Rohit Sharma: सेमीफायनलचा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भावूक झाल्याचं दिसून आलं. यावेळी रोहित शर्माचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी २० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा ६८ रन्सने पराभव केला. या विजयासह भारताने फायनलचं तिकीट मिळवलं आहे. सेमीफायनलचा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भावूक झाल्याचं दिसून आलं. यावेळी रोहित शर्माचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांच्या म्हणण्यांनुसार, फायनलमध्ये धडक मारल्यानंतर रोहित शर्मा इमोशनल झाला आहे.
सेमीफायनलच्या सामन्यात भारताने ६८ रन्सने इंग्लंडचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत या सामन्या १७१ रन्स केले होते. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी अक्षरशः रडवलं. अखेर भारतीय स्पिनर्ससमोर इंग्लंडचे फलंदाज १०३ रन्सवर ढेपाळले. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 25, जोस बटलरने 23, जोफ्रा आर्चरने 21 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 11 धावा केल्या. तर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना ३-३ विकेट्स काढण्यात यश आलं.इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Virat Kohli Rahul Dravid Team India Coach Rohit Emotional Team India T20 World Cup 2024
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Rohit Sharma: मला अजून काहीच बोलायचं नाही...; भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा का झाला भावूक?Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका कारणाने भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा भावूक झाल्याचं दिसून आलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप खेळणार आहे.
Read more »
न्यूयॉर्क में रोहित शर्मा नाम का आया जलजला, तूफानी पारी के बीच 11 महारिकॉर्ड बनाएRohit Sharma Broke Many Records in New York: आयरलैंड के खिलाफ उम्दा अर्धशतकीय पारी के दौरान रोहित शर्मा ने कुल 11 बड़े रिकॉर्ड बनाए हैं, जो इस प्रकार हैं-
Read more »
T20 WC 2024: कप्तान रोहित शर्मा का वर्ल्ड रिकॉर्ड, टी20 विश्व कप के इतिहास में ये कारनामा करने वाले एकलौते बल्लेबाज बनेRohit Sharma Most Fours Record IND vs ENG: कप्तान रोहित शर्मा ने 36 गेंद में छक्का लगाकर अपना अर्धशतक पूरा किया.
Read more »
Rohit Sharma: रोहित शर्मा का वर्ल्ड रिकॉर्ड, टी20 क्रिकेट में ये कारनामा करने वाले इकलौते खिलाड़ी, विश्व क्रिकेट में मची खलबलीRohit Sharma Sixes Record: रोहित शर्मा ने मिचेल स्टार्क के एक ही ओवर में चार छक्के और एक चौके की मदद से 28 रन ठोक डाले
Read more »
Rohit Sharma Record: रोहित शर्मा का वर्ल्ड रिकॉर्ड, टी20 क्रिकेट में ये कारनामा करने वाले इकलौते खिलाड़ी, विश्व क्रिकेट में मची खलबलीRohit Sharma T20I Sixes Record: रोहित शर्मा ने मिचेल स्टार्क के एक ही ओवर में चार छक्के और एक चौके की मदद से 28 रन ठोक डाले
Read more »
बूम-बूम रोहित शर्मा, IPL इतिहास के सबसे महंगे गेंदबाज की ऐसे की कुटाई, देखें वीडियोRohit Sharma vs Mitchell Starc T20 WC 2024: रोहित शर्मा के बल्ले से कुल 92 रन आए इस दौरान उन्होंने 8 छक्के और 7 चौके लगाए
Read more »