Maharastra Politics : 'बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीत ज्यांनी...', संजय राऊतांचा अजितदादांवर निशाणा

Maharastra Politics News

Maharastra Politics : 'बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीत ज्यांनी...', संजय राऊतांचा अजितदादांवर निशाणा
SamanaAjit PawarLadki Bahin Yojana
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 74 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

Samana criticizes Ajit Pawar : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून आता सामना अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर सामना अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे.

Maharastra Politics : 'बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीत ज्यांनी...', संजय राऊतांचा अजितदादांवर निशाणा

मध्य प्रदेशमधील लाडली बेहणा योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली होती. अशातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सामनातून सरकारवर निशाणा साधण्यात आलाय. अर्थसंकल्पातील योजनांच्या श्रेयाची कितीही वाटमारी करा. तुमची ही सत्तेची वारी शेवटचीच. जनता तुम्हाला सत्तेपासून कायमचे अनाथ करणार असा निशाणा साधण्यात आलाय.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आकर्षक असली तरी असंख्य अटी-शर्तीचा गुंता राज्यातील लाखो भगिनी कसा सोडवू शकतील? पुन्हा महागाईचा वणवा तुम्हीच पेटवलाय. त्यामुळे तुमची ही जेमतेम दीड हजाराची 'फुंकर' भगिनींना कितपत दिलासा देईल? असे सवाल उपस्थित करत सरकारवर टीका केलीय. आणखी वाचा - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेता येणार? अर्ज कुठे आणि कसा भरायचा? जाणून घ्या सर्व काही'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या नावाने एक योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली. बरे, लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून कोणतीही कसर सोडली नाही त्याने? पुन्हा या लाडक्या बहिणींचे हजारो भाऊ पुण्या- नाशकात ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत.

दरम्यान, पुन्हा महागाईचा वणवा तुम्हीच पेटविला आहे. त्यामुळे तुमची ही जेमतेम दीड हजाराची 'फुंकर' भगिनींना कितपत दिलासा देईल? हाही प्रश्न आहेच. या प्रश्नांची उत्तरे द्यायची सोडून सत्तेतील घटक पक्ष श्रेय घेत स्वतःची छाती पिटत आहेत. लोकसभेप्रमाणेच उद्याच्या विधानसभा निवडणुकीतही जनता तुम्हाला सत्तेपासून कायमचे 'अनाथ' करणार आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Samana Ajit Pawar Ladki Bahin Yojana Sanjay Raut Latest Marathi News

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...''वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'Sanjay Raut On Modi Win From Varanasi: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून विजय मिळवला असला तरी याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या मताधिक्याची खिल्ली उडवली आहे.
Read more »

बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले? RSS चा भाजपाला सवाल; काढली खरडपट्टीबहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले? RSS चा भाजपाला सवाल; काढली खरडपट्टीRSS Slams BJP Maharashtra Politics: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म ज्या महाराष्ट्राच्या भूमित झाला तिथेच भाजपाची निराशाजनक कामगिरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर यामागील कारणांवरुन संघाने भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.
Read more »

'चंद्राबाबू, नितीश कुमारांनी अमित शाह यांचा राजीनामा मागावा'; संजय राऊतांचा संतप्त सूर'चंद्राबाबू, नितीश कुमारांनी अमित शाह यांचा राजीनामा मागावा'; संजय राऊतांचा संतप्त सूरSanjay Raut on Amit Shah and increasing terror attacks in country : रियासी, मणिपूर आणि त्यामागोमाग डोडा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता देशात पुन्हा एकदा दहशतवादाच्या वाढच्या कारवायांनी चिंता वाढवली आहे....
Read more »

'भाजपने RSS ला संपवण्याचं ठरवलंय', संजय राऊतांचा घणाघात'भाजपने RSS ला संपवण्याचं ठरवलंय', संजय राऊतांचा घणाघातSanjay Raut Shivsena : भारताच्या राजकारणात सध्या भाजपची मातृक संस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातील संदर्भांमुळं सर्वांच्याच नजरा वळत आहेत.
Read more »

शिंदे गटाचे अनेक आमदार, खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; संजय राऊतांचा खळबळनजक दावाशिंदे गटाचे अनेक आमदार, खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; संजय राऊतांचा खळबळनजक दावामहाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील निकालाने महायुतीची चिंता वाढवली आहे. जर मतदारांचा कौल असाच राहिला तर विधानसभा निवडणुकीतही महायुतीसाठी धक्कादायक निकाल लागू शकतो. यादरम्यान आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत.
Read more »

मुंबईतील खड्डे 24 तासात बुजवणार, पालिकेकडून हेल्पलाइन नंबर, अ‍ॅप नागरिकांच्या सेवेतमुंबईतील खड्डे 24 तासात बुजवणार, पालिकेकडून हेल्पलाइन नंबर, अ‍ॅप नागरिकांच्या सेवेतMumbai potholes: सततच्‍या पावसामुळे रस्‍त्‍यांवर खड्डे निर्माण होतात किंवा दुरूस्‍तीयोग्‍य रस्‍त्‍याची (Bad Patches) डागडुजी करावी लागते.
Read more »



Render Time: 2025-02-25 06:54:51