Paris Olympics 2024: मला समजत नाहीये...; ऑलिम्पिकमधील पराभवामुळे निराश झाला लक्ष्य सेन; म्हणाला, मानसिकदृष्ट्या खूप...!

Paris Olympics 2024 News

Paris Olympics 2024: मला समजत नाहीये...; ऑलिम्पिकमधील पराभवामुळे निराश झाला लक्ष्य सेन; म्हणाला, मानसिकदृष्ट्या खूप...!
India Olympics 2024Lakshya SenSports News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 64 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

Paris Olympics 2024: कांस्य पदकाच्या सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटून पहिला गेम 21-13 असा जिंकला होता. यानंतर दुसऱ्या गेमच्या एका टप्प्यावर लक्ष्यने 8-2 अशी आघाडी घेतली होती.

Paris Olympics 2024 : मला समजत नाहीये...; ऑलिम्पिकमधील पराभवामुळे निराश झाला लक्ष्य सेन; म्हणाला, मानसिकदृष्ट्या खूप...!

पॅरिस ऑलिम्पिक सुरु असून बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याच्याकडून संपूर्ण भारतीयांना पदकाची अपेक्षा होती. मात्र क्वार्टर फायनलमध्ये लक्ष्य सेनचा पराभव झाला. यानंतर कांस्य पदकाच्या सामन्यातही त्याला पराभवाचा सामना करावा लागला. पदकाची अपेक्षा केली असताना हाती काहीही न लागल्याने लक्ष्य सेन फार निराश झाल्याचं दिसून आलं. दरम्यान या पराभवानंतर लक्ष्य सेनने विरोधी खेळाडूच्या शॉर्ट्सना उत्तर देणं कठीण असल्याचं म्हटलं आहे.

कांस्य पदकाच्या सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटून पहिला गेम 21-13 असा जिंकला होता. यानंतर दुसऱ्या गेमच्या एका टप्प्यावर लक्ष्यने 8-2 अशी आघाडी घेतली होती. मात्र, यानंतर मलेशियाच्या खेळाडूने जोरदार कमबॅक करत 11-8 ने आघाडी घेतल्यानंतर दुसरा गेम 21-16 असा जिंकला. यानंतर ली जियाने तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये पूर्णपणे वर्चस्व राखलं आणि 21-11 असा विजय मिळवला. सामन्यासोबतच त्याने कांस्यपदकही पटकावलं. दरम्यान या पराभवामुळे बॅडमिंटनच्या खेळाकडून असलेल्या पदकाच्या अपेक्षांचाही भंग झाला.

लक्ष्य पुढे म्हणाला की,"मला समजत नाहीये दोन्ही पराभवांची तुलना कशी करावी. दोन्ही सामने खरोखर महत्त्वाचं होते. अशा वेळी तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असायला हवे. याचे श्रेय समोरच्या खेळाडूला जातं, त्याने चांगल्या पद्धतीने खेळ केला.Paris Olympics 2024: विनेश फोगाटची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, गोल्ड मेडलिस्टनंतर युक्रेनच्या पैलवानाला दिला धोबीपछाड

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

India Olympics 2024 Lakshya Sen Sports News

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Lakshya Sen vs Viktor Axelsen: तीन गेम प्वाइंट गंवाए, मजबूत बढ़त गंवायी, कुछ ऐसे क्वार्टरफाइनल में हार गए लक्ष्य सेनLakshya Sen vs Viktor Axelsen: तीन गेम प्वाइंट गंवाए, मजबूत बढ़त गंवायी, कुछ ऐसे क्वार्टरफाइनल में हार गए लक्ष्य सेनParis Olympics 2024: लक्ष्य सेन को क्वार्टरफाइनल में हारना ताउम्र परेशान करता रहेगा. इतनी मजबूत बढ़त लेकर उन्हें मैच जीतना चाहिए था
Read more »

Lakshya Sen Vs Viktor Axelsen, Paris Olympics 2024: जानिए कौन हैं विक्टर एक्सेलसन, जिससे आज होगा लक्ष्य सेन का मुकाबला, जानें किसमें कितना है दम !Lakshya Sen Vs Viktor Axelsen, Paris Olympics 2024: जानिए कौन हैं विक्टर एक्सेलसन, जिससे आज होगा लक्ष्य सेन का मुकाबला, जानें किसमें कितना है दम !Lakshya Sen vs Viktor Axelsen at Paris Olympics 2024: भारत के बैडमिंटन दिग्गज लक्ष्य सेन आज सेमीफाइनल में डेनमार्क के मौजूदा ओलंपिक चैंपियन विक्टर एक्सेलसन से भिड़ेंगे.
Read more »

Paris Olympics 2024: पदक से एक कदम दूर लक्ष्य सेन, ओलंपिक के सेमीफाइनल में पहुंचकर रचा इतिहासParis Olympics 2024: पदक से एक कदम दूर लक्ष्य सेन, ओलंपिक के सेमीफाइनल में पहुंचकर रचा इतिहासLakshya Sen, Paris Olympics 2024: लक्ष्य सेन ने चीनी ताइपै के चोउ तियेन चेन को रोमांचक मुकाबले में हराकर पेरिस ओलंपिक पुरूष एकल बैडमिंटन स्पर्धा के सेमीफाइनल में प्रवेश कर लिया.
Read more »

Paris Olympics 2024: क्वार्टर फाइनल पहुंचे लक्ष्‍य सेन, हमवतन प्रणय को बुरी तरह रौंदाParis Olympics 2024: क्वार्टर फाइनल पहुंचे लक्ष्‍य सेन, हमवतन प्रणय को बुरी तरह रौंदाParis Olympics 2024 भारत के स्टार मेंस सिंगल प्‍लेयर लक्ष्य सेन ने हमवतन एचएस प्रणय को हराकर क्वार्टर फाइनल में एंट्री ली। उन्‍होंने हमवतन एचएस प्रणय को बुरी तरह रौंदा। लक्ष्य ने एकतरफा मुकाबले में प्रणय को 21-12 21-6 से मात दी। अब लक्ष्य का सामना अंतिम आठ में चीन के टू चिन टेन से होगा। यह मैच शुक्रवार को खेला...
Read more »

Paris Olympics 2024 Badminton Live Score: एचएस प्रणय पर भारी पड़ रहे लक्ष्य सेन, बनाई बढ़तParis Olympics 2024 Badminton Live Score: एचएस प्रणय पर भारी पड़ रहे लक्ष्य सेन, बनाई बढ़तParis Olympics 2024 Badminton Live Score: पेरिस ओलंपिक में बैडमिंटन में 1 अगस्त को ऐसा मुकाबला खेला जा रहा, जिसमें भारतीय खेलप्रेमी खुद को किसी के पक्ष में खड़ा नहीं कर पा रहे हैं.
Read more »

Rohit Sharma: तो एक रन आम्हाला....; सामना टाय झाल्यानंतर निराश झाला रोहित शर्मा, म्हणाला, शेवट निराशाजनक...!Rohit Sharma: तो एक रन आम्हाला....; सामना टाय झाल्यानंतर निराश झाला रोहित शर्मा, म्हणाला, शेवट निराशाजनक...!Rohit Sharma Reaction: सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, हे लक्ष्य गाठण्यासारखं होतं. ती धावसंख्या गाठण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. आम्ही पॅचमध्ये चांगली फलंदाजी केली.
Read more »



Render Time: 2025-02-24 23:04:32