मैत्रीपूर्ण लढत नको; अजित पवार यांच्या भूमीकेमुळे महायुतीत वाद पेटणार?

Ajit Pawar News

मैत्रीपूर्ण लढत नको; अजित पवार यांच्या भूमीकेमुळे महायुतीत वाद पेटणार?
DecisionVidhansabha ElectionControversy In Mahayuti
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : एकीकडे निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.. तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये जागावाटपावरुन खल सुरु आहे... मात्र महायुतीत जागावाटपावरुन दोस्तीत कुस्ती रंगण्याची चिन्ह आहेत..

विधानसभेसाठी महायुतीचे नेते जोरदार प्रचार करताना दिसतायत.. राज्य सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जातेय.. एकीकडे विधानसभेची तयारी सुरु आहे.. तर दुसरीकडे महायुतीत जागांवरुन दोस्तीत कुस्ती पाहायला मिळण्याची शक्यता आहे.. महायुतीत विधानसभेच्या जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात महायुतीमध्ये काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती व्हाव्यात अशी अपेक्षा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलीय..

मात्र, अजित पवारांनी मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा फेटाळून लावली आहे.. मैत्रीपूर्ण लढत होऊ नये असं माझं वैयक्तीक मत असल्याचं अजित पवार म्हणालेत.. मावळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आहेत. त्या जागेवर भाजपचे रविंद्र भेगडे इच्छुक आहेत. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दत्ता भरणे आमदार आहेत. मात्र तिथून भाजपचे हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत. वडगाव शेरीचे आमदार आहेत सुनील टिंगरे.. मात्र भाजपकडून जगदीश मुळीकही लढण्यासाठी इच्छुक आहेत..

लातूरमध्ये अहमदपूर आणि उद्गीरच्या जागेवरुन महायुतीत वाद सुरु आहे.. तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, अमरावती या मतदारसंघातही महायुतीमध्ये वाद सुरू असल्याचं चित्र आहे... केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा नुकतेच मुंबई दौ-यावर आले होते. त्या दौ-यात त्यांनी भाजप पदाधिका-यांच्या बैठकाही घेतल्या.. भाजपला 160 जागा हव्या असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... त्यामुळे जागावाटप हा महायुतीत कळीचा मुद्दा ठरणार आहे..

विधानसभेसाठी भाजपने मिशन 125 ठेवल्याची माहिती मिळतेय.. त्यामुळे भाजपची 150 पेक्षा जास्त जागा लढवण्याची इच्छा असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिंदेंच्या शिवसेनेला 100च्या जवळपास जागा हव्या आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 60-80 जागा हव्या असल्याचं समजतंय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी महायुतीत जागावाटपाचा नवा पेच उभा राहण्याची शक्यता आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Decision Vidhansabha Election Controversy In Mahayuti Maharashtra Politics अजित पवार. महायुती

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

भाजपचा विरोध डावलून अजित पवारांनी नवाब मलिकांना दिलं मानाचं स्थान; महायुतीत पुन्हा वाद पेटणार?भाजपचा विरोध डावलून अजित पवारांनी नवाब मलिकांना दिलं मानाचं स्थान; महायुतीत पुन्हा वाद पेटणार?Maharashtra politics : नवाब मलिकांवरून महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे. भाजपचा विरोध असतानाही नवाब मलिकांना राष्ट्रवादी अजित पवार गटानं मानाचं स्थान दिलंय.. त्यामुळं भाजपची कशी कोंडी झालीय,
Read more »

महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजमहाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत जित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे. अजित पवार गटासाठी हे मोठं आव्हान असणार आहे.
Read more »

Maharashtra Politics : पुण्यात श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस; भाजप विरुद्ध अजित पवार वादास कारण 300 कोटींची...Maharashtra Politics : पुण्यात श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस; भाजप विरुद्ध अजित पवार वादास कारण 300 कोटींची...Sunil Tingre Vs Jagdish Mulik : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच पुण्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगताना दिसत आहे. श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस सुरु असल्याच समोर आलंय.
Read more »

विदर्भातील मंत्र्याच्या मुलीला शरद पवार गटातर्फे तिकीट मिळणार? संतापलेल्या अजित पवार यांचा भर सभेत इशाराविदर्भातील मंत्र्याच्या मुलीला शरद पवार गटातर्फे तिकीट मिळणार? संतापलेल्या अजित पवार यांचा भर सभेत इशाराभंडा-यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला गळती लागलीये.. अजित पवार गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय..
Read more »

'देवाची नव्हे, नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!' लाडक्या बहिणींना असं का म्हणाले अजित पवार?'देवाची नव्हे, नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!' लाडक्या बहिणींना असं का म्हणाले अजित पवार?Ajit Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
Read more »

'अजितदादा परत या', अजित पवारांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांने दाखवला बॅनर'अजितदादा परत या', अजित पवारांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांने दाखवला बॅनरअजितदादा परत या आपल्या राष्ट्रवादीत, मावळमध्ये अजित पवार यांचे भाषण सुरु असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने दाखवले बॅनर.
Read more »



Render Time: 2025-02-23 20:03:56