Health Tips In Marathi: बाटलीला तोंड लावून पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात जाणून घेऊया.
पाणी पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक समस्याचं निराकरण पाण्यामुळं होऊ शकतं. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच पाणी हे जीवन आहे, असं म्हणतात. पाणी प्यायल्याने निम्मे आजार बरे होतात. सांधेदुखी, शरीरात ऑक्सिजन पोहोचवणे, किडणीचे नुकसान आणि अनेक समस्यांवर मात करता येते. कारण आपल्या शरीराचा 60 टक्के भाग हा पाण्याने बनलेला आहे. त्यामुळं दिवसाला पुरेसे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. मात्र, तुम्ही पाणी कसे पिता, हेदेखील खूप गरजेचे आहे.
अनेकजण पाणी उभे राहून किंवा बाटलीला तोंड लावून पाणी पितात पण ही पद्धत चुकीची आहे. त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. बाटलीला तोंड लावून पाणी पिण्याचे गंभीर परिणामांबद्दल आज आपण जाणून घेऊया.1) बाटलीला तोंड लावून पाणी प्यायल्याने त्यात आपल्या तोंडातील लाळ मिसळते. त्यामुळं बॅक्टेरिया वाढू शकतात आणि ते आजारांचं कारण ठरु शकतात.2) बाटलीला तोंड लावून पाणी पिताना आपण एका श्वासात पाणी पितो ते धोकादायक आहे. कारण यामुळं ठसका लागण्याची शक्यता असते.
3 तोंड लावून पाणी प्याल्यामुळं पोट फुगणे यासारख्या समस्याही जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळं पाणी ग्लासात ओतून मगच ते प्यावे.एकच ग्लास न धुता आठवडाभर पाणी पिण्यासाठी वापरू नये. कारण ग्लासच्या पृष्ठभागावर खूप प्रमाणात बॅक्टेरिया वाढतात. जे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. म्हणून ग्लास नेहमी स्वच्छ धुवूनच घ्यावा.एका व्यक्तीने साधारण 9-13 कप लिक्विड फुडचे सेवन करणे गरजेचे आहे. यात भाज्या, फळांचा यात समावेश करा. कारण यातही पाणी असते.
नीरज चोप्रा हर्नियाच्या त्रासाने हैराण, कोचिंग स्टाफकडून मोठी अपडेट, खेळाडूंसाठी किती धोकादायक हा आजार?
How Much Water Should You Drink Every Day What Are The Symptoms Of Overhydration? Health Water Mouth Bottle Water Drink Side Effects Harmful Eff How To Drink Water Correctly Worst Time To Drink Water Best Way To Drink Water At Home Health Tips In Marathi
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Breaking News LIVE Updates: रायगडच्या ताम्हिणी घाटात कोसळली दरड एकाचा मृत्यूमहाडमध्ये सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पाणी शहरात शिरण्याची शक्यता
Read more »
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरुन ठाकरे गटाचा हल्लाबोल! अयोध्येचा उल्लेख करत म्हणाले, 'राममंदिर...'Waqf Board Amendment Bill 2024 Uddhav Thackeray Group: हिंदू-मुसलमानांचे झगडे लावून महाराष्ट्र, हरयाणातील निवडणुकांत लोकांसमोर जाण्याचा हा सरकारचा नीच डाव आहे.
Read more »
स्टेजवर राष्ट्राध्यक्षांचा मंत्र्यांबरोबर पॅशनेट Kiss! नव्या वादाला फुटलं तोंड; लोक म्हणाले, 'लज्जास्पद, असं..'President Kiss Minister Controversy: ऑलिम्पिकच्या स्पर्धदरम्यान मैदानावरील कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरील अनेक गोष्टी चर्चेत असून सध्या यजमान देशामध्ये एका चुंबनामुळे वादाला तोंड फुटलं आहे.
Read more »
दहा टक्के मुंबई पाण्याखाली जाणार! तज्ज्ञांनी कारणही सांगितलं; 2040 पर्यंत...Mumbai Sea Level Rise: ग्लॉबल वार्मिंगचा फटका मुंबईलादेखील बसण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
Read more »
मुंबईकरांसाठी Good News! 'या' दिवसांपासून 10 टक्के पाणीकपात मागे घेण्याचा निर्णयMumbai Water Cut: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईतील 10 टक्के पाणी कपात मागे घेण्यात आली आहे
Read more »
पुण्यात पूर का येतो? नद्यांच्या विकासकामांचा फटका, की आणखी काही?Why floods in Pune: पुण्यात आज पावसाने विश्रांती घेतलीय.त्यामुळे पुण्यातील पूरस्थिती नियंत्रणात आलीय.कालच्या पुराचा पुणेकरांना मोठा फटका बसलाय.घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं होतं.
Read more »