बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्यास नेमकी काय शिक्षा होते? उत्साहात फोटो शेअर करण्याआधी जाणून घ्या

Rape News

बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्यास नेमकी काय शिक्षा होते? उत्साहात फोटो शेअर करण्याआधी जाणून घ्या
Rape VictimRape Victim Idendity
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 19%
  • Publisher: 63%

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी कोलकातामधील बलात्कार पीडित महिला डॉक्टरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत.

कोलकाताच्या आर जी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी पीडित महिला डॉक्टरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत. सरन्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पीडितेची ओळख जाहीर कऱणं निपुण सक्सेना प्रकरणी देण्यात आलेल्या आदेशाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं. अशा स्थितीत बलात्कार पीडितेचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी नेमकी काय शिक्षा आहे हे जाणून घ्या.

यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे की, कुटुंबाच्या माहितीसह पीडित मुलीची ओळख जाहीर होईल अशी कोणतीही माहिती जाहीर केली जाऊ नये. कलम 72 मध्ये यासंदर्भात सांगण्यात आलं आहे. कोणतीही व्यक्ती, गट अशा व्यक्तीची ओळख जाहीर करत असेल, तिचे फोटो सोशल मीडिया किंवा टीव्हीवर दाखवत असेल तर हे कायद्याचं उल्लंघन आहे. अशा स्थितीत ओळख जाहीर करणाऱ्या व्यक्तीला काही महिन्यांपासून ते 2 वर्षांपर्यंतची कैद होऊ शकते.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Rape Victim Rape Victim Idendity

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

नवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यतानवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यताPolitical Breaking News : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी. जाणून घ्या नवाब मलिक यांना नेमकं काय सूचित करायचं आहे....
Read more »

Gold @ 8 Rupee per Gram: सोनं फक्त 80 रुपये तोळा, तर पेट्रोल... 1947 मध्ये अशा होत्या वस्तूंच्या किमती!Gold @ 8 Rupee per Gram: सोनं फक्त 80 रुपये तोळा, तर पेट्रोल... 1947 मध्ये अशा होत्या वस्तूंच्या किमती!Independence Day 2024: भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. या 77 वर्षांत देशात काय बदल झाले जाणून घ्या.
Read more »

सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आज किती वाढले दर, 24 कॅरेटचा भाव काय?सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आज किती वाढले दर, 24 कॅरेटचा भाव काय?Gold Price Today In Marathi: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
Read more »

'लाडकी बहीणसाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण...'; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला झापलं'लाडकी बहीणसाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण...'; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला झापलंSupreme Court Slams Maharashtra: सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर ताशेरे ओढले आहेत. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय...
Read more »

आज स्वस्त झालं सोनं; 24 कॅरेटचा भाव ऐकून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंदआज स्वस्त झालं सोनं; 24 कॅरेटचा भाव ऐकून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंदGold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहेस सोन्याचे दर जाणून घ्या.
Read more »

FASTag बाबत मोठं अपडेट, त्वरित करा हे काम, अन्यथा...FASTag बाबत मोठं अपडेट, त्वरित करा हे काम, अन्यथा...बँकेच्या क्रेडिट कार्डपासून ते FASTag पर्यंतचे नियम 1 ऑगस्टपासून बदलले आहेत. जाणून घ्या काय आहेत नवीन नियम?
Read more »



Render Time: 2025-02-24 19:24:38