Indian Railway : कमीत कमी वेळात कोकण आणि अगदी गोव्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाड्यांसंदर्भात का घेण्यात आला हा निर्णय? पाहा सर्वात मोठी बातमी...
भारतीय रेल्वे मार्गानं प्रवाशांना कायमच प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सातत्यानं काही प्रयत्न केले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही रेल्वे पोहोचली असून, डोंगररांगा म्हणू नका किंवा विस्तीर्ण नद्या म्हणू नका, ही रेल्वे अतिशय दिमाखात निर्धारित मार्गावरून पुढे जात अपेक्षित ठिकाणांवर पोहोचत असते. अशा या रेल्वे विभागाचा सर्वाधिक लोकप्रिय आणि तितकाच निसर्यसौंदर्यानं नटलेला मार्ग म्हणजे कोकण रेल्वे .
कोकण रेल्वे मार्गावरील हा प्रवास वंदे भारत आणि तेजस यांसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या वेगवान रेल्वेगाड्यांमुळं तितकाच खास ठरतो. कमीत कमी वेळात मोठं अंतर ओलांडण्याची मुभा देणाऱ्या या रेल्वे गाड्यांना प्रवाशांनीही चांगला प्रतिसाद दिला असला तरीही येत्या काळात मात्र कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात येण्याचे संकेत मिळत आहेत.
सद्यस्थिती आणि वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस या ट्रेन रद्द होणाऱ्या चर्चा पाहता अद्याप कोकण रेल्वेकडून पावसाळी वेळापत्र न मिळाल्यामुळं येत्या दिवसांतील बदल नमूद केले नसल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली. तेव्हा आता रेल्वे विभागत नवी माहिती नेमकी कधी प्रसिद्ध करणार की खरंच या दोन रेल्वे पावसाळ्यात रद्द असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Indian Railway News Konkan Railways Indian Railway Konkan Trains Konkan Railway Station Vande Bharat Konkan Route Vande Bharat Konkan Railway Ticket Price Vande Bharat Konkan Ticket Price Tejas Express Mumbai To Goa Tejas Express Cancellation Charges Tejas Express Vistadome Konkan Railway Running Status Konkan Railway Recruitment Konkan Railway Ticket Booking Konkan Railway Route वंदे भारत कोकण रेल्वे कोकण भारतीय रेल्वे
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Indian Railway: भारतीय रेलवे को बदलने की तैयारी, जानें क्या है सरकार का 100 डे प्लानIndian Railway: जल्द होने वाला है भारतीय रेलवे में बदलाव, जानें यात्रियों को क्या होगा फायदा
Read more »
Indian Railway News: पूरी तरह बदल जाएगी भारतीय रेलवे! स्लीपर वंदे भारत, 24 घंटे में रिफंड, Super App से हर काम होगा आसानIndian Railways Mega Plan: भारतीय रेलवे का कायाकल्प होने की तैयारी का प्लान रेडी है। जानिए क्या-क्या सुविधाएं मिलेंगी यात्रियों को...
Read more »
मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही. कसं ते जाणून घ्या...
Read more »
Bullet Train Speed: वंदे भारत से चार कदम आगे, बुलेट ट्रेन बनेगा भारत में हीBullet Train: भारत में बुलेट ट्रेन की परियोजना (Bullet Train Project) को अच्छी-खासी तवज्जो मिल रही है। इस समय अहमदाबाद से मुंबई के बीच बुलेट ट्रेन की परियोजना को धरातल पर उतारा जा रहा है। इसके लिए ट्रेन सेट भी जापन के ही होंगे। लेकिन बुलेट ट्रेन की आगे की परियोजना के लिए ट्रेन सेट यहीं बनाए जाएंगे। इसके लिए रेलवे बोर्ड ने तैयारी शुरू कर दी...
Read more »