Ladka Bhau Yojana : 'लाडका भाऊ' होण्यासाठी काम तर करावंच लागेल, फुकट काहीच नाही!

Ladka Bhau Yojana News

Ladka Bhau Yojana : 'लाडका भाऊ' होण्यासाठी काम तर करावंच लागेल, फुकट काहीच नाही!
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan YojanaMaharashtraGovernment
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 29 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

Mukhyamantri Ladka Bhau Yojana : लाडकी बहिण योजनेनंतर आता राज्य सरकारनं लाडक्या भावांसाठीही योजना आणलीय. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलीय. मात्र, लाडका भाऊ योजना नेमकी आहे तरी काय?

Mukhyamantri Ladka Bhau Yojana : लाडकी बहिण योजनेनंतर आता राज्य सरकारनं लाडक्या भावांसाठीही योजना आणलीय. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलीय. मात्र, 'लाडका भाऊ' योजना नेमकी आहे तरी काय?राज्यात सध्या चर्चा होतीये 'मुख्यमंत्री लाडकी बहिण' योजनेची... मात्र, लाडक्या बहिणीनंतर आता राज्य सरकारनं लाडका भाऊ योजना आणून राज्यातील तरुणांना खूश करण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपुरात ही घोषणा केलीय.

यानुसार 12 वी पास तरुणांना दरमहा 6 हजार रुपये, आयटीआय आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये आणि पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना 10 हजार रुपये मिळतील. दरम्यान, ही योजना म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार असल्याची टीका काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी केलीय. तर सरकारनं बेरोजगारांची थट्टा चालवलीय, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधलाय. शरद पवारांनीही या योजनेवरून सरकारची फिरकी घेतली. सरकारला बहीण-भावाची आठवण झाली ही चांगली गोष्ट आहे. मात्र राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार कऱणंही गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Maharashtra Government CM Eknath Shinde Ladka Bhau Yojana Special Scheme Marathi News Mukhyamantri Ladka Bhau Yojana

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणारपृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
Read more »

पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'Girlfriend File Cheating Case Against Actor: एक दोन नाही तर तब्बल 12 वर्ष हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत असतानाच अचानक ते चर्चेत आलेत.
Read more »

विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'Manoj Jarange Exclusive : आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल, 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे यावर बैठकीत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
Read more »

महिना 10000 रुपये देणाऱ्या लाडका भाऊ योजनेसाठी कुठे, कसा कराल अर्ज? कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता?महिना 10000 रुपये देणाऱ्या लाडका भाऊ योजनेसाठी कुठे, कसा कराल अर्ज? कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता?How To Apply For Ladka Bhau Yojana Step By Step Guide: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरातून लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसाठी कशापद्धतीने अर्ज करता येईल? तो कुठून करावा? त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतील जाणून घेऊयात...
Read more »

हिमांशु भाऊ गैंग के 3 शूटर ढेर, दिल्ली के बर्गर किंग रेस्टोरेंट में किया था मर्डर, ऊपर था लाखों का इनाम!हिमांशु भाऊ गैंग के 3 शूटर ढेर, दिल्ली के बर्गर किंग रेस्टोरेंट में किया था मर्डर, ऊपर था लाखों का इनाम!Himanshu Bhau Gang Shooters killed: दिल्ली पुलिस की क्राइम ब्रांच और हरियाणा एसटीएफ की ज्वॉइन्ट टीम ने हिमांशु भाऊ गैंग के तीन शूटरों को मार गिराया है.
Read more »

...तर एकही LPG सिलिंडर मिळणार नाही; सरकारच्या एका इशाऱ्याचा कोणाला बसणार फटका?...तर एकही LPG सिलिंडर मिळणार नाही; सरकारच्या एका इशाऱ्याचा कोणाला बसणार फटका?LPG Cylinder Connection eKYC: केंद्र सरकारनं निर्णय घेतला असून, या निर्णयानंतर आता अनेकांचीच पंचाईत होणार आहे. पाहा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी बातमी
Read more »



Render Time: 2025-02-24 19:28:31