कोकण रेल्वेमध्ये निघालीय बंपर भरती, 56 हजारपर्यंत पगार; 'या' पत्त्यावर होईल मुलाखत!

Konkan Railway Job News

कोकण रेल्वेमध्ये निघालीय बंपर भरती, 56 हजारपर्यंत पगार; 'या' पत्त्यावर होईल मुलाखत!
Railway JobRailway VacancyIndian Railway Job
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Konkan Railway Job: चांगले पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती केली जाते. सध्या कोकण रेल्वेमध्ये विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

चांगले पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती केली जाते. सध्या कोकण रेल्वेमध्ये विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

कोकण रेल्वे अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल,ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल,डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल, तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदांच्या रिक्त 42 जागा भरल्या जाणार आहेत. याचा सविस्तर तपशील पुढे देण्यात आला आहे. EE/कॉन्ट्रॅक्टच्या 3 जागा, सिनीअर टेक्निशियन असिस्टंट/इलेक्ट्रिक या पदाच्या 3 जागा, ज्युनिअर टेक्निशियन असिस्टंट/इलेक्ट्रिक च्या 15 जागा, टेक्निशियन असिस्टंट/सिव्हिलच्या 4, पदांवर भरती करण्यात येणार आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Railway Job Railway Vacancy Indian Railway Job Indian Railway Vacancy Konkan Railway Recruitment Konkan Railway Recruitment 2024

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Govt Job: डीआरडीओमध्ये नोकरी, 67 हजारांपर्यंत पगार, लेखी परीक्षेविना होईल निवडGovt Job: डीआरडीओमध्ये नोकरी, 67 हजारांपर्यंत पगार, लेखी परीक्षेविना होईल निवडGovernment Job: सरकारी नोकरी म्हणजे चांगला पगार आणि सुरक्षेची हमी असे अनेकजण मानतात. त्यामुळे शिक्षण सुरु असतानाच अनेकजण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. असे असले तरी अनेकांना लेखी परीक्षेची भीती वाटते. त्यामुळे काहीजण सरकारी नोकरीचे अर्जच भरत नाहीत.
Read more »

मुंबई पालिकेत पदवीधरांना नोकरीची संधी, 92 हजारपर्यंत मिळेल पगारमुंबई पालिकेत पदवीधरांना नोकरीची संधी, 92 हजारपर्यंत मिळेल पगारBMC Bharti 2024: तुम्ही पदवीधर आहात आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. मुंबई पालिकेतील कोणत्या ना कोणत्या खात्यात नोकरी मिळावी ही प्रत्येक मुंबईकराची इच्छा असते. पण अनेकदा भरतीबद्दल उशीरा कळल्याने संधी निघून गेलेली असते.
Read more »

'...त्यावेळी मोदी कुठे गेले होते?' उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल, म्हणाले 'गुजरातबद्दल माझ्या मनात आकस...''...त्यावेळी मोदी कुठे गेले होते?' उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल, म्हणाले 'गुजरातबद्दल माझ्या मनात आकस...'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला एक रोखठोक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यावेळी मोदी कुठे गेले होते, असा सवाल उपस्थित केला.
Read more »

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं 'या' स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रककोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं 'या' स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रकKonkan Railway News : दिलासा! प्रवाशांच्या हाकेला धावली कोकण रेल्वे.... आताच पाहा कुठून कुठपर्यंत धावणार या रेल्वेगाड्या....
Read more »

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?Indian Railway : कमीत कमी वेळात कोकण आणि अगदी गोव्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाड्यांसंदर्भात का घेण्यात आला हा निर्णय? पाहा सर्वात मोठी बातमी...
Read more »

Horoscope 27 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल!Horoscope 27 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »



Render Time: 2025-02-25 13:21:35