Olympics Opening Ceremony मधील 'त्या' कृत्याने ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या; जगभरातून संताप

The Last Supper News

Olympics Opening Ceremony मधील 'त्या' कृत्याने ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या; जगभरातून संताप
The Last Supper ControversyParis Olympics Opening CeremonyParis Olympics
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

The Last Supper Controversy: पॅरिसमधील ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यानंतर जगभरातील ख्रिश्चन धर्मियांकडून संताप व्यक्त केला जात आहे. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...

पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यामधील कार्यक्रमात ख्रिश्चन समाजाचा अवमान करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन मोठा वादा निर्माण झाला असून अनेक नामवंत सेलिब्रिटींबरोबर सोशल मीडियावर टीकेची झोड उठल्याचं पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमातील एका परफॉर्मन्समध्ये ड्रॅग क्विन्सला लिओनार्डो द विंचीच्या जगप्रसिद्ध 'लास्ट सपर'ची आठवण करुन देणाऱ्या एका जेवणाच्या टेबलवर पोज देताना दाखवण्यात आलं. या परफॉर्मन्समध्ये एकूण 18 कलाकांनी एका लांबलचक टेबलावर पोज दिल्या.

This is crazy. Opening your event by replacing Jesus and the disciples at the The Last Supper with men in drag. There are 2.4 billion Christians on earth and apparently the Olympics wanted to declare loudly to all of them, right out of the gateThe opening ceremony of the Olympics mocked Jesus by recreating"The Last Supper' with drag queens, a gay Smurf, and a few children sprinkled in there just for fun.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनाही यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे."हे ख्रिश्चन समाजासाठी फारच अपमानास्पद आहे," असं मस्क यांनी म्हटलं आहे. एकीकडे या प्रकरणावरुन टीका होत असतानाच आयोजकांनी मात्र हा परफॉर्मन्समधून मानवामध्ये हिंसेमुळे पसरलेली उदासीनता उपहासात्मक पद्धतीने दाखवण्याचा मानस होता, असं म्हटलं आहे.

सेन नदीच्या पात्रात बोटींवर झालेल्या या ओपनिंग सेरीमनीमध्ये जगप्रसिद्ध गायिका लेडी गागा, सिलीन डिऑन आणि रॅपर स्नूप डॉग हे सुद्धा सहभागी झाले होते. मात्र या कार्यक्रमानंतर ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावणारे हे दोन परफॉर्मन्सच सोशल मीडियापासून सेलिब्रिटींमध्येही फारच चर्चेत असल्याचं दिसत आहे.महाराष्ट्रमहाराष्ट्र

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

The Last Supper Controversy Paris Olympics Opening Ceremony Paris Olympics Drag Parody Elon Musk Opening Ceremony Olympics Opening Ceremony

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Paris Olympics 2024 Opening Ceremony: অন ইওর মার্কস, গেট সেট, গো... কখন কোথায় কীভাবে দেখবেন উদ্বোধনী অনুষ্ঠান?Paris Olympics 2024 Opening Ceremony: অন ইওর মার্কস, গেট সেট, গো... কখন কোথায় কীভাবে দেখবেন উদ্বোধনী অনুষ্ঠান?Paris Olympics 2024 Opening ceremony Time in India know Schedule, where to watch all details
Read more »

Paris Olympics 2024: सीन नदी पर रंगारंग कार्यक्रम के साथ ओलंपिक का भव्य आगाज, सिंधू और शरत ने थामा तिरंगा, देखें PhotosParis Olympics 2024: सीन नदी पर रंगारंग कार्यक्रम के साथ ओलंपिक का भव्य आगाज, सिंधू और शरत ने थामा तिरंगा, देखें PhotosParis Olympics Opening Ceremony: खूबसूरत सीन नदी पर नावों में परेड करते खिलाड़ियों की मनोहारी छवियों के बीच परंपरा से हटकर हुए 33वें ओलंपिक खेलों के रंगारंग उद्घाटन समारोह हुआ.
Read more »

Paris olympics 2024 opening ceremony live: शुरु हुई ओपनिंग सेरेमनी, सीन नदी पर दिखा अद्भुत नजाराParis olympics 2024 opening ceremony live: शुरु हुई ओपनिंग सेरेमनी, सीन नदी पर दिखा अद्भुत नजाराभारत से 117 एथिलट्स का दल ओलंपिक 2024 में भाग लेने के लिए ओलंपिक में पहुंच गया है. इस बार ओपनिंग सेरेमनी ओलंपिक के 128 साल के इतिहास में सबसे अलग होनी है. इस बार ओपनिंग सेरेमनी स्टेडियम में न होकर एफिल टावर के करीब सिन नदी में होना है.
Read more »

Paris Olympics 2024 Opening Ceremony Live Updates: ऐतिहासिक ओपनिंग सेरेमनी, Lady Gaga का जलवा छायाParis Olympics 2024 Opening Ceremony Live Updates: ऐतिहासिक ओपनिंग सेरेमनी, Lady Gaga का जलवा छायाParis Olympics 2024 Opening Ceremony Live Updates पेरिस में आयोजित हो रहे इस बार के ओलंपिक में भारत के 117 एथलीट भाग ले रहे हैं. ओलंपिक के इतिहास में पहली बार किसी ओपनिंग सेरेमनी को स्टेडियम में नहीं बल्कि कहीं बाहर कराया जा रहा है. सीन नदी के किनारे इसे कराया जा रहा है.
Read more »

Paris Olympics 2024 Opening Ceremony में Lady Gaga बांधेगी समां, आवाज सुनकर फैंस हो जाएंगे मदहोशParis Olympics 2024 Opening Ceremony में Lady Gaga बांधेगी समां, आवाज सुनकर फैंस हो जाएंगे मदहोशखेलों के महाकुंभ का आयोजन हर साल के अंतराल पर होता है। हर खिलाड़ी का सपना होता है कि वो ओलंपिक खेल में हिस्सा ले। इस खेल प्रतियोगिता में कई अलग-अलग तरह के खलों का आयोजन होता है जिसमें तैराकी कुश्ती तीरंदाजी और कई खेल शामिल होते हैं। इस बार पेरिस ओलंपिक 2024 का आगाज 26 जुलाई से होने जा रहा...
Read more »

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! 'त्या' दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी होते नॉट रिचेबल, उद्धव ठाकरे म्हणाले, 'मविआतून बाहेर...'महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! 'त्या' दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी होते नॉट रिचेबल, उद्धव ठाकरे म्हणाले, 'मविआतून बाहेर...'येत्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडमोडी घडताना दिसत आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी त्या दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते.
Read more »



Render Time: 2025-02-24 14:59:51