Salary Hike for Post Graduate Resident: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 22 जुलै 2024 पासून संप करण्याची सूचना दिली होती.
Salary Hike for Post Graduate Resident: बैठकीतून समाधानकारक तोडगा निघाल्याने प्रस्तावित संप मागे घेत असल्याचे मार्ड ने जाहीर केले आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 22 जुलै 2024 पासून संप करण्याची सूचना दिली होती. या अनुषंगाने पदव्युत्तर निवासी वैद्यकीय विद्यार्थ्यांची संघटनेसोबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
पगारामध्ये वाढ, वसतिगृहामध्ये अधिक चांगल्या सुविधा, तसेच इतर काही मागण्यांसाठी त्यांनी संपाचा इशारा दिला होता.या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत मार्ड समवेत बैठक पार पडली. उप आयुक्त श्री. संजय कु-हाडे, संचालक डॉ. नीलम अंद्राडे, वैद्यकीय महाविद्यालयांचे सर्व अधिष्ठाता देखील यावेळी उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेमुळे सदर संप मागे घेण्याचे मार्डच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्य केले.
BMC Salary BMC Monthly Salary Hike Post Graduate Resident Students Government Medical Colleges पदव्युत्तर निवासी विद्यार्थी मुंबई पालिकेकडून आनंदाची बातमी
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर; प्रशासनाचा मोठा निर्णयनवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.. नवी मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Read more »
मोठी बातमी! दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांना मृत्यूदंड; जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार 'हा' कायदाJammu Kashmmir News : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमध्ये निर्माण झालेला तणाव पाहता यंत्रणा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. जाणून घ्या हा कायदा लागू झाल्यान नेमकं काय बदलणार?
Read more »
Mhada Lottery : अखेर म्हाडानं मनावर घेतलं; सोडतीत नाव न आलेल्यांसाठी 'इथं' काढणार दुसरी लॉटरी....; डिपॉझिट तयार ठेवाMhada Lottery : म्हाडाच्या आगामी सोडतीसाठी अनेकजण इच्छुक असतानाच या म्हाडाकडून आणखी एकदा सोडतीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Read more »
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गुडघाभर पाणी; बोरघाटात वाहने अडकलीMaharashtra Rain : मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला आहे.
Read more »
केंद्रातल्या मोदी सरकारचा मोठा निर्णय, 25 जून 'संविधान हत्या दिन' म्हणून घोषितSamvidhaan Hatya Diwas : केंद्रातल्या मोदी सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस संविधन हत्या दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. 25 जून 1975 मध्ये तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने देशात आणीबाणी लागू केली होती.
Read more »
NEET-PG Exam: NEET-PG प्रवेश परीक्षा स्थगित; परिक्षेच्या 11 तासांपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णयनुकतंच नीटचा पेपर फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचं पहायला मिळालं. अशातच रविवारी होणारी नीट पीजीची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परीक्षा होण्याच्या अवघ्या ११ तास अगोदर सरकारने हा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे.
Read more »