Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
Manipulation Of Stock Market : भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच 'सेबी'च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.'सेबी'च्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांची माहिती 'इंडिया' आघाडीतील नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांविरुद्ध तक्रार केली आहे.
'सेबी'च्या अधिकाऱ्यांच्या या भेटीसंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना तृणमूलचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी नेमकं काय घडलं याची माहिती दिली."लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलमधील आकडेवारीनंतर शेअर बाजार वधारला. या एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांचे राजकीय नेत्यांबरोबर काही संबंध आहेत का? पडलेला बाजार एक्झिट पोलच्या दिवशी वधारला आणि नंतर पुन्हा पडला. 24 तासांमध्ये गुंतवणूदारांना 30 लाख कोटींचं नुकसान झालं. मात्र चंद्रबाबू नायडूंच्या पत्नीला 521 कोटींचा नफा झाला.
Stock Market Misleading Exit Poll Lok Sabha Lok Sabha Election 2024 INDIA Alliance Leader Sebi COMPLAINT Amit Shah
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Stock Market : लोकसभा निकालानंतर कोसळलेल्या शेअर बाजारात आज कशी आहे परिस्थिती?Stock Market Today : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव भारतीय शेअर मार्केटवर दिसून आला. मंगळवारी 1.30 नंतर सेन्सेक्स 4 हजारांनी कोसळला. त्यानंतर आज शेअर बाजारात कशी परिस्थिती आहे जाणून घ्या.
Read more »
SRH vs RR: संजू सॅमसनमुळे वाढणार राजस्थानच्या अडचणी; क्वालिफायर सामन्यापूर्वीच वाईट बातमी!IPL 2024 Qualifier 2 SRH vs RR: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन पूर्णपणे फीट नाहीये. मुळात संजूने स्वतः याबाबत खुलासा केला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्धच्या सामन्यानंतर संजूने तो फीट नसून त्यांची तब्येत ठीक नसल्याचंही सांगितलं होतं.
Read more »
शिक्षणाला बगल देत भारतीयांनी भटकंतीवर खर्च केले 1,42,00,000 कोटी; परदेशी शेअर बाजारतही गुंतवणूकIndia News : 2,60,00,000 कोटी... पढेगा नही घुमेगा इंडिया; फॉरेन टूरसह भारतीयांनी आणखी कुठं केला पाण्यासारखा खर्च ? आरबीआयनं स्पष्टच सांगितलं...
Read more »
मोदी 3.0 सरकारकडून उत्तर प्रदेशला 25 हजार कोटींचा निधी; महाराष्ट्राला अवघे 8828 कोटीMoney Released For All States By PM Modi New Cabinet: नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी केंद्राकडून कोणत्या राज्याला किती रक्कम दिली जाणार आहे याची संपूर्ण यादीच जारी करण्यात आली असून ही यादी अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून जारी करण्यात आली आहे.
Read more »
9999 कोटी 94 लाख 95 हजार 999 रुपये..; शेतकऱ्याच्या खात्यावरील बॅलेन्स पाहून अधिकारीही थक्कRs 9900 Crore Credited In Bank Account: या व्यक्तीच्या खात्यावरील एकूण 99,99,94,95,999.99 रुपये असल्याचं दाखवण्यात आलं. त्याने यासंदर्भातील माहिती तातडीने बँक अधिकाऱ्यांना दिली.त्यानंतर घडामोडींना वेग आला अन् पुढे काय घडलं जाणून घ्या...
Read more »
शेअर बाजारात मोठी उसळी! ऐतिहासिक कामगिरीसहीत निफ्टी सर्वोच्च स्तरावर; गुंतवणूकदारांची चांदीShare Market Updates Record: मागील 3 दिवसांपासून शेअर बाजारामधील वाढ संथ गतीने सुरु असतानाच अचानक आज शेअर बाजाराने उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजाराने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
Read more »