भारतात एक असे शहर आहे जेथे राहण्यासाठी लोकांना एकही पैसा खर्च करावा लागत नाही. फक्त एका अटीचे पालन करावे लागते. चला पाहुयात कोणते आहे हे शहर.
फिरायला कुणाला आवडत नाही? व्हेकेशन सर्वांनाच आवडते. अनेकांनी आपली बकेट लिस्ट देखील बनवली आहे. यामुळे कुठे फिरायला जायचे म्हटलं की पैशाचं अधिक आधी सोडवावं लागत. यामुळेच बजेटनुसारच ट्रीप प्लान केल्या जातात. भारतात मात्र, भारतातील तामिळनाडू येथे एक असे शहर आहे जिथे तुम्ही फुकटमध्ये राहू शकता. या शहरात फिरायला आल्यावर हण्यासाठी, खाण्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. यासाठी तुम्हाला एक अट पूर्ण करावी लागते.
या शहरात ' मातृमंदीर ' नावाचं अवघ एकच मंदिर आहे. येथे लोक योगासने व मेडिटेशन करतात.येथे कोणत्याही धर्माचं पालन केल जात नाही, तसेच कोणत्याच देवी देवतांची पूजा केली जात नाही.या शहरात राहण्यासाठी तुम्हाला फक्त एका अटीचे पालन करावे लागणार आहे ती म्हणजे इथे तुम्ही एक सेवक म्हणून रहायचे.लोकांची सेवा करायची. ऑरोविला या शहराला ' Universal City ' असेही संबोधले जाते.कोणताच भेदभाव, जातपात न मानता लोकांनी एकोप्याने रहावे या उद्देशाने या शहराची स्थापन करण्यात आली.
Travel Air Travel Travel Tips Universal Town In India ऑरोविले चेन्नई तामिळनाडू
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
शिर्डी नाही तर भारतातील 'या' गावात आहे पहिलं साई मंदिरसाईबाबा म्हटलं की आपल्या डोळासमोर येते ती शिर्डी साई नगरी...पण तुम्हाला माहितीय का, भारतातील पहिलं साई मंदिर कुठे आहे ते? निसर्गाच्या सान्निध्यात अतिशय सुंदर साई मंदिर पर्यटकांना आकर्षित करतं.
Read more »
ब्रिटनच्या राजकारणात भारतीयांची बल्लेबल्ले; फक्त ऋषी सुनक नाही, तर हे 26 भारतीय खासदारपदी विराजमानUK Election 2024 Result Updates : ब्रिटनच्या राजकारणात मोठा फेरबदल पाहिला मिळालाय. 14 वर्षांपासून सत्तेत असलेल्या कंझर्व्हैटिव्ह पक्षाचा पराभव करत मजूर पक्ष पुन्हा सत्तेत आलाय. ब्रिटनचे नवे PM स्टार्मर यांच्या नेत्रदीपक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलंय.
Read more »
'...नाही तर मी सूर्याला बसवला असता'; रोहित शर्माचं विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ; CM शिंदेंनाही हसू अनावरटी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांच्या सत्कार करण्यात आला.
Read more »
शहीद कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या पत्नीवर अश्लील कमेंट्स प्रकरणात मोठा ट्विस्ट; महिला आयोग म्हणाले, 'हे तर...'सियाचीनमध्ये आर्मी कॅम्पला आग लागल्यानंतर शौर्य दाखवताना शहीद झालेले कॅप्टन अंशुमन सिंग (hero Captain Anshuman Singh) यांच्या पत्नीला सोशल मीडियावर अश्लील कमेंट्सचा सामना करावा लागत आहे.
Read more »
'..तर रोहित शर्मा बेशुद्ध पडेल,' भारताच्या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरला सुनावलं, 'तू तर यु-टर्न...'भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढील वर्ल्डकपसाठी (World Cup 2027) उपलब्ध असतील की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
Read more »
'मी नादी लागत नाही, लागलो तर सोडत नाही..', श्याम मानव यांना देवेंद्र फडणवीसांचा थेट इशाराMaharastra Politics : श्याम मानव मला ओळखतात. त्यांनी असे आरोप करण्याआधी मला विचारयला हवं होतं, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Shyam Manav) यांनी म्हटलं आहे.
Read more »