RBI च्या निर्देशांनंतर 'या' बँकेला रातोरात टाळं; खातेधारकांचे पैसे बुडाले?

RBI News

RBI च्या निर्देशांनंतर 'या' बँकेला रातोरात टाळं; खातेधारकांचे पैसे बुडाले?
DicgcBanaras Mercantile Bank LicenceRbi News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

Banaras Mercantile Bank Licence: या बँकेत खातं असणाऱ्यांनी आता पुढे काय करावं? पैसे बुडणार तर नाहीत? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर...

देशाच्या आर्थिक व्यवहारांवर नजर छेवत पतधोरण आणि तत्सम महत्त्वाच्या आर्थिक उलाढालींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेनं आता काही कठोर पावलं उचण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये गैरव्यवहार किंवा काही त्रुटी आढळल्यास आरबीआय सध्या अनेक बँका आणि आर्थिक संस्थाना शासन घडवताना दिसत आहे. याच कारवाईचा बडगा आता आणखी एका बँकेवर उगारण्यात आला असून, एका बँकेला आरबीआय च्या निर्देशांनंतर रातोरात टाळं ठोकण्यात आलं आहे.

यावेळी आरबीायच्या कचाट्यात सापडलेली बँक होती, बनारस मर्कंटाइल सहकारी बँक, वाराणसी . सदर बँकेचा परवाना ढासळलेल्या आर्थिक स्थितीमुळं आरबीआयनं रद्द केल्याचं सांगितलं जात आहे. बँकेचा परवाना रद्द करताना आरबीआयनं केलेल्या सूचनांनुसार 4 जुलै 2024 रोजी कार्यालयीन वेळानंतर बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात येतील.सर्वोच्च बँक संस्था अर्थात आरबीआयच्या निर्देशांनंतर 5 जुलैपासून कोणत्याही कारणासाठी बनारस मर्कंटाईल बँकेतून पैसे काढण्याची मुभा नसेल.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Dicgc Banaras Mercantile Bank Licence Rbi News News RBI Updates RBI Full Form RBI Repo Rate RBI Portal RBI Jobs आरबीआय मराठी बातम्या आरबीआय बँक परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मराठी बातम्या

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

योगायोग की....! पॅट कमिंसची हॅटट्रिक टीम इंडियाला जिंकवून देणार वर्ल्डकप? या आकड्यांनी समजून घ्या कारणयोगायोग की....! पॅट कमिंसची हॅटट्रिक टीम इंडियाला जिंकवून देणार वर्ल्डकप? या आकड्यांनी समजून घ्या कारणPat Cummins: ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी बांगलादेशाचा पराभव करत वर्ल्डकपमधील सुपर 8 च्या टप्प्याची चांगली सुरुवात केली. या सामन्यात हिरो ठरला तो हॅटट्रिक घेणारा पॅट कमिंस.
Read more »

'मॅचदरम्यान ड्रेसिंग रुममध्ये 4-5 खेळाडू...'; पाकिस्तानी टीमबद्दल धक्कादायक खुलासा'मॅचदरम्यान ड्रेसिंग रुममध्ये 4-5 खेळाडू...'; पाकिस्तानी टीमबद्दल धक्कादायक खुलासाMassive Revelation About Pakistan Team: पाकिस्तानचा संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या साखळी फेरीतच बाहेर पडल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत असतानाच आता एका संघासंदर्भात एक नवा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
Read more »

रोहितपेक्षा ट्रॅव्हिस हेडच भारी! मांजरेकरांचा दावा; म्हणाले, 'त्याची खेळी सर्वोत्तम कारण...'रोहितपेक्षा ट्रॅव्हिस हेडच भारी! मांजरेकरांचा दावा; म्हणाले, 'त्याची खेळी सर्वोत्तम कारण...'Sanjay Manjrekar Mention Rohit Sharma Praises Travis Head: रोहित शर्माने सुपर 8 च्या सामन्यामध्ये 92 धावा केल्या तर धावांचा पाठलाग करताना हेडने भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकवला.
Read more »

'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
Read more »

Mohan Bhagwat : मणिपूर हिंसेवरून मोहन भागवतांकडून मोदींचं नाव न घेता स्पष्ट इशारा; म्हणाले...Mohan Bhagwat : मणिपूर हिंसेवरून मोहन भागवतांकडून मोदींचं नाव न घेता स्पष्ट इशारा; म्हणाले...Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या प्रमुखपदी असणाऱ्या मोहन भागवत यांनी देशातील अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरून केंद्रातील सत्ताधाऱ्यांना एक मार्गदर्शनपर इशारा दिला.
Read more »

RBI MPC: ब्याज दरों में कटौती होगी या वर्तमान स्थिति बरकरार रहेगी फैसला आज, आरबीआई गवर्नर करेंगे एलानRBI MPC: ब्याज दरों में कटौती होगी या वर्तमान स्थिति बरकरार रहेगी फैसला आज, आरबीआई गवर्नर करेंगे एलानRBI MPC: ब्याज दरों में कटौती होगी या वर्तमान स्थिति बरकरार रहेगी फैसला आज, आरबीआई गवर्नर करेंगे एलान
Read more »



Render Time: 2025-02-24 23:29:15