Rohit Sharma on his Retirement From T20I : रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहलीनंतर रोहित शर्मानेही त्याच्या निवृत्तीबाबत घोषणा केली.
टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकून आता 2 दिवस झाले आहेत. मात्र तरीही भारतीय चाहते या सुखाच्या क्षणांमधून बाहेर आलेले नाहीत. वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू फार खूश होते. अशातच विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. दरम्यान यावेळी रोहितच्या म्हणण्यानुसार, निवृत्ती घेण्याचं रोहितचं अजिबात मन नव्हतं. मात्र परिस्थिती अशी निर्माण झाली होती की, त्याने रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय.
रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहलीनंतर रोहित शर्मानेही त्याच्या निवृत्तीबाबत घोषणा केली. रोहित शर्माच्या म्हणण्यानुसार, ही आता या फॉर्मेटमला गुडबाय म्हणायची वेळ आली आहे. मला वर्ल्डकप हवा होता आणि मला तो मिळाला आहे.निवृत्ती घेताना रोहित शर्माने सांगितलं की, अंतिम सामन्यानंतर निवृत्त होण्याचा माझा कोणताही विचार नव्हता.
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? या चार खेळाडूंची नावं चर्चेतWho is After Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma retirement) वर्ल्ड कप विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.
Read more »
Rohit Sharma retirement : रोहित शर्माने घेतली टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती, क्रिकेटच्या एका पर्वाचा अस्त!Rohit Sharma announces retirement : बार्बाडोसमध्ये रोमहर्षक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Read more »
Rohit Sharma: ज्या मातीत विजय मिळवला त्याच मातीला चाखून प्रमाण, रोहित शर्माचा भावुक करणारा VideoRohit Sharma: आयीसीसीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा पीचवर तिथली माती चाखून तिला वंदन केलं आहे.
Read more »
Rohit Sharma: रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय; आयरलँडविरूद्धच्या सामन्यापूर्वी दिले मोठे संकेत!India vs Bangladesh Warm Up Match: बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियाचा रोहित शर्माने ओपनिंगसाठी यशस्वी जयस्वालची निवड केली नाही. वॉर्म अप सामन्यात त्याच्या जागी संजू सॅमसनला ओपनिंगला आला. पण या सामन्यात संजू काही खास कामगिरी करू शकला नाही.
Read more »
'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेटT20 World Cup India Beat England Rohit Sharma Talk About Secret Game Plan: भारत फायनलमध्ये पोहोचल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने कोणत्या एका सिक्रेटमुळे भारतीय संघ इंग्लंडविरुद्धचा सेमी-फायनलचा सामना जिंकला याबद्दल खुलासा केला.
Read more »
Rohit Sharma: "मैं आपसे वादा करता हूं कि...", जय शाह ने कहा था और रोहित ने कर दिखाया, जीत के बाद मैदान में गाड़ दिया तिरंगाRohit Sharma: Rohit Sharma: अफ्रीका के खिलाफ जीत के बाद रोहित शर्मा ने मैदान में गाड़ा तिरंगा झंडा
Read more »