बँकेच्या क्रेडिट कार्डपासून ते FASTag पर्यंतचे नियम 1 ऑगस्टपासून बदलले आहेत. जाणून घ्या काय आहेत नवीन नियम?
1 ऑगस्टपासून अनेक नियम बदलले आहेत. NPCI ने FASTag संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. हे नियम आधीच लागू केले होते. मात्र, फास्टॅगचा KYC नियम ऑक्टोबरमध्ये नवीन आहे. 1 ऑगस्टपासून या नियमाचे पालन करावे लागणार आहे. काळ्या यादीचे तोटे
जर FASTag ला काळ्या यादीत टाकले तर तो टोल प्लाझावर काम करणार नाही. त्यामुळे तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागू शकतो.ग्राहकाने 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत KYC तपशील अपडेट करणे महत्त्वाचे आहे. याशिवाय वाहनाची पुढील आणि मागील छायाचित्रे अपलोड करावी लागणार आहेत. जर तुमचा FASTag जुना असल्यास, तो बदलणे आवश्यक आहे आणि तुम्हाला नवीन FASTag घ्यावा लागेल. 1 ऑगस्टपासून प्रत्येक FASTag एका मोबाईल क्रमांकाशी जोडणे बंधनकारक आहे. तसेच वाहन नोंदणी क्रमांक आणि चेसिस नंबर FASTag शी लिंक करणे आवश्यक आहे.
Lung Cancer Symptoms: सामान्य वाटणाऱ्या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, फुप्फुसाचा कॅन्सर ठरतोय जीवघेणा, पाहा लक्षणेरौद्र रुप धारण केलेल्या नद्यांवर रस्सीने बनवले पूल, बचावकार्य सुरु, 176 लोकांनी गमावला जीव
Fastag Recharge Fastag KYC Fastag New Rule Fastag New Rules Fastag New Rules 2024
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
FASTag को लेकर बड़ा अपडेट, तुरंत करें ये काम नहीं तो लगेगा दोगुना Toll Tax1 अगस्त की शुरुआत के साथ ही कई नियम में बदलाव किया है. जहां से बैंक के क्रेडिट कार्ड से लेकर FASTag के नियम तक शामिल हैं. ऐसे में अगर आपके पास कार है, तो नए नियम के बारे में बताने जा रहे हैं.
Read more »
...नाहीतर भर रस्त्यातच होईल शिक्षा; FASTag चा नवा नियम अजिबात विसरून चालणार नाहीFASTag Rules : तुमचं वाहन टोलनाक्यावर पोहोचण्याआधी तुम्हा या नियमाची पायमल्ली तर करत नाही आहात हे एकेदा तपासूनच घ्या... नाहीतर पडेल महागात
Read more »
High cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात लगेच दिसतात 'हे' बदल; वेळीच लक्ष द्या अन्यथा...!High cholesterol: कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने लोकांमध्ये लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढण्याचा धोका असतो. चरबीचा जाड थर तुमच्या धमन्यांमधील रक्तप्रवाहात अडथळा आणू शकतो.
Read more »
...तर हार्दिकला टीम इंडियात ठेवणं धोकादायक; शास्त्रींनी अगदी स्पष्ट आणि थेटच सांगितलंRavi Shastri On Hardik Pandya: हार्दिक पांड्यासंदर्भात रवी शास्त्रीने सूचक विधान करताना त्याच्यासारख्या खेळाडूला संघात घेणं हे संघाचं समतोल बिघडवणारं कसं असू शकतं हे सांगितलं आहे.
Read more »
पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'Girlfriend File Cheating Case Against Actor: एक दोन नाही तर तब्बल 12 वर्ष हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत असतानाच अचानक ते चर्चेत आलेत.
Read more »
'आपण अशा देशात राहितो जिथं...', हार्दिकला डिवचणाऱ्या MI च्या फॅन्सला काय म्हणाला जसप्रीत बुमराह?Jasprit Bumrah On MI fans over booed : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याला डिवचणाऱ्या फॅन्सवर जसप्रीत बुमराहने मोठं वक्तव्य केलंय.
Read more »