कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं 'या' स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Kokan Railway News

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं 'या' स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक
Kokan Railway NewsKokan Railway Latest NewsKokan Railway Timetable
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 39 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

Konkan Railway News : दिलासा! प्रवाशांच्या हाकेला धावली कोकण रेल्वे.... आताच पाहा कुठून कुठपर्यंत धावणार या रेल्वेगाड्या....

कोकण रेल्वे चा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं 'या' स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. कामानिमित्त शहराच्या वाटेवर असणारी ही मंडळी या दिवसांमध्ये सहकुटुंब गावची वाट धरतात. मोठा मुक्काम झाल्यानंतर मग खरी तारेवरची कसरत सुरु होते ती म्हणजे पुढच्या किंवा परतीच्या प्रवासासाठी तिकीट मिळवण्याची.

सध्याही कोकणात असंच चित्र असून, येथे जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अनेकांना निर्धारित वेळापत्रकांमध्ये देण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांमध्येही आरक्षण मिळत नाहीय. अशा परिस्थितीत कोकणवासियांसाठी Konkan Railway मदतीला धावली असून, पनवेल ते मडगाव आणि सावंतवाडी या मार्गावर विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांच्या गर्दीचा भार कमी करण्यासाठी आणि गर्दी विभाजित करण्यासाठी या रेल्वे प्रवाशांच्या सेवेत हजर असतील.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Kokan Railway News Kokan Railway Latest News Kokan Railway Timetable Kokan Railway Panvel To Madgaon Panvel To Madgaon And Sawantwadi Trains Konkan Railway Special Trains कोकण रेल्वे भारतीय रेल्वे रेल्वे विभाग विशेष ट्रेन मराठी बातम्या बातम्या Indian Railway Indian Railway News

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?Indian Railway : कमीत कमी वेळात कोकण आणि अगदी गोव्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाड्यांसंदर्भात का घेण्यात आला हा निर्णय? पाहा सर्वात मोठी बातमी...
Read more »

मंगळसूत्र आणि स्त्रीधनबद्दल निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, महिलांनी 'या' गोष्टी जाणून घ्यामंगळसूत्र आणि स्त्रीधनबद्दल निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, महिलांनी 'या' गोष्टी जाणून घ्याSupreme Court Judgement on Stridhan : स्त्रीधनवर लग्नानंतर पती किंवा सासरचा अधिकार असतो का? शिवाय लहानपणापासून मुलीला मिळालेल्या गोष्टी या स्त्रीधनच्या कक्षेत येतात का या अनेक प्रश्नांबद्दल एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
Read more »

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रकपुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रकWomen T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
Read more »

LPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णयLPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णयLPG Price Cut : देशात लोकसभा निवडणूक सुरु असताना आता केंद्र शासनाच्या वतीनं मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहेत सिलेंडरचे नवे दर?
Read more »

Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाExclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाDevendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
Read more »

IPL 2024: हेडला NOT OUT दिल्याने डग आऊटमध्ये संतापला कुमार संगाकारा; अंपायरशी वाद घातल्याचा VIDEO व्हायरलIPL 2024: हेडला NOT OUT दिल्याने डग आऊटमध्ये संतापला कुमार संगाकारा; अंपायरशी वाद घातल्याचा VIDEO व्हायरलIPL 2024: आवेश खानने सनरायझर्स हैदराबादच्या डावातील 15 वी ओव्हर टाकली. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉवर ट्रॅव्हिस हेडला मोठा फटका मारायचा होता.
Read more »



Render Time: 2025-02-25 16:51:19