वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मालामाल, बीसीसीआयकडून 'इतक्या' कोटींची बक्षिस जाहीर

BCCI Announced Prize Money News

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मालामाल, बीसीसीआयकडून 'इतक्या' कोटींची बक्षिस जाहीर
Team IndiaT20 World Cup 2024World Cup Title
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 32 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

Jay Shah announced prize money : टी-20 वर्ल्ड कपमधील दमदार कामगिरीनंतर आता बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाचं कौतूक करत बक्षिस जाहीर केलंय.

Jay Shah announced prize money : टी-20 वर्ल्ड कपमधील दमदार कामगिरीनंतर आता बीसीसीआयने टीम इंडियाचं कौतूक करत बक्षिस जाहीर केलंय.टीम इंडियाने आपल्या अफलातून कामगिरीचं प्रदर्शन करत टी-ट्वेंटी विश्वचषकावर नाव कोरलं. टीम इंडियाच्या सांघिक खेळाच्या जोरावर बलाढ्य साऊथ अफ्रिकन संघावर मात करता आली. अशातच आता बीसीसीआय देखील टीम इंडियाच्या कामगिरीवर खुश असल्याचं पहायला मिळतंय. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी टीम इंडियाचं अभिनंदन करत बक्षिस जाहीर केलंय. जय शहा यांनी ट्विट करत याची माहिती दिली.

I am pleased to announce prize money of 125 Crores for Team India for winning the ICC Men’s T20 World Cup 2024. The team has showcased exceptional talent, determination, and sportsmanship throughout the tournament. Congratulations to all the players, coaches, and support… अहमदाबाद येथे 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. त्यावेळी देखील जय शहा यांनी टीम इंडियाची पाठराखण केली अन् बार्बाडोसमध्ये नक्कीच आपण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय झेंडा फडकवू, असं जय शहा यांनी म्हटलं होतं. अशातच आता रोहित शर्माने देखील बार्बाडोसच्या ग्राऊंडवर तिरंगा रोवला.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Team India T20 World Cup 2024 World Cup Title 125 Crores Latest Marathi News

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

IND vs SA Final : वर्ल्ड कप जिंकताच रोहितसह खेळाडूंच्या डोळ्यात पाणी, पाहा हृदय पिळवटून टाकणारे फोटोIND vs SA Final : वर्ल्ड कप जिंकताच रोहितसह खेळाडूंच्या डोळ्यात पाणी, पाहा हृदय पिळवटून टाकणारे फोटोTeam India Player get emotional : टीम इंडियाचे 13 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला आहे. तर 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.
Read more »

Rohit Sharma retirement : रोहित शर्माने घेतली टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती, क्रिकेटच्या एका पर्वाचा अस्त!Rohit Sharma retirement : रोहित शर्माने घेतली टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती, क्रिकेटच्या एका पर्वाचा अस्त!Rohit Sharma announces retirement : बार्बाडोसमध्ये रोमहर्षक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Read more »

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? या चार खेळाडूंची नावं चर्चेतरोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? या चार खेळाडूंची नावं चर्चेतWho is After Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma retirement) वर्ल्ड कप विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.
Read more »

AUS vs OMA: मार्कस स्टोइनिस और डेविड वॉर्नर ने बचाई ऑस्ट्रेलिया की लाज, ओमान को दिया 165 का लक्ष्यऑस्ट्रेलियाई टीम टी20 वर्ल्ड कप में पहला मैच ओमान के खिलाफ खेलने उतरी।
Read more »

टी20 वर्ल्ड कपदरम्यान T20 क्रमवारीत मोठा उलटफेर, 'हा' खेळाडू टॉपवर... विराट, रोहितची घसरणटी20 वर्ल्ड कपदरम्यान T20 क्रमवारीत मोठा उलटफेर, 'हा' खेळाडू टॉपवर... विराट, रोहितची घसरणICC T20 Ranking : आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. टी20 वर्ल्ड कपदरम्यान जाहीर झालेल्या क्रमवारीत मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माची क्रमवारीत घसरण झाली आहे.
Read more »

पाकिस्तान टीम क्यों नहीं समझ पाई कि यह वर्ल्ड कप था, पीएसएल नहींपाकिस्तान टीम क्यों नहीं समझ पाई कि यह वर्ल्ड कप था, पीएसएल नहींवर्ल्ड कप टी-20 में पाकिस्तान के लचर प्रदर्शन पर टीम के कोच गैरी कर्स्टन ने टीम की आलोचना करते हुए कहा है कि उन्होंने इतनी ख़राब टीम पहले कभी नहीं देखी.
Read more »



Render Time: 2025-02-25 02:37:54