Babar Azam Honey Trap: खासगी फोटो, व्हिडीओ अन् S***** चॅट; बाबर आझम हनी ट्रॅपमध्ये कसा अडकला?

Babar Azam News

Babar Azam Honey Trap: खासगी फोटो, व्हिडीओ अन् S***** चॅट; बाबर आझम हनी ट्रॅपमध्ये कसा अडकला?
Babar Azam Honey TrapHow Babar Azam Was Honey Trapped
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 20%
  • Publisher: 63%

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम एकदा हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. यापूर्वी लीक झालेले खासगी फोटो, व्हिडिओ आणि कथित सेक्सिंग चॅट्स सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा यावर चर्चा सुरु असून, वाद पेटला आहे.

बाबर आझम हनी ट्रॅपला बळी पडला होता. त्याचे खासगी फोटो, व्हिडिओ आणि सेक्स्टिंग चॅट सोशल मीडियावर लीक झाले होते. या प्रकरणामुळे क्रिकेटपटूच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. लीक झालेले फोटो, व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि क्रिकेट चाहत्यांसह टीकाकारांचं लक्ष वेधून घेतलं. या पोस्टमध्ये कथित संवाद आणि फोटो, व्हिडीओ होते. “eish.rajpoot1” या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हे फोटो लीक झाले असल्याचा संशय आहे.

सर्वात धक्कादायक दावा म्हणजे, बाबर आझम सहकारी क्रिकेटरच्या मैत्रिणीशी कथितरित्या शारिरीक संबंध ठेवत होता. या बदल्यात तिच्या बॉयफ्रेंडच्या कारकीर्दीवर प्रभाव टाकण्याचं आश्वासन त्याने दिलं होतं. वादाच्या दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बाबर आझमला कसोटी कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. चाहत्यांचे मात्र यासंदर्भात दुमत आहे. अनेकांनी बाबर आझमची बाजू घेतली आहे. तर काहींनी त्याच्या प्रामाणिकणावर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Babar Azam Honey Trap How Babar Azam Was Honey Trapped

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्यास नेमकी काय शिक्षा होते? उत्साहात फोटो शेअर करण्याआधी जाणून घ्याबलात्कार पीडितेची ओळख उघड केल्यास नेमकी काय शिक्षा होते? उत्साहात फोटो शेअर करण्याआधी जाणून घ्यासुप्रीम कोर्टाने मंगळवारी कोलकातामधील बलात्कार पीडित महिला डॉक्टरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत.
Read more »

मनसेची राज्यातील पहिली उमेदवारी पुण्यातून जाहीर? दोन जिगरी येणार आमने-सामने?मनसेची राज्यातील पहिली उमेदवारी पुण्यातून जाहीर? दोन जिगरी येणार आमने-सामने?Pune MNS Sainath Babar: मनसे नेते साईनाथ बाबर विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवून आपण तयारीत असल्याचे दर्शवले आहे.
Read more »

आज क्या बनाऊं: हनी चिली पोटैटो में चाहते हैं हेल्दी ट्विस्ट तो इन 4 आसान टिप्स को फॉलो कर घर पर बनाएं रेस्टोरेंट स्टाइल स्वादिष्ट Honey Chilli Potatoआज क्या बनाऊं: हनी चिली पोटैटो में चाहते हैं हेल्दी ट्विस्ट तो इन 4 आसान टिप्स को फॉलो कर घर पर बनाएं रेस्टोरेंट स्टाइल स्वादिष्ट Honey Chilli PotatoHoney Chilli Potato: अगर आप भी हनी चिली पोटैटो को हेल्दी बनाना चाहते हैं तो डीप फ्रायर को छोड़कर एयर फ्रायर का उपयोग करें.
Read more »

Babar Azam, PAK vs BAN Test: अपने ही जाल में फंसी पाकिस्तान टीम... बांग्लादेश के सामने बाबर आजम पहली बार डक पर आउटBabar Azam, PAK vs BAN Test: अपने ही जाल में फंसी पाकिस्तान टीम... बांग्लादेश के सामने बाबर आजम पहली बार डक पर आउटपाकिस्तान और बांग्लादेश के बीच 2 मैचों की टेस्ट सीरीज का पहला मुकाबला रावलपिंडी में बुधवार से शुरू हो गया है. मैच के पहले दिन टॉस हारकर पहले बैटिंग करते हुए पाकिस्तान टीम ने 4 विकेट गंवाकर 158 रन बनाए. मैच में बाबर आजम जीरो पर आउट हुए और इसी के साथ उन्होंने एक अनचाहा रिकॉर्ड अपने नाम किया है.
Read more »

Olympic गोल्ड विजेता नदीम मुंबईवर 26/11 चा हल्ला करणाऱ्या संघटनेच्या दहशतवाद्याला भेटला; पाहा VideoOlympic गोल्ड विजेता नदीम मुंबईवर 26/11 चा हल्ला करणाऱ्या संघटनेच्या दहशतवाद्याला भेटला; पाहा VideoArshad Nadeem Meet Terrorist: नदीमला भेटण्यासाठी अनेकजण त्याच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील छोट्याश्या गावातील घरी येत असतानाच आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Read more »

VIDEO: अरे रे… विनोद कांबळीला हे काय झालं? नीट चालता पण येत नाही!VIDEO: अरे रे… विनोद कांबळीला हे काय झालं? नीट चालता पण येत नाही!Vinod Kambli Viral Video: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा जीवलग मित्र मानल्या जाणाऱ्या विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ सध्या सोधल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 18:09:06