Maharashtra Bandh: बंद मागे घेण्याचं आवाहन केल्यानंतर शरद पवारांचा मोठा निर्णय

Maharashtra Bandh News

Maharashtra Bandh: बंद मागे घेण्याचं आवाहन केल्यानंतर शरद पवारांचा मोठा निर्णय
Maharashtra Bandh On August 24Maharashtra Bandh TomorrowMaharashtra Bandh 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 67%
  • Publisher: 63%

Maharashtra Bandh: शरद पवारांनी (Sharad Pawar) हायकोर्टाचा आदर राखत बंद मागे घ्यावा असं आवाहन केलं आहे. दरम्यान शरद पवार पुण्यात पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) पुतळ्यासमोर बसून आपला निषेध नोंदवणार आहेत.

Maharashtra Bandh : शरद पवारांनी हायकोर्टाचा आदर राखत बंद मागे घ्यावा असं आवाहन केलं आहे. दरम्यान शरद पवार पुण्यात पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बसून आपला निषेध नोंदवणार आहेत.बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराचा निषेध कऱण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. यादरम्यान हायकोर्टाने बंद करणं योग्य नाही अशा शब्दांत फटकारलं आहे.

शरद पवार उद्या सकाळी पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बसणार आहेत. सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत तिथे बसून शरद पवार बदलापूर घटनेचा निषेध आणि वेदना व्यक्त करणार आहेत.नाना पटोले यांनी सांगितलं आहे की,"उद्याचा बंद कोर्टाचा आदर राखून रद्द करत असलो तरी काळे झेंडे आणि तोंडावर काळी पट्टी बांधून 11 ते 12 असा एक तास आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत. सामान्य व्यक्ती म्हणून आम्ही एक तास जिथे जागा मिळेल तिथे बसून प्रत्येकजण आंदोलन करणार आहे. सर्वसामान्य नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतील.

"बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Bandh On August 24 Maharashtra Bandh Tomorrow Maharashtra Bandh 2024 Maharashtra Bandh Today Maharashtra Bandh What Is Open Maharashtra Bandh What Is Closed Why Is Maharashtra Bandh Today Schools Shut On Maharashtra Bandh Banks Closed On Maharashtra Bandh Badlapur Sexual Abuse Case Badlapur School Crime Badlapur News Mumbai News

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharashtra Bandh: मुंबईत लोकल, बस उद्या बंद राहणार?Maharashtra Bandh: मुंबईत लोकल, बस उद्या बंद राहणार?Maharashtra Bandh: उद्या कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. तसंच लोकल आणि बससेवा बंद ठेवावी असं म्हटलं आहे.
Read more »

यापुढे 'ते' 55 जण सतत शरद पवारांसोबत असणार! मोदी सरकारचा मोठा निर्णययापुढे 'ते' 55 जण सतत शरद पवारांसोबत असणार! मोदी सरकारचा मोठा निर्णयCentre Government Sharad Pawar: केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवारांसंदर्भात हा मोठा निर्णय घेतला असून बुधवारीच याला पवारांनीही मंजूरी दिली.
Read more »

Big Breaking : महाराष्ट्र बंद करायचा की नाही? शरद पवारांनी जाहीर केला मोठा निर्णयBig Breaking : महाराष्ट्र बंद करायचा की नाही? शरद पवारांनी जाहीर केला मोठा निर्णयMaharashtra Band : होयकोर्टाच्या निकालानंतर शरद पवार यांनी बंद बाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.
Read more »

Big Breaking : महाराष्ट्र बंद बाबत सर्वात मोठी अपडेट! हायकोर्टाचा उद्धव ठाकरे, शरद पवार यांना झटकाBig Breaking : महाराष्ट्र बंद बाबत सर्वात मोठी अपडेट! हायकोर्टाचा उद्धव ठाकरे, शरद पवार यांना झटकामहाराष्ट्र बंद बाबत हायकोर्टाने अत्यंत महत्वपूर्ण बाजू मांडली आहे. कोर्टाने मांडलेल्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे, शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
Read more »

25 ऑगस्ट रोजी सांगलीत कडकडीत बंद! महाराष्ट्रातही बंद पाळण्याचं आवाहन25 ऑगस्ट रोजी सांगलीत कडकडीत बंद! महाराष्ट्रातही बंद पाळण्याचं आवाहन25th August Sangli Bandh: सर्व नेत्यांनी मतभेद विसरुन एकत्र येत या गोष्टीची निषेध व्यक्त केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत महाराष्ट्रामध्ये बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Read more »

24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद कशासाठी? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट, 'विकृतांच्या मनात...'24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद कशासाठी? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट, 'विकृतांच्या मनात...'Maharashtra Bandh on 24th August: महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बदलापूरमधील लैंगिक अत्याचार (Badlapur Sexual Assault) प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) घोषणा केली आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 19:34:58