Tadoba Viral Video : नागपंचमीच्या मुहूर्तावर ताडोबातील वाघ आणि कोब्राचा दुर्मिळ क्षण सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
नागपूर - चंद्रपूर जवळील ताडोबा हे वाघ ांसाठी खूप प्रसिद्ध आहे. वाघ ाचा दर्शनसाठी अनेक असंख्य पर्यटक जात असतात. अगदी सचिन तेंडुलकर कुटुंबासोबत ताडोब्यात जात असतो. ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प म्हणून नावारुपाला आले आहे. ताडोबा जंगलातील वाघ ाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या बफर क्षेत्रात छोटा मटका, नयनतारा, भानुसखिंडी, वीरा यांच्या दर्शनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. छोटा मटका, नयनतारा, भानुसखिंडी, वीरा यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असता.
तब्बल 25 मिनिटं कोब्राने फणा काढून वाघाला एकाच जागेवर बसून ठेवलं. तब्बल अर्धा तास वाघ आणि कोब्रा एकमेकांच्या समोरासमोर होते. वाघाच्या आजूबाजूला इतर वन्य प्राणी भीतीने जवळ फिरकतही नाही. पण नागपंचमीच्या पूर्वसंध्येला मात्र फणा काढून एका कोब्राने वाघाला हैराण केलं.ताडोबातील बेलारा बफर झोनमध्ये ही घटना घडली हे आपण आश्चर्य व्यक्त केलं. वाघ आणि कोब्रा आमने-सामने असल्याचे हे दृश्य नागपुरातील वन्यजीवप्रेमी नितीन घाटे यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय.
Viral Video Tadoba Video Tiger Snake Face To Face Tadoba Forest ताडोबा वाघ साप Nagpur Tiger And Cobra Video
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Nag Panchami Puja: भक्तों ने नाग देवता को चढ़ाया दूध, शिव मंदिर में पूजा-अर्चना करते दिखे लोगउत्तर प्रदेश के कानपुर में नागपंचमी के अवसर पर भक्तों ने नागेश्वर शिव मंदिर में पूजा-अर्चना की और Watch video on ZeeNews Hindi
Read more »
Video: नागपंचमी पर नागलवाड़ी मंदिर के दर्शन, 101 लीटर दूध से हुआ अभिषेकNagpanchami: बड़वानी जिले के नागलवाड़ी शिखरधाम स्थित भीलटदेव मंदिर में नागपंचमी के अवसर पर भक्तों की Watch video on ZeeNews Hindi
Read more »
VIDEO: सांपों की तरह रेंगकर आते हैं लोग, यहां लगती है नागों की सबसे बड़ी आदलातरायसेन जिले के गैरतगंज तहसील के राम रसिया दरबार में हर साल नागपंचमी के दिन यहां स्थित नाग मंदिर में Watch video on ZeeNews Hindi
Read more »
Video: रतलाम से उज्जैन तक पैदल जाएंगे पहलवान, बाबा का होगा जलाभिषेकRatlam: रतलाम में नागपंचमी पर विशेष कावड़ यात्रा निकाली गई, यह कावड़ यात्रा रतलांम के पहलवानों ने Watch video on ZeeNews Hindi
Read more »
अरे दीदी... जरा संभलकर! पापा की परी कर रही थी स्टंटबाजी, फिसला पैर दिन में दिख गए तारेRajasthan Viral Video: सोशल मीडिया पर राजस्थान की महिला का एक फनी वीडियो चर्चा का विषय बना हुआ है Watch video on ZeeNews Hindi
Read more »
Rajasthan Temple: सुसवाणी माता मंदिर की सीढ़ियां बनी झरना, भारी बारिश में दिखा खूबसूरत नजाराRajasthan Temple Video: राजस्थान में भारी बारिश का तांडव थमने का नाम नहीं ले रहा है तो वहीं सोशल Watch video on ZeeNews Hindi
Read more »