एसटीच्या स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र आणि महिला बचत गटाचे स्टॉल, नवे अध्यक्ष गोगावलेंचा धडाकेबाज निर्णय

Maharashtra News

एसटीच्या स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र आणि महिला बचत गटाचे स्टॉल, नवे अध्यक्ष गोगावलेंचा धडाकेबाज निर्णय
ST CorporationShivneri SundariAir Hostess
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 19 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

ST Mahamandal: महाराष्ट्र एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.

एसटीच्या स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र आणि महिला बचत गटाचे स्टॉल , नवे अध्यक्ष गोगावले ंचा धडाकेबाज निर्णय

महाराष्ट्र एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका नेमण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यानंतर आता आणखी 2 महत्वाचे निर्णय त्यांनी जाहीर केले आहेत.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

ST Corporation Shivneri Sundari Air Hostess Msrtc E-Shivneri Bharat Gogavale ई-शिवनेरी शिवनेरी सुंदरी एसटी स्थानक आनंद आरोग्य केंद्र महिला बचत गटाचे स्टॉल नवे अध्यक्ष गोगावले धडाकेबाज निर्णय

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

तिरुपती लाडूत प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णयतिरुपती लाडूत प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णयTirupati Temple Prasad News : आंध्र प्रदेशच्या प्रसिद्ध तिरुपती मंदिरातल्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याचा समोर आल्यानंतर आता केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून अहवाल मागवला आहे.
Read more »

वडा पावचा स्टॉल टाकायचा असेल तर द्यावी लागणार 50 मार्क्सची परिक्षा; सरकारचे नवे आदेशवडा पावचा स्टॉल टाकायचा असेल तर द्यावी लागणार 50 मार्क्सची परिक्षा; सरकारचे नवे आदेशFood Stall : आपण शाळेत परीक्षा देतो.. कॉलेजमध्येही परीक्षा देतो.. अगदी ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल तरी परीक्षा द्यावी लागते.. मात्र आता चहा किंवा वडा पावची गाडी टाकायची असेल तरीही परीक्षा द्यावी लागणार आहे..
Read more »

IND vs BAN: 'त्याला पुन्हा कधी....', मोहम्मद सिराज मैदानातच संतापला, रोहित शर्माने हात जोडून मागितली माफी, पंत ठरला कारणIND vs BAN: 'त्याला पुन्हा कधी....', मोहम्मद सिराज मैदानातच संतापला, रोहित शर्माने हात जोडून मागितली माफी, पंत ठरला कारणIND vs BAN: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विकेटकिपर ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचा डीआरएस (DRS) घेण्याचा निर्णय चुकला असता मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला.
Read more »

भाजपा प्रदेश अध्यक्ष मदन मोहन रावत ने अलवर में रामगढ़ उपचुनाव की रणनीति पर चर्चा कीभाजपा प्रदेश अध्यक्ष मदन मोहन रावत ने अलवर में रामगढ़ उपचुनाव की रणनीति पर चर्चा कीराजस्थान भाजपा के प्रदेश अध्यक्ष मदन मोहन रावत अलवर पहुंचे और उन्होंने रामगढ़ उपचुनाव के लिए एक महत्वपूर्ण बैठक आयोजित की। उन्होंने विकास को केंद्र में रखकर वोट मांगने का निर्णय लिया।
Read more »

अब त्योहारी सीजन में आसान होगी यात्रा, दिल्ली-गोरखपुर के बीच चलेगी स्पेशल ट्रेनअब त्योहारी सीजन में आसान होगी यात्रा, दिल्ली-गोरखपुर के बीच चलेगी स्पेशल ट्रेनरेलवे ने ट्रेन नंबर 04032/04031 आनंद विहार टर्मिनस-सहरसा-आनंद विहार स्पेशल ट्रेन को नवंबर और दिसंबर के बीच नियमित रूप से चलाने का निर्णय लिया है.
Read more »

दुसऱ्यांचा हक्क मारला म्हणून तुला देवाने शिक्षा दिली! बृजभूषणची विनेशवर थेट टीकादुसऱ्यांचा हक्क मारला म्हणून तुला देवाने शिक्षा दिली! बृजभूषणची विनेशवर थेट टीकाविनेश, बजरंगच्या काँग्रेस प्रवेशानंतर कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते बृजभूषण सिंह यांनी विनेश फोगटवर निशाणा साधत मोठे वक्तव्य केले.
Read more »



Render Time: 2025-02-24 07:09:27