नांदेडमध्ये उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून आहे. नेमकं काय झालं मध्यरात्री....
नांदेड शहराजवळ नेरली गावात दोनशेपेक्षा अधिक जणांना विषबाधा झाली. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीतील पाणी पिल्यामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री गावातील अनेकांना उलट्या आणि डोकेदुखी सुरू झाली. मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने मिळेल त्या वाहनाने रुग्णांना खाजगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
नांदेडमधील या घटनेवरुन पुन्हा एकदा शुद्ध पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांना अचानक शुक्रवारी मध्यरात्री उलटी, जुलाब, डोके दुखणे, चक्कर येऊ लागले. सुरवातीला काही नागरिकांना त्रास झाला. अचानक त्रास का झाला हा प्रश्न नागरिकांना पडला. यानंतर अनेकांनी या प्रकारच्या त्रासाची तक्रार केली. अचानक आजारी नागरिकांची संख्या वाढू लागली. यातील काही जणांची प्रकृती ही गंभीर झाली आहे.
शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजल्यापासून रुग्णांना नांदेड शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. जिल्हा आरोग्य डॉक्टरांच्या टीम नेरली कुष्ठधाम गावात तळ ठोकून आहे. रुग्णांची तपासणी सुरु असून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले जात आहे. शनिवार पहाटे चार वाजेपर्यंत जवळपास पावणे दोनशे रुग्णांना रुग्णालयात भरती केलं आहे. यामध्ये पंधरागून अधिक लहान मुलांचा समावेश आहे.
Nanded News Update More Than Two Hundred People Poisoned By Water In Nanded Nerli Kusthdham नांदेड नांदेड न्यूज नांदेड जिल्ह्यात २०० नागरिकांना विषबाधा दूषित पाणी नेरळी कुष्ठधाम
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Gujarat Rain: 'आता जगण्यासाठी कारणच नाही,' 50 लाखांची ऑडी पावसाच्या पाण्यात बुडाली, उद्योजकाने फोटो शेअर केले अन् नंतर....आता जगण्यासाठी काहीच उरलेलं नाही. माझ्या तिन्ही गाड्या आता राहिलेल्या नाहीत, असं उद्योजकाने सांगितलं आहे.
Read more »
'शिवरायांनी सुरत लुटली नाही असं सांगून महामहोपाध्याय फडणवीस काय..', ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'ही पिलावळ..'Devendra Fadnavis On Chhatrapati Shivaji Maharaj Surat Loot: आता चारशे वर्षांनंतर फडणवीस यांनी नवा इतिहास मांडला व महाराजांनी सुरत लुटली नाही असे जाहीर केले, असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाने फडणवीसांवर टीका केली आहे.
Read more »
Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस खुशाल भटका; कारण, यावेळी पाऊस नाही निर्माण करणार अडचणी...
Read more »
रवांडा के राष्ट्रपति ने रक्षा बल से 200 से अधिक सैनिकों को किया बर्खास्तरवांडा के राष्ट्रपति ने रक्षा बल से 200 से अधिक सैनिकों को किया बर्खास्त
Read more »
मेट्रोतून उतरा आणि थेट लोकल, विमानतळ गाठा; मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोपा होणारMumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 चे लवकरच लोकार्पण होणार आहे. या मेट्रो मार्गिकेमुळं प्रवाशांचा प्रवास अधिक सूकर व दिलासादायक होणार आहे.
Read more »
मुलाने काही केलं तर बापाचं घर कसं पाडता? आरोपी सोडा, गुन्हेगाराचं घरसुद्धा पाडता येणार नाही!Supreme Court on Bulldozer Actions : गुन्हेगार असेल तरी त्याच्या घरावर बुलडोझर चालवता येणार नाही, असं म्हणत बुलडोझर कारवाई वर सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे.
Read more »