शिंदे गटाचे अनेक आमदार, खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; संजय राऊतांचा खळबळनजक दावा

Shivsena News

शिंदे गटाचे अनेक आमदार, खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; संजय राऊतांचा खळबळनजक दावा
Sanjay RautEknath ShindeUddhav Thackeray
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 22%
  • Publisher: 63%

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील निकालाने महायुतीची चिंता वाढवली आहे. जर मतदारांचा कौल असाच राहिला तर विधानसभा निवडणुकीतही महायुतीसाठी धक्कादायक निकाल लागू शकतो. यादरम्यान आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील निकालाने महायुतीची चिंता वाढवली आहे. जर मतदारांचा कौल असाच राहिला तर विधानसभा निवडणुकीतही महायुतीसाठी धक्कादायक निकाल लागू शकतो. यामुळे आतापासून सर्व पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. शिंदे गटानेही लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे अनेक आमदार आणि खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

यावर आता निवडून गेलेले खासदार आहेत का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले,"हो आहेत ना, तुम्हाला धक्का बसेल. तुम्ही विश्वास ठेवणार नाही. मी नावं कशासाठी सांगू. आमच्या, त्यांच्या पक्षात काही निर्णय होऊ द्या. हा धोरणात्मक निर्णय असतो. महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलत आहे. मोदींचं सरकार हे आळवावरंच पाणी आहे हे सर्वांनाच माहिती आहे," अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.दरम्यान आज संध्याकाळी शिंदे गटाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Sanjay Raut Eknath Shinde Uddhav Thackeray

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...''वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'Sanjay Raut On Modi Win From Varanasi: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून विजय मिळवला असला तरी याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या मताधिक्याची खिल्ली उडवली आहे.
Read more »

शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी; मुख्यमंत्र्यांनी प्रतीष्ठेची केलेली जागा गमावलीशिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी; मुख्यमंत्र्यांनी प्रतीष्ठेची केलेली जागा गमावलीशिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांचा वाकचौरे यांनी पराभव केला आहे.
Read more »

'मुंबईतच राहा, आम्ही घर बघून देतो!' राऊतांची मोदींना ऑफर; म्हणाले, 'नकली शिवसेना..''मुंबईतच राहा, आम्ही घर बघून देतो!' राऊतांची मोदींना ऑफर; म्हणाले, 'नकली शिवसेना..'LokSabha Election 2024 Sanjay Raut On Modi: उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला
Read more »

'बाळासाहेब-माँसाहेबांविरुद्ध मोदींनी अत्यंत दळभद्री..'; राऊत संतापून म्हणाले, 'तुम्ही औरंगजेबचे..''बाळासाहेब-माँसाहेबांविरुद्ध मोदींनी अत्यंत दळभद्री..'; राऊत संतापून म्हणाले, 'तुम्ही औरंगजेबचे..'Sanjay Raut Comment: एका जाहीर सभेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटावर निशाणा साधता केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत खासदार संजय राऊत यांनीकठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
Read more »

'बिल्डरांनी शेतकरी असल्याचं दाखवून..', नाशकात 800 कोटींचा घोटाळा! राऊतांकडून शिंदेंचा उल्लेख'बिल्डरांनी शेतकरी असल्याचं दाखवून..', नाशकात 800 कोटींचा घोटाळा! राऊतांकडून शिंदेंचा उल्लेख800 Crore Land Acquisition Scam In Nashik: नाशिक महानगरपालिकेमध्ये कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा झाल्याचा दावा करत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केले गंभीर आरोप केले आहेत.
Read more »

Chandrapur Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : 'कॅबिनेट मंत्र्यांना हरवणं धानोकर कुटुंबाचा इतिहास', पहिल्याच प्रयत्नात प्रतिभा धानोरकर पासChandrapur Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : 'कॅबिनेट मंत्र्यांना हरवणं धानोकर कुटुंबाचा इतिहास', पहिल्याच प्रयत्नात प्रतिभा धानोरकर पासChandrapur Lok Sabha Election Results 2024 : पहिल्याच प्रयत्नात आमदार आणि आता खासदार होणाऱ्या चंद्रपूरच्या प्रतिभा धानोकर आहे तरी कोण?
Read more »



Render Time: 2025-02-25 10:54:02