T20 World Cup 2024: टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील पहिला सामना आयर्लंडसोबत रंगणार आहे. मात्र यापूर्वी टीम इंडियाला एक वॉर्म-अप सामना देखील खेळायचा आहे. वर्ल्डकपसाठी मैदानात उतरण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासमोर एक मोठं आव्हान आहे.
T20 World Cup: आयर्लंडविरूद्धच्या सामन्यापूर्वीच वाढलं रोहित शर्माचं टेन्शन; घ्यावा लागणार 'हा' मोठा निर्णय
टीम इंडियाचं टी-20 वर्ल्डकपचं मिशन आता काही दिवसांतच सुरु होणार आहे. दरम्यान यासाठीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील पहिला सामना आयर्लंडसोबत रंगणार आहे. मात्र यापूर्वी टीम इंडियाला एक वॉर्म-अप सामना देखील खेळायचा आहे. वर्ल्डकपसाठी मैदानात उतरण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासमोर एक मोठं आव्हान आहे.
वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात भारताचं वर्चस्व मानलं जातंय. त्यामुळे या सामन्यात काही प्रयोग करता येण्याची शक्यता आहे. मात्र टीम इंडियाचा दुसरा सामना पाकिस्तानशी असून तो अत्यंत चुरशीचा असेल. या दोन्ही टीम्स 9 जूनला आमनेसामने येणार आहे. या सामन्यात छोटीशी चूकही महागात पडू शकते, त्यामुळे टीम इंडिया आणि कर्णधार रोहित शर्मासोबतच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही ओपनिंगच्या जोडीबाबत मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे.
Indian Cricket Team Rohit Sharma Virat Kohli Yashasvi Jaiswal Suryakumar Yadav Team India Playing XI Team India Playing XI In T20 World Cup T20 World Cup India Opening Pair Team India Opening
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'मी सर्वांची नावं उघड करणार', बलात्कार प्रकरणातील क्रिकेटरचा इशारा; T20 वर्ल्डकपआधी वाढलं टेन्शन23 year Old Cricketer Rape Case: या प्रकरणामध्ये आरोपी खेळाडूला दोषी ठरवण्यात आलं असून न्यायालयाने त्याला 8 वर्षांची शिक्षाही सुनावली आहे. आता या खेळाडूने सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्याने या प्रकरणी एक इशाराच दिला आहे.
Read more »
T20 World Cup: वर्ल्डकपपूर्वीच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने उडवला श्रीलंकेचा धुव्वाNetherlands vs Sri Lanka Warm-Up Match: टी-20 वर्ल्डकपला आता अवघ्या काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. वर्ल्डकपपूर्वी काही देशांचे वॉर्म अप म्हणजेच सराव सामने खेळवले जातायत.
Read more »
'अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..'; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोलाPune Porsche Accident Ajit Pawar Group MLA: 19 मे रोजी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडल्यानंतर मतदारसंघात मोठा अपघात झाल्याचं समजल्याने माहिती घेण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला गेल्याचा दावा स्थानिक आमदाराने केला होता.
Read more »
T20 World Cup: रोहित शर्माने केला होता हार्दिकच्या नावाला विरोध, आगरकर म्हणाला 'संघात इतके खेळाडू...'T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करणार आहे. यावेळी हार्दिक पांड्या उप-कर्णधार म्हणून खेळताना दिसेल.
Read more »
T20 World Cup: टी20 विश्व कप में टीम इंडिया के सामने पैदा हो सकती हैं ये 4 बड़ी परेशानियां, सवाल मुश्किल हैंT20 World Cup 2024: अच्छी टीम होने के पास भी रोहित के लिए सुलझाने के लिए कई बड़े सवाल अभी से ही हैं
Read more »
Kl Rahul को क्यों नहीं मिला T20 World Cup 2024 Squad में मौका, क्या हैं Rahul और Pant के आंकड़े!T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्ड कप 2024 (t20 world cup) के लिए टीम इंडिया (team india) ने अपने स्क्वाड का ऐलान कर दिया है.
Read more »