मुंबईतील खड्डे 24 तासात बुजवणार, पालिकेकडून हेल्पलाइन नंबर, अ‍ॅप नागरिकांच्या सेवेत

Mumbai News

मुंबईतील खड्डे 24 तासात बुजवणार, पालिकेकडून हेल्पलाइन नंबर, अ‍ॅप नागरिकांच्या सेवेत
Mumbai PotholesMumbai Unrepairable RoadsMumbai Road Complaints
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 17 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Mumbai potholes: सततच्‍या पावसामुळे रस्‍त्‍यांवर खड्डे निर्माण होतात किंवा दुरूस्‍तीयोग्‍य रस्‍त्‍याची (Bad Patches) डागडुजी करावी लागते.

Mumbai Potholes: तक्रार केल्‍यानंतर साधारणपणे 24 तासांच्‍या आत संबंधित अभियंत्‍यांनी आणि कंत्राटदाराद्वारे खड्डे बुजविण्‍याची कार्यवाही करावी, असे स्‍पष्‍ट निर्देश देण्यात आले आहेत.सततच्‍या पावसामुळे रस्‍त्‍यांवर खड्डे निर्माण होतात किंवा दुरूस्‍तीयोग्‍य रस्‍त्‍याची डागडुजी करावी लागते.

या सर्व कार्यवाहीचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बांगर हे सातत्याने आढावा घेत आहेत. नागरिक, लोकप्रतिनिधी, समाजमाध्यमे याद्वारे सादर होणाऱ्या तक्रारी विविध व्यासपीठाद्वारे कशा सादर होतात, त्यांचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बांगर यांनी आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Potholes Mumbai Unrepairable Roads Mumbai Road Complaints Mumbai Roads Complaints Whatsapp Number BMC Whatsapp Number BMC App मुंबईकर रस्त्यात खड्डा 24 तासात घेणार तक्रारींची नोंद Marathi News Latest News In Marathi

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'घर के अंदर ही रहें भारतीय छात्र': किर्गिस्तान में पाक छात्रों पर हमला, भारत ने जारी की एडवाइजरी'घर के अंदर ही रहें भारतीय छात्र': किर्गिस्तान में पाक छात्रों पर हमला, भारत ने जारी की एडवाइजरीभारतीय छात्रों के लिए हेल्पलाइन नंबर भी जारी किया गया है.
Read more »

मुंबईकरांवर पाणी संकट! दादर, घाटकोपर, भांडूप, मुलुंड परिसरात आजमुंबईकरांवर पाणी संकट! दादर, घाटकोपर, भांडूप, मुलुंड परिसरात आजWater Shortage : मे महिन्याच्या 24 आणि 24 तारखेला मुंबईतील काही परिसरात पाणी पुरवठा बंद राहिल. नागरिकांनी त्यामागची कारणे समजून घ्या.
Read more »

आता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्जआता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्जकंपनीने केलेल्या दाव्यानुसार, बुकिंग सुरु झाल्यानंतर फक्त 66 तासात 27 हजार युनिट्सची बुकिंग झाली आहे.
Read more »

महिला को अगवा कर ट्यूबवेल पर किया गैंगरेप, हेल्पलाइन नंबर पर रिकॉर्ड हुईं पीड़िता की चीखेंमहिला को अगवा कर ट्यूबवेल पर किया गैंगरेप, हेल्पलाइन नंबर पर रिकॉर्ड हुईं पीड़िता की चीखेंउत्तर प्रदेश के बिजनौर में 24 साल की एक महिला को अगवा करके गैंगरेप की वारदात सामने आई है. तीन आरोपियों ने पीड़िता को जबरन कार में बैठा लिया. इसके बाद उसे लेकर ट्यूबवेल पर गए, जहां तीनों ने बारी-बारी से उसके साथ बलात्कार किया.
Read more »

किर्गिस्तान में भारतीय-पाकिस्तानी छात्रों से मारपीट: भारतीय दूतावास ने हेल्पलाइन नंबर जारी किया, दोनों देशो...किर्गिस्तान में भारतीय-पाकिस्तानी छात्रों से मारपीट: भारतीय दूतावास ने हेल्पलाइन नंबर जारी किया, दोनों देशो...Kyrgyzstan Indian-Pakistani Student Assault Case - External Affairs Minister S Jaishankar कई पाकिस्तानी छात्रों से रेप, दोनों देश के विदेश मंत्रालय ने छात्रों से बाहर निकलने को मना किया किर्गिस्तान की राजधानी बिश्केक में देर रात (17 मई) को भारतीय और पाकिस्तानी छात्रों से मारपीट की...
Read more »

'सरकार आमच्यापेक्षा जास्त कमाई करतंय,' मुंबईतील ब्रोकरच्या प्रश्नावर निर्मला सीतारमण यांचं उत्तर, 'स्लिपिंग पार्टनर...''सरकार आमच्यापेक्षा जास्त कमाई करतंय,' मुंबईतील ब्रोकरच्या प्रश्नावर निर्मला सीतारमण यांचं उत्तर, 'स्लिपिंग पार्टनर...'गुंतवणूकदार त्यांच्या पैशांवर जोखीम स्विकारत असताना सरकार त्यावर जड कराचा बोजा लादून बक्षिसं मिळवत असल्याची खंत मुंबईतील ब्रोकरने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासमोर मांडली.
Read more »



Render Time: 2025-02-25 10:04:15