सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 2005 चा निकाल रद्द केला ज्यामध्ये राज्य सरकारांना (State Government) आरक्षणाच्या (Reservation) उद्देशाने अनुसूचित जातींच्या उप-श्रेणी (Sub Category) तयार करण्याचा अधिकार नाही असं सांगण्यात आलं होतं.
सर्वोच्च न्यायालयाने 2005 चा निकाल रद्द केला ज्यामध्ये राज्य सरकारांना आरक्षणाच्या उद्देशाने अनुसूचित जातींच्या उप-श्रेणी तयार करण्याचा अधिकार नाही असं सांगण्यात आलं होतं.सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये उप-श्रेणी तयार करण्यासाठी मंजुरी दिली आहे. कोट्यात आणि एक कोटा तयार करणं ही असमानतेच्या विरोधात नाही असं सुप्रीम कोर्टात म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सहा न्यायाधीशांनी यावर सहमती दर्शवली तर एका न्यायमूर्तींनी विरोध केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने 2004 मध्ये दिलेला 5 न्यायमूर्तींचा निर्णय उलटला आहे. 2004 मध्ये दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने SC/ST जमातींमध्ये उपश्रेणी निर्माण करता येणार नाहीत असं म्हटले होते. राज्य सरकार अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये उप-श्रेणी तयार करु शकतं, ज्यामुळे मूळ आणि गरजूंना याचा अधिक फायदा मिळेल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.Full Scorecard →
Sc St Scheduled Caste Scheduled Tribe
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
प्लॅटफॉर्म तिकिटावरही करता येऊ शकता रेल्वेने प्रवास; TCला दाखवा 'हा' नियमPlatform Ticket Travel: प्लॅटफॉर्म तिकिटाचा आधार घेऊन तुम्ही रेल्वेने प्रवास देखील करु शकता. त्यासाठी हा नियम लक्षात असू द्या.
Read more »
Breaking News : पूजा खेडकरवर मोठी कारवाई, UPSC ने रद्द केली उमेदवारीPooja Khedkar News : युपीएससीनं पूजा खेडकर यांना दोषी ठरवलं आहे. सिव्हील सर्विस नियमांतर्गत युपीएससीने मोठा निर्णय घेतलाय.
Read more »
Mhada Lottery : अखेर म्हाडानं मनावर घेतलं; सोडतीत नाव न आलेल्यांसाठी 'इथं' काढणार दुसरी लॉटरी....; डिपॉझिट तयार ठेवाMhada Lottery : म्हाडाच्या आगामी सोडतीसाठी अनेकजण इच्छुक असतानाच या म्हाडाकडून आणखी एकदा सोडतीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Read more »
मुंबई पालिकेकडून पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांच्या पगारवाढी संदर्भात मोठा निर्णयSalary Hike for Post Graduate Resident: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 22 जुलै 2024 पासून संप करण्याची सूचना दिली होती.
Read more »
केंद्रातल्या मोदी सरकारचा मोठा निर्णय, 25 जून 'संविधान हत्या दिन' म्हणून घोषितSamvidhaan Hatya Diwas : केंद्रातल्या मोदी सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस संविधन हत्या दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. 25 जून 1975 मध्ये तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने देशात आणीबाणी लागू केली होती.
Read more »
हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर गौतम गंभीरचा मोठा निर्णय, नेटमध्ये थेट त्याला....भारतीय संघ आज श्रीलंकेविरोधातील (Ind vs SL) पहिला टी-20 (T-20) सामना खेळणार आहे. गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर होणारी ही पहिलीच मालिका आहे.
Read more »