PM Modi Praises ED Work Against Corruption: एकीकडे विरोधकांनी ईडीच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी मात्र ईडीवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाहायला मिळालं.
PM Modi Praises ED Work Against Corruption :
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणांचा उल्लेख करुन वारंवार विरोधीपक्षांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला तशास तसं उत्तर दिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधकांवर दबाव निर्माण करण्याचा केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'इंडिया' आघाडीतील अनेक घटक पक्षांनी केला आहे. याच टीकेला पंतप्रधांनी एका मुलाखतीमध्ये खास त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे.
'चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स रद्द केले तेव्हा मोदी तडतडून म्हणाले, कोर्ट..; 'दबावा'बद्दल राऊतांचं भाष्य ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणांनी 2014 पासून आजपर्यंत 7000 ठिकाणी छापेमारी केली. त्यापूर्वी हा आकडा केवळ 84 इतका होता, असंही पंतप्रधान मोदींनी आवर्जून सांगितलं. पंतप्रधान मोदींनी 2014 नंतर 1.25 लाख कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे, असंही सांगितलं. मागील आठवड्यामधील एका मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी, मागील एका दशकात देशातील काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुध्द लढण्यात ईडीने बजावलेल्या भूमिकेबद्दल भाष्य केलं होतं.
Praises ED Work Corruption ED Enforcement Directorate
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षलोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले.
Read more »
..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदाFuture Group Owner Kishore Biyani Deal: एकीकडे शेकडो कोटींची कर्ज बँकांना बुडीत कर्ज म्हणून दाखवावी लागत असतानाच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडल्याने या व्यवहाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
Read more »
श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
Read more »
'चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स रद्द केले तेव्हा मोदी तडतडून म्हणाले, कोर्ट..; 'दबावा'बद्दल राऊतांचं भाष्य21 Retired Judges Write To CJI DY Chandrachud: देशातील 21 माजी निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहून देशातील न्यायव्यवस्थेच्या परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. याचसंदर्भात संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये केंद्र सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.
Read more »
Salman Khan : 'सलमान हा फक्त ट्रेलर...', दाऊद इब्राहिमचा उल्लेख करत अनमोल बिश्नोईने घेतली हल्ल्याची जबाबदारीSalman Khan Firing : सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने (Anmol Bishnoi) घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई गँगने याची जबाबदारी घेतली.
Read more »
सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोरFiring On Salman Khan Galaxy Apartment 2 Shooters Arrested: रविवारी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी इमारतीमधील घरावर गोळीबार झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून पोलीस गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते.
Read more »