Paris Olympics 2024 Vinesh Phogat: विनेश फोगाटने मंगळवारी भारतासाठी ऑलिम्पिकमधील चौथं पदक निश्चित केलं. विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवण्याच्या अपेक्षा मंगळवारी कुस्तीपटू विनेश फोगाटच्या कामगिरीमुळे वाढल्या आहेत. मागील काही काळापासून खेळापेक्षा आंदोलनामुळे चर्चेत असलेल्या विनेशने ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आहे. विनेशने मंगळवारी क्यूबाच्या युस्नेलिस गुझमान लौपेझ हिचा 5-0 असा पराभव करत अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. विनेशच्या या कामगिरीमुळे भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे.
मात्र पुढे बोलताना बजरंग पुनियाने काही महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा संदर्भ देत"याच मुलीला तिच्याच देशात पायाखाली तुडवण्यात आलं," असं म्हटलं आहे."मात्र एक गोष्ट सांगू का, या मुलीला तिच्याच देशात पायाखाली तुडवलं गेलं. याच मुलीला तिच्या देशात रस्त्यावरुन खेचत नेण्यात आलं. ही मुलगी आता जग जिंकणार आहे. मात्र आपल्या देशातील सिस्टीमविरुद्ध पराभूत झाली," असं म्हणत आपल्या मनातील संताप व्यक्त केला आहे.
Vinesh Phogat Final Bajrang Punia Paris Olympics 2024 Vinesh Phogat Final Match Paris Olympics 2024 Vinesh Phogat Final Match
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Breaking News Live Updates: बारामतीत अजित पवारांचं भरपावसात भाषणBreaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशात काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.
Read more »
Manu Bhaker Won Bronze: 'जेव्हा आईने पिस्तुल लपवलं,' पण आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने रचला इतिहासभारतीय नेमबाज मनू भाकरने पॅरिसमध्ये ऑलिम्पिकस्पर्धेत इतिहास रचला होता. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. एक वेळ अशी होती जेव्हा मनू भाकरच्या आईने तिचं पिस्तुल लपवलं होतं.
Read more »
17 वर्षांचा तुरुंगवास झालेल्या महिलेच्या हाती जाणार बांगलादेश? Khaleda Zia आहे तरी कोण?Bangladesh Voilence Who Is Khaleda Zia: सोमवारी शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत अचानक बंगलादेश सोडल्यानंतर एका महिलेच्या नावाची सध्या या हिंसाग्रस्त देशात चांगलीच चर्चा आहे.
Read more »
'चंद्रचूड साहेबांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर...'; ठाकरे गटाचा चिमटाUddhav Thackeray Group On Chief Justice Chandrachud: लोकांना आता न्यायालयात जाऊच नये असे वाटते व तरीही देशात न्यायालयाचा डोलारा उभा आहे.
Read more »
ऑलिम्पिक पदक विजेत्या मनु भाकेरच्या प्रशिक्षकाला 2 दिवसांत घर रिकामं करण्याची नोटीसऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या नेमबाज मनु भाकेरचे (Manu Bhaker) प्रशिक्षक समरेश जंग (Samaresh Jung) यांना दिल्लीमधील घऱ रिकामं कऱण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
Read more »
ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेला मोठं गिफ्ट! भारतीय रेल्वेनं दिली 'या' पदावर बढतीSwapnil Kusale Promotion : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून देणाऱ्या कोल्हापूरच्या पठ्ठ्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आता भारतीय रेल्वेनेही त्याला मोठं गिफ्ट दिलंय.
Read more »