पृथ्वीच्या दिशेने झेपावत असलेले हे मोठे संकट नेमकं आहे तरी काय.
ताशी 30204 KM इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतेय भयानक संकट; 10 जुलैला काहीही घडू शकतंएक भयानक संटक 30204 KM प्रतितास इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. अतराळात निरीक्षण करणाऱ्या नासाच्या उपग्रहाने संकट शोधले आहे. आधीच याबात अलर्ट करण्यात आले आहे.10 जुलै रोजी पृथ्वीच्या जवळून एक महाभयानक संकट जाणार आहे. यामुळे जगभरातील संशोधक अलर्ट झाले आहेत. 2024 ME1 हा अमोर समूहातील लघुग्रह आहे.
विराटच्या मोबाईल Wallpaper वर अनुष्का किंवा मुलांना नाही तर 'या' व्यक्तीला स्थान; Airport वरील Photos Viralहिना खाननं कॅन्सर झाल्याची खोटी बातमी पसरवली? इन्फ्लुएन्सरचा दावा, म्हणाला 'फॉलोअर्स वाढवण्यासाठी...'
Asteroid Towards Earth Asteroid 2024 ME1 News Science News लघुग्रह
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
उलट्या दिशेने वाहणारा कोकणकडा धबधबा महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण इथं गुरुत्वाकर्षणाचा नियम ठरतो फेलReverse Waterfall : उलट्या दिशेने वाहणारा कोकणकडा पाहण्यासाठी पर्यटाकांची गर्दी पहायला मिळत आहे. उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पाहून पर्यटक आश्चर्यचकित होत आहेत.
Read more »
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी 'इतके' दिवस रद्दPune-Mumbai Railway: मुंबई-पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी माहिती समोर येतेय. काही दिवस प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
Read more »
30204 પ્રતિ કલાક! ભયાનક ઝડપથી પૃથ્વી તરફ આગળ વધી રહ્યો છે વિશાળ એસ્ટેરોઈડAsteroid Alert: 2024 ME1 નામનો એક એસ્ટેરોઈડ ઝડપથી પૃથ્વી તરફ આગળ વધી રહ્યો છે. 86.76 ફૂટ વ્યાસવાળા આ એસ્ટેરોઈડની ઝડપ 30,204 કિલોમીટર પ્રતિ કલાક છે. લગભગ આઠ માળના બિલ્ડિંગ જેટલો મોટો આ એસ્ટેરોઈડ ધરતીથી ઘણો દૂરથી પસાર થશે.
Read more »
Union Budget 2024: 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प, सर्वसामान्यांसाठी Income Tax सह मोठ्या घोषणांचा पाऊस?Union Budget 2024: सर्वसामान्यांसह संपूर्ण देशाला प्रतिक्षा लागलेला अर्थसंकल्प (Union Budget 2024) 23 जुलै रोजी मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Read more »
महाराष्ट्रातल्या 4 खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी 'इतक्या' कोटींचं बक्षीसTeam India Victory : टी20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं गुरुवारी मायदेशात जंगी स्वागत करण्यात आलं. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही जंगी मिरवणूकही काढण्यात आली. आता महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा राज्य सरकारतर्फे सत्कार करण्यात येणार आहे.
Read more »
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मालामाल, बीसीसीआयकडून 'इतक्या' कोटींची बक्षिस जाहीरJay Shah announced prize money : टी-20 वर्ल्ड कपमधील दमदार कामगिरीनंतर आता बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाचं कौतूक करत बक्षिस जाहीर केलंय.
Read more »