12 कोटी वर्षापूर्वीचं कोडं उलगडलं? डायनसोर कनेक्शन; जमीन 5900 KM दूर कशी गेली?

Matching News

12 कोटी वर्षापूर्वीचं कोडं उलगडलं? डायनसोर कनेक्शन; जमीन 5900 KM दूर कशी गेली?
DinosaurDinosaur Footprints Dinosaur PrintsFound
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 12 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

Dinosaur Shocking Discovery: एका शोधामधून दुसरा शोध लागत असतो. असाच काहीसा प्रकार आता डायनासोरसंदर्भातील शोधामधून समोर आल्याचं नुकत्याच एका संशोधनात दिसून आलं आहे.

हजारो कोटी वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका हे दोन्ही खंड एकमेकांशी जोडलेले होते असा पुरावा वैज्ञानिकांना सापडला आहे. मागील अनेक शतकांपासून जगामध्ये सध्या दिसतात तसे खंड अस्तित्वात येण्याआधी एकच मोठा जमिनीचा तुकडा खंड म्हणून अस्तित्वात होता, असं अनेक संशोधकांचं म्हणणं आहे. या दाव्याला दुजोरा देणारे काही पुरावे नुकतेच वैज्ञानिकांना सापडले आहेत.

सध्या हे दोन्ही देश एकमेकांपासून 5954 किलोमीटर दूर असून या दोघांमध्ये दक्षिण अटलांटिक महासागर आहे. या संशोधनाचा अहवाल 'न्यू मॅक्सिको म्युझिअम ऑफ नॅचरल हिस्ट्री अॅण्ड सायन्स'मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.विश्व

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Dinosaur Dinosaur Footprints Dinosaur Prints Found Ocean Apart Africa South America Clear Indication Supercontinent Gondwana

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'राज्यात ‘ठाकरे’ सरकार येताच लाडकी बहिणी...'; सत्ताधाऱ्यांना 'लोचट मजनू' म्हणत बदला घेण्याची भाषा'राज्यात ‘ठाकरे’ सरकार येताच लाडकी बहिणी...'; सत्ताधाऱ्यांना 'लोचट मजनू' म्हणत बदला घेण्याची भाषाLadki Bahin Yojana: पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना पाच कोटी, पदाधिकाऱ्यांना किमान दोन कोटी, आमदार-खासदारांना 50 ते 100 कोटी हे दरपत्रक असताना राज्यातील असहाय्य लाडक्या बहिणींना 1500 रुपये हा कुठला न्याय?
Read more »

दिल्ली से 300 Km दूर है ये खूबसूरत हिल स्टेशन, मिलेगा जन्नत जैसा शानदार नजारादिल्ली से 300 Km दूर है ये खूबसूरत हिल स्टेशन, मिलेगा जन्नत जैसा शानदार नजारादिल्ली से 300 Km दूर है ये खूबसूरत हिल स्टेशन, मिलेगा जन्नत जैसा शानदार नजारा
Read more »

'अनुष्का माझ्या रुममध्ये आली, मी एकटा असताना...', केएल राहुलने सांगितला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा!'अनुष्का माझ्या रुममध्ये आली, मी एकटा असताना...', केएल राहुलने सांगितला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा!KL Rahul On Anushka Sharma : 2014 मध्ये फॉर्ममध्ये नसताना अनुष्का शर्मा आणि विराटने कशी मदत केली, यावर केएल राहुलने मोठं वक्तव्य केलंय.
Read more »

Independence Day Medals : पोलीस पदकांची घोषणा; महाराष्ट्रातील 61 जणांची निवड, पाहा संपूर्ण यादीIndependence Day Medals : पोलीस पदकांची घोषणा; महाराष्ट्रातील 61 जणांची निवड, पाहा संपूर्ण यादीIndependence Day 2024 : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाच्या वतीनं शौर्य पदकांची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये सर्वाधिक 52 शौर्य पदकं CRPF च्या खात्यात गेली आहेत.
Read more »

Maharashtra Vidhansabha AI Survey : आता निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात कोणाची सत्ता? Zeenia नं स्पष्टच सांगितलं...Maharashtra Vidhansabha AI Survey : आता निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात कोणाची सत्ता? Zeenia नं स्पष्टच सांगितलं...Maharashtra Vidhansabha AI Survey : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच राज्यातील राजकारणात सद्यस्थिती नेमकी कशी आहे, यासंदर्भातील सविस्तर टक्केवारी एआय सर्व्हेच्या माध्यमातून समोर आली आहे.
Read more »

Maharashtra Weather News : ऑरेंज, यलो, रेड...; राज्यात सर्वत्र पावसाचे अलर्ट जारी, कुठं परिस्थिती धडकी भरवणार?Maharashtra Weather News : ऑरेंज, यलो, रेड...; राज्यात सर्वत्र पावसाचे अलर्ट जारी, कुठं परिस्थिती धडकी भरवणार?Maharashtra Weather News : शनिवारपासूनच राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, पुढील 24 तासांमध्ये नेमकी कशी परिस्थिती असेल? पाहा....
Read more »



Render Time: 2025-02-25 03:24:33