पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Womens T20 World Cup 2024 News

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Team IndiaIndian Cricket TeamShafali Verma
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 34 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 124%
  • Publisher: 63%

Women T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

Women T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.सर्वांना प्रतिक्षा असलेल्या वुमेन्स क्रिकेट टी-ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा 2024 चं वेळापत्रक जाहीर झालं आहे. आयसीसीने सोशल मीडिया अकाऊंटवर याची माहिती दिली. या स्पर्धेत एकूण 10 संघात 23 सामने खेळवले जाणार आहेत. वुमेन्स क्रिकेटच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं यजमानपद बांगलादेशकडे आहे. तर ढाका आणि सिल्हेटमध्ये पार पडणार आहेत.

स्पर्धेत भाग घेत असलेल्या एकूण 10 संघांना दोन गटात म्हणजेच 5-5 असं विभागलं गेलं आहे. पहिल्या गटात ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूजीलँड, पाकिस्तान, क्वालीफायर 1 मध्ये पात्र ठरलेला संघ असेल. तर दुसऱ्या गटात साउथ अफ्रीका, इंग्लंड, वेस्टइंडीज, बांग्लादेश आणि क्वालीफायर 2 मध्ये पात्र ठरलेला संघ असणार आहे. या दोन्ही संघातून टॉप 2 संघ निवडले जातील. त्या 4 संघांमध्ये सेमीफायनल खेळवला जाईल. त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी अखेरचा फायनल सामना खेळवला जाणार आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Team India Indian Cricket Team Shafali Verma Cricket Womens T20 World Cup 2024 Schedule In Marathi Womens T20 World Cup 2024 Schedule Womens T20 World Cup 2024 Schedule News India Vs Pakistan IND Vs Pak PAK Vs IND India Vs Pakistan Clash On 6 October Womens T20 World Cup 2024 Schedule ICC Womens T20 World Cup 2024 Icc Womens T20 World Cup 2024 Points Table ICC Womens T20 World Cup 2024 Qualifiers ICC Womens T20 World Cup 2024 Schedule Venue ICC Womens T20 World Cup 2024 India Team ICC Womens T20 World Cup 2024 Teams World Cup 2024 Womens Qualification Live Score Marathi News Latest Marathi News Breaking News Marathi South Africa England West Indies Bangladesh Qualifier 2 Australia India New Zealand Pakistan Qualifier 1

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Rohit sharma: रोहित शर्माच्या 'या' सवयीने संपूर्ण टीम इंडिया हैराण; पाहा असं काय करतो हिटमॅन?Rohit sharma: रोहित शर्माच्या 'या' सवयीने संपूर्ण टीम इंडिया हैराण; पाहा असं काय करतो हिटमॅन?Rohit sharma: टी-20 वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माची अशी एक सवय आहे, जी संपूर्ण टीमसाठी धोकादायक ठरत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. काय आहे रोहित शर्माची ही सवय जाणून घेऊया
Read more »

भविष्यात पुन्हा कोणाची अशी...; नेहा हत्याकांडातील आरोपीच्या वडिलांनी मागितली जाहीर माफीभविष्यात पुन्हा कोणाची अशी...; नेहा हत्याकांडातील आरोपीच्या वडिलांनी मागितली जाहीर माफीNeha Murder Case Update: नेहा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. एकतर्फी प्रेमातून नेहाची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Read more »

LokSabha: नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर; एकनाथ शिंदेंची अखेर माघारLokSabha: नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर; एकनाथ शिंदेंची अखेर माघारभाजपाने रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मतदासंघावरुन महायुतीमध्ये पेच होता.
Read more »

अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, पाहा यादीअमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, पाहा यादीमास्टर दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान यांच्या तर्फे पुरस्कार लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2024 चा लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच इतर क्षेत्रातील व्यक्तींना देखील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पाहा संपूर्ण यादी.
Read more »

चैंपियंस ट्रॉफी के लिए पाकिस्तान जाएगी टीम इंडिया? रिपोर्ट में दावा PCB ने ICC को दिया ये सुझावचैंपियंस ट्रॉफी के लिए पाकिस्तान जाएगी टीम इंडिया? रिपोर्ट में दावा PCB ने ICC को दिया ये सुझावChampions Trophy 2025: PCB ने टीम इंडिया के शेड्यूल को लेकर ICC को दिया ये सुझाव
Read more »

वाढता वाढता वाढे...; ऐन लग्नसराईच्या काळात सोनं महागलं; आजचे दर जाणून घ्या!वाढता वाढता वाढे...; ऐन लग्नसराईच्या काळात सोनं महागलं; आजचे दर जाणून घ्या!Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. आज शुक्रवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरांना झळाळी आली आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 15:00:32