Rohit Sharma Reaction: सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, हे लक्ष्य गाठण्यासारखं होतं. ती धावसंख्या गाठण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. आम्ही पॅचमध्ये चांगली फलंदाजी केली.
Rohit Sharma : तो एक रन आम्हाला....; सामना टाय झाल्यानंतर निराश झाला रोहित शर्मा, म्हणाला, शेवट निराशाजनक...!
Rohit Sharma Reaction: सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला,"हे लक्ष्य गाठण्यासारखं होतं. ती धावसंख्या गाठण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. आम्ही पॅचमध्ये चांगली फलंदाजी केली.भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात आली. शुक्रवारी या सिरीजमधील पहिला सामना खेळवण्यात आला. मात्र हा सामना टाय झाला. श्रीलंकेच्या कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात आला. मात्र या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची निराशाजनक कामगिरी पहायला मिळाली.
रोहित शर्मा पुढे म्हणाला की, केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्या पार्टनरशिपमुळे आम्ही पुन्हा एकदा खेळात परतलो. मात्र शेवट थोडा निराशाजनक होता. 14 चेंडूत 1 रन आवश्यक होता. अशा परिस्थितीत अशा गोष्टी घडतात. श्रीलंकेने चांगला खेळ केला. जेव्हा आम्ही गोलंदाजी केली तेव्हा पहिल्या 25 ओव्हर्समध्ये समस्या आल्या आणि त्यांच्यासाठीही तेच होतं होतं. जसजसा खेळ पुढे गेला तसतशी दोन्ही टीमची वेगवान गोलंदाजी बिघडली आणि फलंदाजी थोडी सोपी झाली.
ही अशी जागा नाही जिथे तुम्ही येऊन तुमचे शॉट्स खेळू शकता आणि रन करू शकता. रन करण्यासाठी तुम्हाला खरोखर चांगले प्रयत्न करावे लागतील. आम्ही शेवटपर्यंत ज्या प्रकारे खेळत होतो त्याचा अभिमान आहे. हा सामना वेगवेगळ्या वेळी दोन्ही टीमच्या बाजूने गेला. संयम राखणं आणि खेळात टिकून राहणं महत्त्वाचं होतं, तो एक रन आम्हाला मिळायला हवा होता, असंही रोहितने म्हटलंय.स्पोर्ट्समनोरंजन
India Vs Sri Lanka 1St ODI Rohit Sharma Sports News Cricket Indian Team Indian Captain Rohit Sharma Ind Vs Sl Rohit Sharma Reaction Rohit Sharma Statement India Vs Sri Lanka 1St ODI Tied India Vs Sri Lanka Odi Series
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
अब रोहित शर्मा को लेकर आई यह बड़ी खबर, भारतीय कप्तान मान सकते हैं गौतम गंभीर की यह मांगRohit Sharma: रोहित शर्मा इन दिनों परिवार के साथ इंग्लैंड में छुट्टियां व्यतीत कर रहे हैं
Read more »
Team India Meeting PM Modi: जीत की मिट्टी क्यों चखी, PM मोदी ने किया सवाल, तो जानिए रोहित शर्मा ने क्या बतायाRohit Sharma about emotional moment to PM Modi: जीत की मिट्टी क्यों चखी, PM मोदी ने किया सवाल, तो जानिए रोहित शर्मा ने दिया ये जवाब
Read more »
रोहित का 'पेट' बना जी का जंजाल, तस्वीर पोस्ट करते ही फैंस ने लगाई क्लास, फिर मजबूरी में करना पड़ा यह कामRohit Sharma removed his picture: लगातार फैंस की तरफ से ट्रोल होने के बाद रोहित शर्मा ने अपनी एक तस्वीर सोशल मीडिया से डिलीट कर दी है.
Read more »
'अच्छा हुआ बॉल बैठ गया, वरना मैं...', सूर्या के कैच पर रोहित का फनी स्टेटमेंट वायरलRohit Sharma : मुंबई में आयोजित एक कार्यक्रम के दौरान कप्तान रोहित शर्मा ने फाइनल में लिए गए कैच पर सूर्या के मजे लिए...
Read more »
14 गेंदों पर 1 रन नहीं बना पाने से निराश हूं : रोहित14 गेंदों पर 1 रन नहीं बना पाने से निराश हूं : रोहित
Read more »
'..तर रोहित शर्मा बेशुद्ध पडेल,' भारताच्या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरला सुनावलं, 'तू तर यु-टर्न...'भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढील वर्ल्डकपसाठी (World Cup 2027) उपलब्ध असतील की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
Read more »