Vinod Kambli Viral Video: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा जीवलग मित्र मानल्या जाणाऱ्या विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ सध्या सोधल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कधीकाळी आपल्या फलंदाजीने गोलंदाजांना कुटणाऱ्या विनोद कांबळी याची अवस्था दयनीय झाल्याचं दिसून येतंय. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा जीवलग मित्र मानल्या जाणाऱ्या विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ सध्या सोधल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विनोद कांबळी यांना नीट चालता येत नाहीये.व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विनोद कांबळी याला योग्य पद्धतीने उभं देखील राहता येत नाहीये. यावेळी उभं राहण्यासाठी त्याला बाईकचा आधार घ्यावा लागतोय.
काही वर्षांपूर्वी विनोद कांबळी आर्थिक संकटात देखील सापडला होता. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुढाकार घेत त्याला मदत केली होती. सचिनने त्याची एका अकादमीत प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. याशिवाय तो मुंबई टी-20 लीगमध्ये टीमचा प्रशिक्षकही झाला. मात्र यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि त्यामुळे त्यांना प्रशिक्षकपदाची नोकरी गमवावी लागली.विनोद कांबळीने भारतासाठी 17 टेस्ट सामने खेळले असून 104 वनडे सामन्यांमध्ये त्याने टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे.
Vinod Kambli Viral Video Vinod Kambli Battling Poor Health Vinod Kambli Needing Support To Walk Vinod Kambli Healt Issue Vinod Kambli Controversy Cricket News
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'मोदींना अर्थव्यवस्थेतले किती कळते? हा प्रश्न...'; 'महान योजनेची हत्या केली' म्हणत टीकाNiti Ayog Meeting PM Modi Criticised: मोदी हे अवतारी पुरुष आहेत ते त्यांच्या अंधभक्तांसाठी, पण अवतारी पुरुषाकडे विकासाचे कोणतेही मॉडेल नाही, असा टोला लगावण्यात आला आहे.
Read more »
'..तर रोहित शर्मा बेशुद्ध पडेल,' भारताच्या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरला सुनावलं, 'तू तर यु-टर्न...'भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढील वर्ल्डकपसाठी (World Cup 2027) उपलब्ध असतील की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
Read more »
'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणीMumbai Towers Home Reserved: शेवटी ही मुंबापुरी कुणासाठी हे ठरल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असं म्हणत त्यांनी टॉवर्समधला मतदार महाराष्ट्रावर प्रेम करीत नाही, असा दावा केला आहे.
Read more »
ताशी 30204 KM इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतेय भयानक संकट; 10 जुलैला काहीही घडू शकतंपृथ्वीच्या दिशेने झेपावत असलेले हे मोठे संकट नेमकं आहे तरी काय.
Read more »
पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'Girlfriend File Cheating Case Against Actor: एक दोन नाही तर तब्बल 12 वर्ष हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत असतानाच अचानक ते चर्चेत आलेत.
Read more »
Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
Read more »