Health : 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?

Health News

Health : 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?
FruitsFruits EffectFruits Benefits
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

Health : श्रावण महिना सुरु असल्याने अनेकांचे या महिन्यात उपवास असतो. अशात जास्त प्रमाणात फळांचं सेवन होतं. जर तुम्ही 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो याचा विचार केल्याय का?

वजन कमी करण्यासाठी अनेक जण डिटॉक्सचा मार्ग स्वीकारतात. जर तुम्ही 3 दिवस सलग फळं खाल्ल्यास तुमच्या शरीरावर नेमकं काय परिणाम दिसतील ते पाहूयात तुम्ही फक्त फळांचं सेवन करत असाल तर 12 तासांनंतर तुमची पचनक्रिया सुधारण्यास सुरुवात होते. फळांमध्ये असलेले पोषक पचन आणि शोषून घेण्यास सुरुवात करते. आहारातील तंतू जळजळ कमी करुन पोटदुखी कमी होण्यास मदत मिळते. खराब चरबी जाळण्यास 24 तासांनंतर सुरुवात होते. तुमचे शरीर पौष्टिक केटोसिसच्या स्थितीत प्रवेश करतो. म्हणजेच शरीरातील चरबी उर्जेसाठी वापरण्यास सक्षम होते.

त्यामुळे तुम्ही फळं जास्त प्रमाणात खातात तेव्हा त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढते. ज्या लोकांना मधुमेह किंवा प्रीडायबेटिस आहे त्यांनी विचारपूर्वक फळांवर अवलंबून राहावं. कारण फळांमध्ये जास्त प्रमाणात नैसर्गिक साखर असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे किडनीच्या आजाराचा धोका संभवतो. फळांचा गोडवा हा दात खराब करण्यास कारणीभूत ठरु शकतो. संत्र्यासारखी काही फळे दात खराब करू शकतात. याशिवाय तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता बळावते.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Fruits Fruits Effect Fruits Benefits

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

बाटलीला तोंड लावून पाणी पिताय? आत्ताच ही सवय सोडा, अन्यथा...बाटलीला तोंड लावून पाणी पिताय? आत्ताच ही सवय सोडा, अन्यथा...Health Tips In Marathi: बाटलीला तोंड लावून पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात जाणून घेऊया.
Read more »

उरले फक्त काही तास! मुंबई Mhada Lottery 2024 साठी कधी भरायचा अर्ज? काय आहेत महत्त्वाच्या तारखा?उरले फक्त काही तास! मुंबई Mhada Lottery 2024 साठी कधी भरायचा अर्ज? काय आहेत महत्त्वाच्या तारखा?Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीसंदर्भातील सर्वात महत्त्वाची बातमी. तारखा लक्षात ठेवा, वेळ नोंद करून ठेवा आणि कागदपत्र हाताशी घ्या.... अर्ज कुठे आणि कधीपासून भरायचा, तुम्ही कोणत्या उप्तन्नगटात येता? सर्व माहिती एका क्लिकवर.
Read more »

Tadoba Video : ताडोबात वाघाची नागपंचमी, दुर्मिळ क्षणाचा Video पाहिला का?Tadoba Video : ताडोबात वाघाची नागपंचमी, दुर्मिळ क्षणाचा Video पाहिला का?Tadoba Viral Video : नागपंचमीच्या मुहूर्तावर ताडोबातील वाघ आणि कोब्राचा दुर्मिळ क्षण सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Read more »

Sunita Williams ना अंतराळातून पृथ्वीवर परतणं कितपत शक्य? राहिले फक्त इतके दिवस, आता NASA कडे काय पर्याय?Sunita Williams ना अंतराळातून पृथ्वीवर परतणं कितपत शक्य? राहिले फक्त इतके दिवस, आता NASA कडे काय पर्याय?Sunita Williams: नासाच्या भारतीय मूळच्या अंतराळयात्री सुनिता विलियम्स आपले साथी बेरी विल्मोर यांच्यासोबत 2 महिन्यांपासून अंतराळात अडकल्या आहेत. हे दोघेही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) मध्ये आहेत. अंतराळ यान बोईंग स्टारलायनमध्ये बिघाड झाल्यानंतर दोन्ही अंतराळ यात्री परतू शकले नाहीत.
Read more »

'कॅप्टन म्हणून तू फक्त...', ड्रेसिंग रुममध्ये सर्वांसमोर हार्दिक पांड्या सूर्याला असं काय बोलला? Video व्हायरल'कॅप्टन म्हणून तू फक्त...', ड्रेसिंग रुममध्ये सर्वांसमोर हार्दिक पांड्या सूर्याला असं काय बोलला? Video व्हायरलHardik Pandya On Suryakumar Yadav : सुपरओव्हरमध्ये झालेल्या रोमांचक लढतीनंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये हार्दिक सूर्यकुमारला काय बोलला? पाहा त्याचा व्हिडीओ
Read more »

ITR Filing: राहिले फक्त 3 दिवस; अन्यभा भरावा लागू शकतो 5 हजारांचा दंड, काय असतो Belated ITR?ITR Filing: राहिले फक्त 3 दिवस; अन्यभा भरावा लागू शकतो 5 हजारांचा दंड, काय असतो Belated ITR?How To File Belated ITR: आर्थिक वर्ष 202-24 साठी आयकर परतावा (Income Tax Return) दाखल कऱण्याची अंतिम तारीख आता जवळ आली आहे. आयकर परतावा दाखल करण्यासाठी शेवटचे 3 दिवस उरले आहेत.
Read more »



Render Time: 2025-02-25 04:47:12