शिंदे-पवारांच्या एकत्रित जागांपेक्षा BJP ला अधिक जागा? आकडा समोर; जळपास शिक्कामोर्तब

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News

शिंदे-पवारांच्या एकत्रित जागांपेक्षा BJP ला अधिक जागा? आकडा समोर; जळपास शिक्कामोर्तब
Mahayuti Seat SharingConfirmBJP
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

Mahayuti Seat Sharing: महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी किती जागा सोडणार भाजपा यासंदर्भातील एक आकडा समोर आला आहे.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपावर शिक्कामार्तेब झाल्याचं मानलं जात. मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या बैठकींचं सत्र, आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदाव्यांनंतर अखेर या तिन्ही पक्षांचं जागा वाटपावर एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे. जागावाटपामध्ये काय ठरलंय हे जाणून घेऊयात.

एका कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर रात्री 8:35 वाजता ते मुक्कामी असलेल्या हॉटेल रामा येथे पक्षाचे प्रमुख नेते हजर राहणार आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार रावसाहेब दानवे, विधान परिषदेच्या खासदार पंकजा मुंडे उपस्थित असणार आहेत. यानंतर भाजपची मतदारसंघनिहाय आढावा बैठकीनंतर महायुतीची महत्त्वाची बैठक होणार आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mahayuti Seat Sharing Confirm BJP Contest Seats

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

नवा विक्रम! आज बाईकची टाकी Full करणं परवडेल पण कोथिंबीर नाही; एका जुडीची किंमत...नवा विक्रम! आज बाईकची टाकी Full करणं परवडेल पण कोथिंबीर नाही; एका जुडीची किंमत...Kothimbir Rate In Nashik Today: मागील काही दिवसांपासून कोथिंबिरीला विक्रमी दर मिळत असतानाच गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांना दिलासा देणारी मात्र सर्वसामान्यांसाठी कोथिंबीर अधिक दूर्मिळ करणारी बातमी समोर आली आहे.
Read more »

Hindenburg चा नवा आरोप : माधबी बुच यांना पूर्णवेळ सेबी अध्यक्ष झाल्यानंतरही 4 कंपन्यांकडून धनलाभ; यादीच पाहाHindenburg चा नवा आरोप : माधबी बुच यांना पूर्णवेळ सेबी अध्यक्ष झाल्यानंतरही 4 कंपन्यांकडून धनलाभ; यादीच पाहाHindenburg Research: हिंडनबर्ग रिसर्चने माधवी पुरी बुच यांच्यावर नवीन आणि अधिक गंभीर आरोप केले असून आता थेट चार बड्या कंपन्यांची नावं या प्रकरणामध्ये समोर आली आहेत.
Read more »

कोलकाता बलात्कार- हत्या प्रकरणाला वेगळं वळण; कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना अटककोलकाता बलात्कार- हत्या प्रकरणाला वेगळं वळण; कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना अटकKolkata Lady Doctor Rape Murder Case: कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात वेगवेगळे खुसाले समोर येत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
Read more »

किराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत...; 25 वर्षीय तरुणीला अटककिराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत...; 25 वर्षीय तरुणीला अटकDrug Trafficking: हा सारा प्रकार पाहून छापेमारी करणारे अधिकारीही आश्चर्यचकित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
Read more »

धक्कादायक घटना! लेझर लाइटमुळं तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्त्राव; मिरवणुकीत असतानाच...धक्कादायक घटना! लेझर लाइटमुळं तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्त्राव; मिरवणुकीत असतानाच...Laser Effects on Eyes: लेझर लाइटमुळं दोन तरुणांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.
Read more »

Ooh La La गाने पर फिरंगियों ने काटा ऐसा बवाल, लोग बोले- विद्या बालन भी हो गईं फेलOoh La La गाने पर फिरंगियों ने काटा ऐसा बवाल, लोग बोले- विद्या बालन भी हो गईं फेलवीडियो में कुछ विदेशी स्टूडेंट्स को विद्या बालन की फिल्म 'द डर्टी पिक्चर' के हिट गाने 'ऊह ला ला..ऊह ला ला' पर परफॉर्म करते देखा जा सकता है.
Read more »



Render Time: 2025-02-24 00:54:44