Photos: मुख्यमंत्र्यांनी आधी त्यांना दम देऊन खाऊ घातलं नंतर थेट बस Gift केली; कारण...

Ganesh Utsav 2024 News

Photos: मुख्यमंत्र्यांनी आधी त्यांना दम देऊन खाऊ घातलं नंतर थेट बस Gift केली; कारण...
Ganesh Chaturthi 2024Ganeshotsav 2024Ganesh Utsav
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 13 sec. here
  • 35 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 123%
  • Publisher: 63%

CM Eknath Shinde Host Special Guests At Varsha Bungalow: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी हे खास पाहुणे शुक्रवारी रात्री म्हणजेच 13 सप्टेंबरच्या रात्री आले होते. या भेटीचे फोटो आणि त्यादरम्यान काय काय घडलं हे मुख्यमंत्र्यांनीच थेट फोटो शेअर करत सांगितलं आहे. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री पाहूयात...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे हे फोटो आणि त्यांची कृती सध्या चर्चेचा विषय ठरतेय. नक्की हे पाहुणे कोण होते आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना का हे खास गिफ्ट दिलं जाणून घ्या...मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी शुक्रवारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या 'आधारतीर्थ' या आश्रमशाळेतील मुलांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्रीसुद्धा आरतीमध्ये सहभागी झाले. त्यांनीच या भेटीतील फोटो आणि या मुलांनी दिलेल्या खास गिफ्टची माहिती दिली आहे.

PHOTO : लग्नाच्या वेळी 'या' अभिनेत्याचा बँक अकाऊंटमध्ये होते फक्त 10 हजार रुपये! पैशासाठी ट्रेनमध्ये गायले गाणे; आज 80 कोटींचा मालकइथे जो जातो तो क्वचितच परत येतो... दरवर्षी 2000 हून अधिकांचा बळी घेणारं हे भयानक ठिकाण आहे तरी कुठे?9

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Ganesh Chaturthi 2024 Ganeshotsav 2024 Ganesh Utsav Ganesh Chaturthi Ganeshotsav Ganesh Utsav 2024 News In Marathi Ganesh Utsav 2024 Photos Ganesh Utsav Photo Ganesh Utsav 2024 Videos Ganesh Chaturthi 2024 Photos Ganesh Chaturthi 2024 Videos Ganesh Chaturthi 2024 In Mumbai Ganesh Chaturthi 2024 In Maharashtra Ganesh Mandal Ganesh Chaturthi 2024 Web Stories Ganpati Utsav 2024 गणेशोत्सव 2024 गणेश चतुर्थी 2024 गणेश उत्सव 2024 गणेश उत्सव गणेश चतुर्थी गणेशोत्सव घराचा गणेश सेलिब्रेशन फोटो गणेश उत्सव 2024 फोटो गणेश उत्सव 2024 व्हिडिओ गणेश चतुर्थी 2024 फोटो गणेश चतुर्थी 2024 मुंबई महाराष्ट्र गणेश चतुर्थी 2024 गणेश मंडळ गणेश चतुर्थी 2024 वेब स्टोरीज गणपती उत्सव 2024 गणपती बाप्पा मोरया Ganpati Festival 2024

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

VIDEO: उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचं उपरणं घातलं,नंतर काढलं, वडिलांची आठवण काढत म्हणाले...VIDEO: उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचं उपरणं घातलं,नंतर काढलं, वडिलांची आठवण काढत म्हणाले...Uddhav Thackeray On Congress Stage: ठाकरे गट हा काँग्रेसच्या गळ्यातील ताईत झाल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनता यावं म्हणून ठाकेर गांधी परिवाराच्या भेटीला गेले अशी टीका देखील करण्यात आली होती.
Read more »

'खईके पान बनारस वाला' गाण्यावर डान्स करणं पोलिसांना भोवलं; वरिष्ठांनी त्यांना थेट....'खईके पान बनारस वाला' गाण्यावर डान्स करणं पोलिसांना भोवलं; वरिष्ठांनी त्यांना थेट....स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात खईके पान बनारस वाला गाण्यावर डान्स करणं चार पोलीस कर्मचाऱ्यांना भोवलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चारही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
Read more »

क्राईम पेट्रोल पाहून 3 वर्षाच्या मुलीला केलं ठार, नंतर सुटकेसमध्ये भरुन...; कारण ऐकून पोलीसही हादरलेक्राईम पेट्रोल पाहून 3 वर्षाच्या मुलीला केलं ठार, नंतर सुटकेसमध्ये भरुन...; कारण ऐकून पोलीसही हादरलेबिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका सुटकेसमध्ये तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. हा तपास मुलीच्या आईपर्यंत जाऊन अखेर थांबला आहे.
Read more »

CSK च्या स्टार क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा, इन्टाग्रामवर शेअर केली भावनिक पोस्टCSK च्या स्टार क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा, इन्टाग्रामवर शेअर केली भावनिक पोस्टDwayne Bravo Retirement : CSK च्या स्टार क्रिकेटरने इन्टाग्रामवर भावनिक पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केलीय.
Read more »

मुलाने आईची हत्या केली, नंतर Insta ला फोटो टाकून लिहिलं... 'Sorry mom, I killed you'मुलाने आईची हत्या केली, नंतर Insta ला फोटो टाकून लिहिलं... 'Sorry mom, I killed you'Shocking News : मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली. त्यानंतर सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामला आईसह स्वत:चा फोटो शेअर केला आणि त्यावर लिहिलं Sorry mom, I killed you, I miss you .
Read more »

Big Breaking : महाराष्ट्र बंद करायचा की नाही? शरद पवारांनी जाहीर केला मोठा निर्णयBig Breaking : महाराष्ट्र बंद करायचा की नाही? शरद पवारांनी जाहीर केला मोठा निर्णयMaharashtra Band : होयकोर्टाच्या निकालानंतर शरद पवार यांनी बंद बाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 08:13:23