India vs Bangladesh Warm Up Match: बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियाचा रोहित शर्माने ओपनिंगसाठी यशस्वी जयस्वालची निवड केली नाही. वॉर्म अप सामन्यात त्याच्या जागी संजू सॅमसनला ओपनिंगला आला. पण या सामन्यात संजू काही खास कामगिरी करू शकला नाही.
टीम इंडियासाठी वर्ल्डकपची सुरुवात 5 जूनपासून होणार आहे. यावेळी टीम इंडियाचा पहिला सामना आयरलँडशी होणार आहे. मात्र त्यापूर्वी झालेल्या वॉर्म अप सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशावर 60 रन्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यातून कर्णधार रोहित शर्मा आगामी वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये होणाऱ्या बदलांचे संकेत दिले होते. जाणून घेऊया वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये टीम इंडियामध्ये कसे आणि कोणते बदल होतील ते पाहूयात.
दुसरीकडे आयपीमध्ये विराट कोहलीने ओपनिंगला येऊन चांगली कामगिरी केली. यंदाच्या आयपीएलमध्ये तो सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू होता. विराट कोहलीची खेळी पाहता अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये, असा दावाही करण्यात आला होता की, टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोहलीही रोहितसोबत ओपनिंग करू शकतो. आता रोहितने संजू सॅमसनला ओपनिंगला पाठवून बदलाची चिन्हे दर्शवली आहेत. अशा परिस्थितीत आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात यशस्वी जयस्वालच्या जागी संजू सॅमसन किंवा विराट कोहली यापैकी एक खेळाडू ओपनिंगला येण्याची शक्यता आहे.
IND Vs BAN India Vs Bangladesh Rohit Sharma Sanju Samson Virat Kohli Yashasvi Jaiswal Indian Opening Pair Rohit Sharma Opening Partner
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्यासाठी आमच्याकडे सर्वकाही...; रोहित शर्माचा प्रत्येक शब्द ऐकून तुम्ही भारावाल!Rohit Sharma: वर्ल्डकपच्या सामन्यांपूर्वी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये भारताकडे वर्ल्डकप जिंकण्यासाठी सर्वकाही असल्याचं रोहितचं म्हणणं आहे.
Read more »
IPL 2024: 'कहने के बावजूद...' स्टार स्पोर्ट्स पर भड़के रोहित शर्मा, प्राइवेसी को लेकर खड़ा किया सवालRohit Sharma: स्टार स्पोर्ट्स पर भड़के रोहित शर्मा, प्राइवेसी को लेकर खड़ा किया सवाल
Read more »
IPL 2024: 'बल्लेबाज के तौर पर मैं जानता हूं कि...' रोहित शर्मा ने विश्व कप से पहले अपनी फॉर्म को लेकर दिया बड़ा बयानRohit Sharma: रोहित शर्मा ने विश्व कप से पहले अपनी फॉर्म को लेकर दिया बड़ा बयान
Read more »
ओह! इस वजह से लिया गया था यह फैसला', चावला ने किया रोहित को लेकर बड़ा खुलासाRohit Sharma: रोहित शर्मा की खबर भारतीय प्रबंधन के लिए थोड़ी चिंता का विषय है
Read more »
पनवेलमध्ये 6 वर्षांच्या मुलाने शूट केला आईचा प्रियकराबरोबरचा इंटीमेट Video; न्यायाधीश चक्रावले6 Year Old Son Shoot Intimate Videos: बलात्कार प्रकरणामधील सुनावणीदरम्यान समोर आलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे कोर्टाने या प्रकरणातील आरोपी आणि याचिकार्त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
Read more »
Rohit Sharma: रोहितने थेट ऋषभ पंतला दिला नकार; T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर करणार 'हे' कामRohit Sharma: रोहित शर्माने नकार दिल्याने ऋषभ पंतचा चेहरा काही काळ पडला. मात्र, रोहित शर्मा हे त्याच्या मस्करीच्या अंदाजात बोलत असल्याचं पंतलाही माहीत होतं
Read more »