डेडपूल आणि व्हॉल्व्हरिन मध्ये पुन्हा दिसणाऱ्या हॉलिवूड स्टार ह्यू जॅकमॅननं त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूच्या प्रतिभा आणि खेळाचे कौतुक केले.
Hugh Jackman Favorite Indian Cricketer Is Rohit Sharma : हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमन रोहित शर्माचा फॅन...: हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारतीय क्रिकेट टीमची स्तुती केली आहे. त्यासोबत त्यानं हे देखील सांगितलं की त्याचा आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण आहे. 'डेडपूल आणि व्हॉल्व्हरिन' मध्ये पुन्हा दिसणाऱ्या हॉलिवूड स्टार ह्यू जॅकमॅननं त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूच्या प्रतिभा आणि खेळाचे कौतुक केले.
ह्यू जॅकमन हा गेल्या काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट 'डेडपूल अॅन्ड व्हॉल्व्हरिन' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट 26 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. एका मुलाखती दरम्यान, हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमननं रोहित शर्माची स्तुती केली. ह्यू जॅकमननं त्याचं क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि रोहित शर्माच्या प्रतिभेचं कौतुक केलं. खरंतर, जेव्हा ह्यू जॅकमनला प्रश्न विचारण्यात आला की टीम इंडियामध्ये त्याचा सगळ्यात आवडता खेळाडू कोणता आहे? तर त्यानं काहीही विचार न करता लगेच आताचा? रोहित.
Hugh Jackman Favorite Cricketer Deadpool & Wolverine Rohit Sharma Indian Cricket Team Hugh Jackman Wolverine Deadpool And Wolverine Ryan Reynolds Deadpool And Wolverine Release Date Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Rohit Sharma: मी निवृत्ती घेण्याचा विचार नव्हता पण...; रिटायरमेंटबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासाRohit Sharma on his Retirement From T20I : रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहलीनंतर रोहित शर्मानेही त्याच्या निवृत्तीबाबत घोषणा केली.
Read more »
वर्ल्ड कप जिंकताच Rohit Sharma ची मोठी घोषणा, ट्विट करत हिटमॅन म्हणाला...Rohit Sharma Invited For Victory Parade in mumbai : बार्बाडोसमधून टी-ट्वेंटी वर्ल्ड कप ट्रॉफीसह उड्डाण करताच आता रोहित शर्माने ट्विट करून भारतीयांना एक आवाहन केलंय.
Read more »
Rohit Sharma: ज्या मातीत विजय मिळवला त्याच मातीला चाखून प्रमाण, रोहित शर्माचा भावुक करणारा VideoRohit Sharma: आयीसीसीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा पीचवर तिथली माती चाखून तिला वंदन केलं आहे.
Read more »
Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?
Read more »
Rohit Sharma: मैं अकेला पहाड़ नहीं चढ़ सकता... फाइनल से पहले रोहित शर्मा के जादुई बोल, जिसने टीम में जोश भर दियाटीम इंडिया के विस्फोटक मिडिल ऑर्डर बल्लेबाज सूर्यकुमार यादव ने रोहित शर्मा को लेकर बड़ा खुलासा किया है। उन्होंने बताया कि रोहित ने फाइनल से पहले पूरी टीम को क्या कहा था।
Read more »
रोहित शर्माने फोनवर नेमकं काय सांगितलं होतं? राहुल द्रविडने अखेर केला खुलासा, म्हणाला 'माझ्या आयुष्यातील...'टी-20 वर्ल्डकपनंतर राहुल द्रविडचा (Rahul Dravid) भारतीय प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. वानखेडे (Wankhede) मैदानात बोलताना राहुल द्रविडने रोहित शर्माने (Rohit Sharma) केलेल्या फोनसाठी आभार मानत तो नेमका काय म्हणाला होता याचा खुलासा केला.
Read more »