Shikhar Dhawan Retirement : भारतीय माजी सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याने सर्वांना धक्का देत आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अशातच निवृत्तीनंतर शिखर मुलाच्या आठवणीत भावूक झाला.
Mr. ICC चा क्रिकेटला अलविदा, पण लेकाच्या आठवणीच शिखर झाला भावूक, म्हणाला 'निवृत्तीची बातमी समजली तर...'
Shikhar Dhawan Retirement : भारतीय माजी सलामी फलंदाज शिखर धवन याने सर्वांना धक्का देत आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अशातच निवृत्तीनंतर शिखर मुलाच्या आठवणीत भावूक झाला.टीम इंडियाचा रांगडा गडी आणि मिस्टर आयसीसी अशी ओळख असलेल्या शिखर धवनने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर शिखरने टीम इंडियासाठी अनेक अवघड सामने जिंकवून दिलेत.आपल्या 13 वर्षांच्या कारकिर्दीत शिखरने अशक्य अशा इनिंग खेळून दाखवल्या अन् भारतीयांना कधीही निराश केलं नाही.
Shikhar Dhawan Retirement Shikhar Dhawan Son Shikhar Dhawan Zoraver International Cricket Domestic Cricket Shikhar Dhawan Announces Retirement Shikhar Dhawan On Zoraver Latest Cricket News
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
रतन टाटांना 450% फायदा, सचिन तेंडुलकरचं मात्र नुकसान, दोन दिग्गजांनी कुठे लावलेत पैसे?Ratan Tata And Sachin Tendulkar | रतन टाटा आणि सचिन तेंडुलकर यांनी एका आयपीओमध्ये केलीय गुंतवणुक. पण एकाला फायदा तर दुसऱ्याला तोटा
Read more »
Riteish Deshmukh: हार्दिक कर्णधार आहे पण रोहित...; रितेश देशमुखचं हिटमॅनबाबत मोठं विधान, म्हणाला...!Riteish Deshmukh: रितेश देशमुख शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला नव्हता. यावेळी रितेशसोबत अभिनेता साकिब सलीम देखील या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता.
Read more »
भारतातील कोट्यावधी मोबाईल यूजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 सप्टेंबरपासून TRAI चा नवा नियम लागू!New Mobile Calling Rule: नको असलेले फोन कॉल्स रोखण्यासाठी टेलिकॉम सेक्टरमध्ये बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरु आहेत.फेक आणि स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी AI फिचरदेखील आणलं पण यानेही जास्त मदत मिळाली नाही.
Read more »
Mirabai Chanu: माझ्या Periods चा तिसरा दिवस...; पदक गमावल्यानंतर मीराबाईनं भावूक होत मागितली माफीMirabai Chanu Periods Paris Olympics 2024: 8 ऑगस्ट म्हणजेच आज मीराबाईचा वाढदिवस होता, अशा परिस्थितीत तिला इतिहास रचण्याची संधी होती. दरम्यान सामना झाल्यानंतर मीराबाईच्या सांगण्यानुसार, सामन्याच्या दिवशी तिच्या मासिक पाळीचा तिसरा दिवस होता, त्यामुळे तिला खेळणं कठीण गेलं.
Read more »
Paris Olympics 2024: मला समजत नाहीये...; ऑलिम्पिकमधील पराभवामुळे निराश झाला लक्ष्य सेन; म्हणाला, मानसिकदृष्ट्या खूप...!Paris Olympics 2024: कांस्य पदकाच्या सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटून पहिला गेम 21-13 असा जिंकला होता. यानंतर दुसऱ्या गेमच्या एका टप्प्यावर लक्ष्यने 8-2 अशी आघाडी घेतली होती.
Read more »
Rohit Sharma: तो एक रन आम्हाला....; सामना टाय झाल्यानंतर निराश झाला रोहित शर्मा, म्हणाला, शेवट निराशाजनक...!Rohit Sharma Reaction: सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, हे लक्ष्य गाठण्यासारखं होतं. ती धावसंख्या गाठण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. आम्ही पॅचमध्ये चांगली फलंदाजी केली.
Read more »