मंगळसूत्र आणि स्त्रीधनबद्दल निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, महिलांनी 'या' गोष्टी जाणून घ्या

What Is Stridhan News

मंगळसूत्र आणि स्त्रीधनबद्दल निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, महिलांनी 'या' गोष्टी जाणून घ्या
Supreme Court Verdict About StridhanWhat Is Recent Mangalsutra And Stridhan ControverDifference Between Stridhan And Dowry
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 84%
  • Publisher: 63%

Supreme Court Judgement on Stridhan : स्त्रीधनवर लग्नानंतर पती किंवा सासरचा अधिकार असतो का? शिवाय लहानपणापासून मुलीला मिळालेल्या गोष्टी या स्त्रीधनच्या कक्षेत येतात का या अनेक प्रश्नांबद्दल एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

मंगळसूत्र आणि स्त्रीधन बद्दल निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वोच्च न्यायालय ाचा मोठा निर्णय, महिलांनी 'या' गोष्टी जाणून घ्या

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वोच्च न्यायालयाने मंगळसूत्र आणि स्त्रीधनबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मोदी सरकार आणि विरोधकांमध्ये मंगळसूत्रावरुन शाब्दिक चमकम पाहिला मिळतंय. या शाब्दिक युद्धात सर्वोच्च न्यायालाने महत्त्व पूर्ण निर्णय दिला आहे. स्त्रीधनवर पूर्णपणे महिलांचा अधिकार असल्याच सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. तर स्त्रीधन म्हणजे नेमकं काय काय येत आणि हुंड्यापेक्षा ते वेगळं कसं आहे, याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.

यावेळी मोदी असंही म्हणाले की, काँग्रेसचा जाहीरनामा माता-भगिनींच्या सोन्याचा हिशोब करणार आहे. त्याची माहिती घेऊन नंतर वाटप करणार. ते त्यांना वाटेल ज्यांच्या मालमत्तेवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे असे मनमोहन सिंग सरकारने सांगितले होतं. बंधू-भगिनींनो, हे शहरी नक्षलवादी विचार, माझ्या माता-भगिनींनो, तुमचं मंगळसूत्रही वाचू देणार नाही. ते इथपर्यंत जातील, या शब्दात काँग्रेसवर मोदींवर प्रहार केला होता.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Supreme Court Verdict About Stridhan What Is Recent Mangalsutra And Stridhan Controver Difference Between Stridhan And Dowry What Are The Rules Of Stridhan What All Comes Under Streedhan Can Husband Be An Absolute Owner Of Stridhan Of H सर्वोच्च न्यायालय स्त्रीधन मंगळसूत्र सुनावणी खंडपीठ नवविवाहित दिपंकर दत्ता स्त्रीधन भारत म्हणजे काय महिला भारताची मालमत्ता मंगळसूत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान काँग्रेसचा जाहीरनामा संपत्ती वितरण काँग्रेसचा जाहीरनामा

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Panchang Today : आज विकट संकष्ट चतुर्थीसह शिव योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?Panchang Today : आज विकट संकष्ट चतुर्थीसह शिव योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Read more »

14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!Vivo T3x 5G Specifications: Vivoने भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन कसे असतील जाणून घ्या
Read more »

पाऊस, परभणी अन् प्रचार... पाऊसधारा अंगावर झेलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं खोचक नामकरणपाऊस, परभणी अन् प्रचार... पाऊसधारा अंगावर झेलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं खोचक नामकरणLoksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या प्रचारसभांच्या या रणधुमाळीत उद्धव ठाकरे यांनी नुकतीच परभणी येथे भर पावसात सभा घेतली.
Read more »

5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्या5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्याNarayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore: कंपनीने जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे 10 नोव्हेंबर 2023 ला जन्मलेला आणि आता अवघ्या पाच महिन्यांचा असलेल्या नारायण मूर्तींच्या नातवाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
Read more »

Horoscope 20 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना पैशांसंबंधी काही नवीन संधी मिळू शकतात!Horoscope 20 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना पैशांसंबंधी काही नवीन संधी मिळू शकतात!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »

Horoscope 19 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींनी आज कोणत्याही कामात बेजबाबदारपणा करु नये!Horoscope 19 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींनी आज कोणत्याही कामात बेजबाबदारपणा करु नये!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »



Render Time: 2025-02-25 12:52:58