Rohit Sharma: आयीसीसीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा पीचवर तिथली माती चाखून तिला वंदन केलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाचे चाहते पाहत असलेलं स्वप्न अखेर रोहित शर्माने शनिवारी रात्री पूर्ण केलं. टी-20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने दुसऱ्यांदा वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. या विजयानंतर भारतीय खेळाडूंच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसून आले. मात्र खेळाडू तितकेच खूश देखील होते. अशातच आता रोहित शर्माचा जिंकल्यानंतरचा एक व्हिडीओ आयसीसीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ट्विट केला आहे. यामध्ये रोहित शर्माने पीचवरील माती चाखून तिला प्रणाम केला आहे.
भारताने टी-20 वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या विजयानंतर टीम इंडियाचे खेळाडू मैदानात सेलिब्रेशन करत होते. मात्र दुसरीकडे रोहित शर्मा पीचवर बसलेला दिसून आला. आयीसीसीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा पीचवर तिथली माती चाखून तिला वंदन केलं आहे. म्हणजेच ज्या मातीने त्याला त्याला इतका मोठा विजय मिळवून दिला त्याच मातीला चाखून रोहितने प्रणाम केला आहे. रोहितची मातील वंदन करणारी ही पद्धत फारच अनोखी असून हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड भावूक करणारा आहे.
Rohit Sharma T20 World Cup World Cup 2024 World Cup T20 World Cup Final India Vs South Africa Final T20 World Cup 2024 Cricket World Cup ICC T20 World Cup 2024 T20 World Cup 2024 Live India Vs South Africa T20 World Cup 2024 T20 World Cup Live World T20 World Cup ICC World Cup 2024 Rohit Sharma World Cup 2024 ICC Cricket World Cup T20 World Cup 2024 Final ICC Men's T20 World Cup 2024 India Win World Cup Men's T20 World Cup
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्यासाठी आमच्याकडे सर्वकाही...; रोहित शर्माचा प्रत्येक शब्द ऐकून तुम्ही भारावाल!Rohit Sharma: वर्ल्डकपच्या सामन्यांपूर्वी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये भारताकडे वर्ल्डकप जिंकण्यासाठी सर्वकाही असल्याचं रोहितचं म्हणणं आहे.
Read more »
Rohit Sharma: रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय; आयरलँडविरूद्धच्या सामन्यापूर्वी दिले मोठे संकेत!India vs Bangladesh Warm Up Match: बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियाचा रोहित शर्माने ओपनिंगसाठी यशस्वी जयस्वालची निवड केली नाही. वॉर्म अप सामन्यात त्याच्या जागी संजू सॅमसनला ओपनिंगला आला. पण या सामन्यात संजू काही खास कामगिरी करू शकला नाही.
Read more »
Rohit Sharma Retirement: कोहली के बाद कप्तान रोहित ने भी किया टी20 इंटरनेशनल क्रिकेट से संन्यास का ऐलानRohit Sharma Retirement From T20I : कप्तान रोहित ने किया टी20 इंटरनेशनल क्रिकेट से संन्यास का ऐलान
Read more »
Rohit Sharma: फायनलमध्ये प्रवेश करताच रोहित शर्मा भावूक; हिटमॅनचा Video पाहून तुमचेही डोळे पाणावतीलRohit Sharma: सेमीफायनलचा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भावूक झाल्याचं दिसून आलं. यावेळी रोहित शर्माचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Read more »
T20 WC 2024: कप्तान रोहित शर्मा का वर्ल्ड रिकॉर्ड, टी20 विश्व कप के इतिहास में ये कारनामा करने वाले एकलौते बल्लेबाज बनेRohit Sharma Most Fours Record IND vs ENG: कप्तान रोहित शर्मा ने 36 गेंद में छक्का लगाकर अपना अर्धशतक पूरा किया.
Read more »
IND vs ENG; T20 WC 2024: रोहित शर्मा ने हासिल किया ये खास मुकाम, धोनी और विराट संग इस खास क्लब में हुए शामिलRohit Sharma Record as Captain IND vs ENG: रोहित के 57 रनों की पारी में छह चौके और दो शानदार छक्के शामिल थे.
Read more »