Inside Story: सूर्या की हार्दिक? कॅप्टनपदावरुन BCCI च्या बैठकीत तुफान राडा; 'या' 2 गोष्टींच्या आधारे ठरलं

Heated News

Inside Story: सूर्या की हार्दिक? कॅप्टनपदावरुन BCCI च्या बैठकीत तुफान राडा; 'या' 2 गोष्टींच्या आधारे ठरलं
DebateBCCI MeetSuryakumar Yadav
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 28 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

Suryakumar Yadav Vs Hardik Pandya Captaincy Decision: रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्या भारताचा कर्णधार होईल असं वाटत असतानाच ही जबाबदारी सूर्यकुमारकडे सोपवण्यामागील खरं कारण समोर आलं आहे.

Inside Story: सूर्या की हार्दिक? कॅप्टनपदावरुन BCCI च्या बैठकीत तुफान राडा; 'या' 2 गोष्टींच्या आधारे ठरलं

Suryakumar Yadav Vs Hardik Pandya Captaincy Decision: भारत विरुद्ध श्रीलंकेदरम्यानच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी दोन वेगवेगळ्या संघाची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने केली. या माहिन्यामध्येच होणाऱ्या या मालिकेपासून भारतीय क्रिकेटमधील एका नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणामध्ये पहिल्यांदाच भारतीय संघ परदेश दौरा करणार आहे. गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडण्यात आलेल्या संघावर गंभीरचा प्रभाव स्पष्टपणे दिसतोय. टी-20 साठी निवडण्यात आलेल्या संघाचं कर्णधारपद तर सर्वांनाच धक्का देमारं ठरलं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Debate BCCI Meet Suryakumar Yadav Hardik Pandya Captaincy Bcci Selection Committee Final Decision

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

योगायोग की....! पॅट कमिंसची हॅटट्रिक टीम इंडियाला जिंकवून देणार वर्ल्डकप? या आकड्यांनी समजून घ्या कारणयोगायोग की....! पॅट कमिंसची हॅटट्रिक टीम इंडियाला जिंकवून देणार वर्ल्डकप? या आकड्यांनी समजून घ्या कारणPat Cummins: ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी बांगलादेशाचा पराभव करत वर्ल्डकपमधील सुपर 8 च्या टप्प्याची चांगली सुरुवात केली. या सामन्यात हिरो ठरला तो हॅटट्रिक घेणारा पॅट कमिंस.
Read more »

RBI च्या निर्देशांनंतर 'या' बँकेला रातोरात टाळं; खातेधारकांचे पैसे बुडाले?RBI च्या निर्देशांनंतर 'या' बँकेला रातोरात टाळं; खातेधारकांचे पैसे बुडाले?Banaras Mercantile Bank Licence: या बँकेत खातं असणाऱ्यांनी आता पुढे काय करावं? पैसे बुडणार तर नाहीत? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर...
Read more »

5 भारतीय क्रिकेटर जिनकी शादी नहीं चली, हार्दिक पंड्या की तरह ले चुके हैं तलाक5 भारतीय क्रिकेटर जिनकी शादी नहीं चली, हार्दिक पंड्या की तरह ले चुके हैं तलाकभारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या का तलाक हो गया है। 2020 में हार्दिक ने नताशा स्टेनकोविक से शादी की थी। यह पहला मौका नहीं है जब भारतीय क्रिकेटर की शादी टूटी हो।
Read more »

Hardik-Natasha: नताशा के साथ खत्म हुआ हार्दिक का रिश्ता, स्टार ऑलराउंडर ने इंस्टा पोस्ट के जरिए दी जानकारीHardik-Natasha: नताशा के साथ खत्म हुआ हार्दिक का रिश्ता, स्टार ऑलराउंडर ने इंस्टा पोस्ट के जरिए दी जानकारीभारतीय ऑलराउंडर हार्दिक पांड्या ने चार साल के रिश्ते के बाद अपनी पत्नी नताशा स्टेनकोविच से अलग होने की घोषणा की। हार्दिक ने गुरुवार को सोशल मीडिया के जरिए इसकी जानकारी दी।
Read more »

विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'Manoj Jarange Exclusive : आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल, 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे यावर बैठकीत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
Read more »

VIDEO: हार्दिक पंड्या ने फैन्स पर लुटाया प्यार, बोले-मुंबई ने निराश...VIDEO: हार्दिक पंड्या ने फैन्स पर लुटाया प्यार, बोले-मुंबई ने निराश...टीम इंडिया की खिताबी जीत में ऑलराउंडर हार्दिक पंड्या की अहम भूमिका रही. हार्दिक ने फाइनल में 20 रन देकर तीन विकेट लिए थे.
Read more »



Render Time: 2025-02-24 19:52:11