Big Breaking : महाराष्ट्र बंद करायचा की नाही? शरद पवारांनी जाहीर केला मोठा निर्णय

Big Breaking News

Big Breaking : महाराष्ट्र बंद करायचा की नाही? शरद पवारांनी जाहीर केला मोठा निर्णय
Maharashtra BandSharad Pawar Big DecisionMaharashtra Bandh
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 80%
  • Publisher: 63%

Maharashtra Band : होयकोर्टाच्या निकालानंतर शरद पवार यांनी बंद बाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.

बदलापूर अत्याचार घटनेनंतर महाविकास आघाडीने शनिवारी म्हणजे 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीने पुकारलेला बंद मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर असल्याची टीपण्णी हायकोर्टाने केली आहे. हायकोर्टाने बंदची परवानगी नाकारली आहे. हायकोर्टाने निर्णय जाहीर केल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्र बंद करायचा की नाही याबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.पुकारलेला बंद मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला उद्या बंद करण्यासाठी हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे.

शरद पवार सोशल मिडिवर पोस्ट अपडेट करत महाराष्ट्र बंद करायचा की नाही याबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा.

दरम्यान, बदलापूरचं आंदोलन राजकीय प्रेरित होतं या मुख्यमंत्र्यांच्या आरोपाचा शरद पवारांनी समाचार घेतलाय. मुख्यमंतत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधान करायला नको होतं, असं उत्तर शरद पवारांनी शिंदेंना दिलंय. बदलापूरचं आंदोलन राजकीय प्रेरित होतं, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता. याला शरद पवारांनी आज दिलंय. कोणता पक्ष आंदोलनात होता, असा सवाल त्यांनी शिंदेंना केलाय.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Band Sharad Pawar Big Decision Maharashtra Bandh Maharashtra Band Live Updates Maharashtra Bandh On August 24 Maharashtra Bandh Tomorrow Maharashtra Bandh 2024 Maharashtra Bandh Today Maharashtra Bandh What Is Open Maharashtra Bandh What Is Closed Why Is Maharashtra Bandh Today Schools Shut On Maharashtra Bandh Banks Closed On Maharashtra Bandh Badlapur Sexual Abuse Case Badlapur School Crime Badlapur News Mumbai News

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'माझं बोट धरुन राजकारणात आल्याचं मोदी म्हणाले होते, मात्र...'; पवारांच्या विधानाची चर्चा'माझं बोट धरुन राजकारणात आल्याचं मोदी म्हणाले होते, मात्र...'; पवारांच्या विधानाची चर्चाSharad Pawar Dig At PM Modi: जाहीर कार्यक्रमातील भाषणामध्ये शरद पवारांनी थेट मोदींचा उल्लेख करत त्यांना खोचक शब्दांमध्ये टोला लगावल्याचं पाहायला मिळालं
Read more »

'मणिपूरसारखं काहीतरी महाराष्ट्रातही घडेल अशी..', पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'मोदींनी..''मणिपूरसारखं काहीतरी महाराष्ट्रातही घडेल अशी..', पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'मोदींनी..'Sharad Pawar Fear About Maharashtra: नवी मुंबईमध्ये आयोजित एका जाहीर कार्यक्रमामधील भाषणामध्ये शरद पवारांनी मणिपूरचा उल्लेख करत हे विधान केलं.
Read more »

Big Breaking : महाराष्ट्र बंद बाबत सर्वात मोठी अपडेट! हायकोर्टाचा उद्धव ठाकरे, शरद पवार यांना झटकाBig Breaking : महाराष्ट्र बंद बाबत सर्वात मोठी अपडेट! हायकोर्टाचा उद्धव ठाकरे, शरद पवार यांना झटकामहाराष्ट्र बंद बाबत हायकोर्टाने अत्यंत महत्वपूर्ण बाजू मांडली आहे. कोर्टाने मांडलेल्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे, शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
Read more »

Hardik Pandya : शेवटी बापाचं काळीज! घटस्फोटानंतर पहिल्यांदाच नताशाच्या पोस्टवर हार्दिकची प्रतिक्रियाHardik Pandya : शेवटी बापाचं काळीज! घटस्फोटानंतर पहिल्यांदाच नताशाच्या पोस्टवर हार्दिकची प्रतिक्रियाHardik Pandya On Natasha Stankovic Post : गेल्या 4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर, नताशा आणि मी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हणत हार्दिक पांड्याने नताशा स्टॅनकोविक पासून घटस्फोट जाहीर केला होता.
Read more »

शरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान; 20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीरशरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान; 20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीरMaharashtra Politics : शरद पवार 20 युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दादांच्या आमदारांविरुद्ध तरुण उमेदवार देणार आहेत. बंडखोर आमदारांविरोधात पवारांनी दंड थोपटले आहेत.
Read more »

'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणी'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणीMumbai Towers Home Reserved: शेवटी ही मुंबापुरी कुणासाठी हे ठरल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असं म्हणत त्यांनी टॉवर्समधला मतदार महाराष्ट्रावर प्रेम करीत नाही, असा दावा केला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 11:16:33