Mhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?

Mhada News

Mhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?
MHADA NewsMhada LotteryMhada Mumbai
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

Mhada Homes : सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्शील असणाऱ्या म्हाडाकडून आता आणखी एक योजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mhada Homes : म्हाडा कडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?

पुणे आणि मुंबई मंडळातील म्हाडाच्या सोडतींची जोरदार चर्चा सुरु असतानाच आता म्हाडाच्या आणखी एका नव्या योजनेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या योजनेमध्ये शहरातील एक मोठा भाग महामंडळ विकसित करणार असून, यामुळं सामान्य आणि गरजवंतांसह म्हाडाचाही फायदा होणार आहे.आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर इथं म्हाडानं नवी योजना दृष्टीक्षेपात आणली असून, येत्या काळात मुंबई शहरातील जवळपास 17 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाअंतर्गत असणारे आणि रखडलेले प्रकल्प म्हाडा येत्या काळात पूर्ण करणार आहे.

Mhada Lottery : अखेर म्हाडानं मनावर घेतलं; सोडतीत नाव न आलेल्यांसाठी 'इथं' काढणार दुसरी लॉटरी....; डिपॉझिट तयार ठेवा म्हाडाच्या भूखंडा गेल्या काही काळापासून काही बराच काळ प्रलंबित होत्या. आता मात्र त्या मार्गी लागणार असून, यामध्ये गोरेगावमधील 10, कुर्ल्यातील 3, वांद्रे येथील 2 आणि बोरिवलीतील 2 झोपडपट्टी वस्त्यांचा समावेश आहे.Microsoft Outage : संकटांची साखळी...मायक्रोसॉफ्टमधील बिघाडाचा मुंबई, महाराष्ट्राला 'असा' फटका; कोट्यवधींचं नुकसान

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

MHADA News Mhada Lottery Mhada Mumbai Mhada Lottery Mhada Lottery 2024 Mhada Homes म्हाडा मराठी बातम्या म्हाडा मुंबई म्डाडा लॉटरी

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Mhada Lottery : अखेर म्हाडानं मनावर घेतलं; सोडतीत नाव न आलेल्यांसाठी 'इथं' काढणार दुसरी लॉटरी....; डिपॉझिट तयार ठेवाMhada Lottery : अखेर म्हाडानं मनावर घेतलं; सोडतीत नाव न आलेल्यांसाठी 'इथं' काढणार दुसरी लॉटरी....; डिपॉझिट तयार ठेवाMhada Lottery : म्हाडाच्या आगामी सोडतीसाठी अनेकजण इच्छुक असतानाच या म्हाडाकडून आणखी एकदा सोडतीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Read more »

पराभूत होऊनही पंकजा मुंडे यांना थेट आमदार का बनवणार ? भाजपचा आजपर्यंताचा सर्वात मोठा राजकीय प्लानपराभूत होऊनही पंकजा मुंडे यांना थेट आमदार का बनवणार ? भाजपचा आजपर्यंताचा सर्वात मोठा राजकीय प्लानपंकजा मुंडेंचं लवकरच विधिमंडळात कम बॅक होणार आहे. पराभव होऊनही भाजपने पंकजा मुंडे यांना संधी का दिली जाणून घेऊया.
Read more »

मुंबईत तयार होणार तिसरा सी-लिंक; प्रवाशांचा तासाभराचा वेळ वाचणार, असा असेल मार्ग?मुंबईत तयार होणार तिसरा सी-लिंक; प्रवाशांचा तासाभराचा वेळ वाचणार, असा असेल मार्ग?Nariman Point to Colaba Sea Way: कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मदत होणार आहे. नरीमन पॉइंट ते कुलाबा पाच मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.
Read more »

संभाजीराजे छत्रपती आज विशाळगडाच्या दिशेने रवाना होणार, म्हणाले, माझ्यावर गुन्हा...संभाजीराजे छत्रपती आज विशाळगडाच्या दिशेने रवाना होणार, म्हणाले, माझ्यावर गुन्हा...SambhajiRaje Chhatrapati: विशाळगड अतिक्रमण या मुद्द्यावरुन राज्यात पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. संभाजीराजे छत्रपती आज विशाळगडाच्या दिशेने रवाना होणार आहेत.
Read more »

...तर एकही LPG सिलिंडर मिळणार नाही; सरकारच्या एका इशाऱ्याचा कोणाला बसणार फटका?...तर एकही LPG सिलिंडर मिळणार नाही; सरकारच्या एका इशाऱ्याचा कोणाला बसणार फटका?LPG Cylinder Connection eKYC: केंद्र सरकारनं निर्णय घेतला असून, या निर्णयानंतर आता अनेकांचीच पंचाईत होणार आहे. पाहा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी बातमी
Read more »

आमदारांचा मुक्काम फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये; पुढच्या 48 तासांत महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतंआमदारांचा मुक्काम फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये; पुढच्या 48 तासांत महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतंविधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे निवडणूक होणार हे अटळ आहे.. त्यासोबतच या निवडणुकीत घोडेबाजार होण्याचीही शक्यता वर्तवली जातेय
Read more »



Render Time: 2025-02-24 17:32:04