Mhada Lottery : म्हाडाच्या आगामी सोडतीसाठी अनेकजण इच्छुक असतानाच या म्हाडाकडून आणखी एकदा सोडतीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Mhada Lottery : अखेर म्हाडानं मनावर घेतलं; सोडतीत नाव न आलेल्यांसाठी 'इथं' काढणार दुसरी लॉटरी....; डिपॉझिट तयार ठेवा
हक्काचं घर घेताना आर्थिक जुळवाजुवळ करणं अनेकांनाच वेठीस आणतं. अनामत रकमेपासून घराचे हफ्ते जाईपर्यंत प्रत्येक वेळी ही आर्थिक बाजू सावरून नेणं म्हणजे मोठं जिकरीचं काम वाटू लागतं. हीच आव्हानं पेलण्यासाठी काही संस्थांची मोठी मदत होते. म्हाडा त्यातलीच एक संस्था. मुंबई, पुणे आणि इतर अनेक भागांमध्ये उपब्ध भूखंडांवर इमारती उभारत तिथं बांधलेल्या घरांची उपलब्धता म्हाडाकडून सामान्यांसाठी करून दिली जाते.
म्हाडाची मुंबईसाठीची सोडत येत्या काळात जाहीर होणार असून, तूर्तास पुण्यासाठीची एक सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. पण, सोडतीसाठीच्या इच्छुकांची एकूण संख्या पाहता सध्याची उपलब्ध गृहसंख्या पुरेशी नाही, ही बाब म्हाडानं ओळखत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.थोडक्यात पुणे म्हाडाची दुसरी सोडत लवकरच काढली जाणारे आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. बुधवारी, 18 जुलै 2024 ला पुणे म्हाडाची 4 हजार 850 घरांची संगणकीय सोडत काढण्यात आली.
Mhada Lottery News Mumbai MHADA Lottery Mhada Lottery For 7500 Houses Mhada Pune Lottery Konkan Mhada Lottery म्हाडा लॉटरी मुंबई म्हाडा लॉटरी पुणे लॉटरी Mhada Lottery
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार; सिडकोच्या लॉटरीला अखेर मुहूर्त सापडलाCidco Lottery 2024: सिडकोकडून 2020 रोजी काढण्यात आलेल्या लॉटरीच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
Read more »
Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीतील घरांची किंमत 1,00,00,000; एरिया किती मिळतोय पाहिलं?Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या सोडतीमध्ये सहभागी होऊ पाहणाऱ्यांसाठीची महत्त्वाची घोषणा काही दिवसांमध्येच होणार असून, आता यामध्ये कोणाच्या नशीबी हक्काच्या घराच्या चाव्या येतता हे पाहणं महत्त्वाचं असेल...
Read more »
डिपॉझिट तयार आहे ना? म्हाडा सोडतीसंदर्भातील A to Z माहीती समोर, स्वप्नांच्या घराची चावी प्रत्यक्ष हाती येणारMhada Lottery : किमान उत्पन्नापासून कमाल उत्पन्नापर्यंत, तुमच्या प्राधान्यक्रमानुसार भरा म्हाडाच्या सोडतीसाठीचा फॉर्म; जाणून घ्या नेमकी कधी मिळणार घरं, कधी असेल सोडत...
Read more »
मुंबई में 2016 की लॉटरी वाले घरों की कीमत बढ़ाने की योजना, देने पड़ेंगे 10 लाख तक एक्स्ट्रामुंबई में 306 लॉटरी विजेताओं की नींद उड़ गई है क्योंकि MHADA ने 2016 लॉटरी के घरों की कीमतें बढ़ाने का प्रस्ताव रखा है। बिल्डर द्वारा देरी किए जाने के कारण विजेताओं को इस बढ़ोत्तरी का बोझ उठाना पड़ेगा। MHADA ने 7 से 10 लाख रुपये तक की कीमतें बढ़ाकर निर्माण लागत वसूलने की योजना बनाई...
Read more »
IND vs ENG: बदला घेतलाच! टीम इंडियाची फायनलमध्ये धडक; ट्रॉफीपासून केवळ एक पाऊल दूरटी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अखेर टीम इंडियाने जोरदार धडक दिली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात टी इंडियाने इंग्लंडचा पराभव करत वर्ल्डकप २०२२ चा बदला घेतलाय.
Read more »
'निष्पक्ष स्पर्धा खेळवा, तुम्ही जर असल्या मैदानांवर...', पराभवानंतर अफगाणिस्तानचा प्रशिक्षक संतापला, 'सपाट मैदानं...'टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तान (Afghanistan) संघाचा विजयरथ अखेर सेमी फायनलमध्ये थांबला आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) अफगाणिस्तानचा अत्यंत लाजिरवाणा पराभव केला.
Read more »