CAA म्हणजे काय? या कायद्याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल?

CAA: India's New Citizenship Law Explained News

CAA म्हणजे काय? या कायद्याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल?
The Citizenship (Amendment) Act In IndiaCaa Full FormIs CAA Implemented In India
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 7 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

सर्वोच्च न्यायालयात आज नागरिकत्व सुधारणा कायद्यावर निकाल देण्यात येणार आहे. पाच न्यायाधीशांचं खंडपीठ यावर निकाल देणार आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा 11 डिसेंबर 2019 ला संसदेने या विधेयकाला मंजूरी दिली होती. मात्र राज्यभरातून या विधेयकाला विरोध करण्यात आला आहे. 2016ला नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसेदत मांडण्यात आले होतं. मात्र, राज्यसभेने त्याला मंजूरी दिली नव्हती. त्यामुळं मोदी सरकारने दुसऱ्या कार्यकाळात हे विधेयक मंजूर केले होते.

नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे काय, त्याने सर्वसामान्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार या प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊया.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

The Citizenship (Amendment) Act In India Caa Full Form Is CAA Implemented In India Citizenship Act Supreme Court नागरिकत्व सुधारणा कायदा

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय?डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय?What is Digital Arrest: सायबर गुन्हेगारी विश्वात सध्या डिजिटल अरेस्ट या नव्या प्रकारानं धुमाकूळ घातलाय सायबर भामटे थेट तुम्हाला फोनवरच अरेस्ट केलं आहे असं धमकावतात. तसेच दंडाच्या रूपात तुमच्याकडून पैसे उकळतात.
Read more »

अवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरअवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरISRO PSLV-C37: तब्बल 7 वर्षांनंतर अवकाशातून कोसळलेल्या त्या वस्तूविषची अधिकृत माहितीसुद्धा समोर आली. पाहा काय आहे ही वस्तू आणि तिचं नेमकं महत्त्वं काय?
Read more »

आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?What Is Code of Conduct In Election: निवडणूक जाहीर होताच राज्यात आचारसंहित लागणार आहे, हे वाक्य तुम्ही बातम्यांमध्ये आतापर्यंत अनेकदा ऐकलं असले. पण आचारसंहिता म्हणजे काय? ती लागते म्हणजे नेमकं काय होतं? हेच जाणून घेऊयात...
Read more »

बिष्णोई गँगसह भारत सरकार... जस्टीन ट्रूडो यांच्या गंभीर आरोपांमुळं भारत- कॅनडाच्या नात्यात मीठाचा खडाबिष्णोई गँगसह भारत सरकार... जस्टीन ट्रूडो यांच्या गंभीर आरोपांमुळं भारत- कॅनडाच्या नात्यात मीठाचा खडाIndian Canada Controversy : कॅनडामध्ये शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी गेलेल्यांवर किंवा जाऊ पाहणाऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार? पाहा सविस्तर वृत्त...
Read more »

धावत्या एसटीमध्ये सासू सासऱ्यांनीच केला जावयाचा खून, एसटी स्टँडवर फेकला मृतदेहधावत्या एसटीमध्ये सासू सासऱ्यांनीच केला जावयाचा खून, एसटी स्टँडवर फेकला मृतदेहसासू सासऱ्यांनी का केला जावयाचा खून, मुलीच्या संसाराबाबत काय केला विचार?
Read more »

बापरे! नांदेडमध्ये पिण्याच्या पाण्यातून 200 हून अधिक पाण्यातून विषबाधा... आता पाणीही नाही प्यायचं?बापरे! नांदेडमध्ये पिण्याच्या पाण्यातून 200 हून अधिक पाण्यातून विषबाधा... आता पाणीही नाही प्यायचं?नांदेडमध्ये उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून आहे. नेमकं काय झालं मध्यरात्री....
Read more »



Render Time: 2025-02-24 00:54:44