अहमदनगर जिल्ह्यांतील महत्वाचे धरण असलेल्या भंडारदरा धरणाचे (Bhandardara Dam) नाव बदलण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर नेकलेस वॉटरफॉल याच धरणाजवळ आहे. भंडारदरा धरण हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. आता भंडारदरा धरणाचे नाव बदलण्यात आल्याने याला वेगळी ओखळ मिळणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यांतील महत्वाचे धरण असलेल्या भंडारदरा धरणाचे नाव बदलण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर नेकलेस वॉटरफॉल याच धरणाजवळ आहे. भंडारदरा धरण हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. आता भंडारदरा धरणाचे नाव बदलण्यात आल्याने याला वेगळी ओखळ मिळणार आहे.अहमदनगर जिल्ह्यांतील महत्वाचे धरण असलेल्या भंडारदरा धरणाचे नाव बदलण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर नेकलेस वॉटरफॉल याच धरणाजवळ आहे. भंडारदरा धरण हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
भंडारदरा धरण अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात असून या धरणाजवळच भंडारदरा नावाचे गाव आहे. या गावाच्या नावावरुनच या धरणाला भंडारदरा हे नाव देण्यात आले आहे. बोटांवरील काळेपणा दूर करण्यासाठी 6 सोपे घरगुती उपाय, एकदा वापरून बघाचप्रत्येकाच्या स्वंयपाकघरात आहे, पण फ्रीजला मराठीत काय म्हणतात माहित नाही?
Bhandardara Dam Renamed Vir Raghoji Bhangre Reservoir Bhandardara Dam News Bhandardara Tourism Maharashtra Tourism भंडारदरा भंडारदरा धरण भंडारदरा धरणाचे नाव बदलले
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
महाराष्ट्रात तयार होतोय आणखी एक रेल्वे मार्ग; 'या' दोन जिल्ह्यांना जोडणार, प्रवासाचा वेळ कमी होणारDahanu Nashik Railway: डहाणू आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे.
Read more »
'पकडून मारलं पाहिजे!' शाहरुख, अक्षयसह अजय देवगणवर भडकला 'शक्तिमान'; म्हणाला, 'यांना कठोर शिक्षा...'Mukesh Khanna: मुकेश खन्ना यांनी शाहरुख, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
Read more »
मध्यरात्र,प्रसिद्ध डायरेक्टरचा फ्लॅट,चोर आणि बोका; 'हा' प्रकार पाहून मुंबईकरांची झोप उडेल!Theft Avoided Becaused Of Cat: घरच्या पाळीव प्राण्यांना आपण निस्वार्थीपणे जीव लावतो. त्यामुळे हेच प्राणी त्याची कधी परतफेड करतील सांगता येत नाही. मुंबईत एका प्रसिद्ध दिग्दर्शिकेच्या घरी होणारी संभाव्य चोरी टळली. घरी पाळलेल्या बोक्याने कमाल केली आणि चोर पळून गेला.
Read more »
OTT Releases : ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात चित्रपट, मालिकांचा OTT धमाकाFriday OTT Releases : ऑगस्टचा शेवटचा आठवडा सुरू झाला असून आज आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यात प्रदर्शित होणारे काही चित्रपट आणि मालिकांबद्दल सांगणार आहोत.
Read more »
महाष्ट्रातील एकमेव गाव जे घराघरात विज बनवून MSEB ला विकणार; ग्रामस्थांच्या आयडियाला तोड नाही!Manyachiwadi : मान्याचीवाडी हे गाव महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम ठरणार आहे.
Read more »
VIDEO : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ! नद्यांना पूर; पाण्यात बस, जनावरं वाहून गेली तर हिंगोली 25 जण पुरात अडकलीMarathwada Rain : अहमदनगर, नाशिक पाठोपाठ आता विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातलाय. नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत पावसाने जोरदार बॅटींगमुळे नदी नाल्यांना पूर आलाय.
Read more »