Badlapur School Crime: 'लाडकी बहीण योजना जिव्हारी लागल्याने बदलापूर आंदोलन'; CM विरोधकांवर संतापले

CM News

Badlapur School Crime: 'लाडकी बहीण योजना जिव्हारी लागल्याने बदलापूर आंदोलन'; CM विरोधकांवर संतापले
Eknath ShindeBadlapur School Sexual Assault CaseBadlapur School Crime
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 73 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 95%
  • Publisher: 63%

Eknath Shinde On Badlapur School Sexual Assault Case : बदलापूरमधील आंदोनल हे राजकीय प्रेरित असून चिमुकलीवरुन आंदोलन करणे म्हणजे लाज वाटली पाहिजेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर ताशेरे ओढलेय.

Eknath Shinde On Badlapur School Sexual Assault Case :

बदलापूरमध्ये दोन चिमुकलीवर शाळेमध्ये लैगिंक अत्याचारामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. अशात मंगळवारी ला बदलापूरमध्ये स्थानिकांनी आंदोलन करुन 9 तास रेल रोको केला होता. या आंदोलनावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला केलाय. हे आंदोलन राजकीय प्रेरित होतं, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय.मुख्यमंत्री साताऱ्याचा दौरावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री म्हणाले की, 'बदलापूरमधील घटना निंदनीय आहे.

'शिवाय त्या चिमुकलींसह कायम महिला अधिकारी संवाद साधली, असे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या पोलिसांनी तक्रार नोंदविण्यात दंरगाई केली त्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबण्याची कारवाई करण्यात आलीय. संपूर्णपणे त्या कुटुंबाच्या मागे सरकार आहे. त्या कुटुंबाला जे जे काही सहकार्य करायचे आहे, ते केलं जाणार आहे. दरम्यान भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नये म्हणून नियमाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.'यावेळी त्यांनी बदलापूर रेल रोको आंदोलनावरुन विरोधकांवर ताशेरे ओढले.

'चिमुकलीवर अत्याचार झाला त्यावरुन आंदोलन केलं. ज्यांनी हे आंदोलन केलं त्यांना लाज वाटली पाहिजे. आंदोलन करण्यासाठी अनेक विषय असताना अशा दुदैवी घटनेवरुन आंदोनल करणे, खरंच संतापजनक आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर संतापले आहेत. आंदोलनात लाडकी बहीण योजना नको, बहीण सुरक्षित पाहिजे, असं फलक लगेचच कसे आलेत? लाडकी बहीण योजना हे विरोधकांच्या जिव्हारी लागली आहे, त्यांचा पोटात दुखलंय हे बदलापूरच्या आंदोलनातून दिसून आलं, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Eknath Shinde Badlapur School Sexual Assault Case Badlapur School Crime लाडकी बहीण योजना बदलापूर एकनाथ शिंदे लहान मुल अत्याचार प्रकरण नागरिक पालक आंदोलन ठिय्या बंद मराठी बातम्या Parents Citizens Agitation At Badlapur School Girl Sexual Harassment Case Marathi News Latest News

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

...म्हणून लाडक्या बहिणींना फक्त 1 रुपया मिळणार, आदिती तटकरेंनी सांगितलं कारण!...म्हणून लाडक्या बहिणींना फक्त 1 रुपया मिळणार, आदिती तटकरेंनी सांगितलं कारण!Ladaki Bahin Yojana : शिंदे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्टमध्ये लाडकी बहिणचा पहिला हप्ता देणार आहे.
Read more »

'2 तासांमध्ये आरोपीला...'; बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया'2 तासांमध्ये आरोपीला...'; बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रियाFadnavis On Badlapur School Sexual Assault Case: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असलेल्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Read more »

दोन चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर पालकांमध्ये संतापाची लाट; शाळेवर धडक मोर्चा; बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?दोन चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर पालकांमध्ये संतापाची लाट; शाळेवर धडक मोर्चा; बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?Badlapur Crime News: बदलापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील व्यक्तीने विद्यार्थिनींवर अत्याचार केला आहे
Read more »

बदलापूर हादरले! नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचारबदलापूर हादरले! नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचारBadlapur Crime News: बदलापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील व्यक्तीने विद्यार्थ्यांवर अत्याचार केला आहे
Read more »

'...तर लाडकी बहीण योजना थांबवण्याचे आदेश देतो'; 35 हजार कोटींचा संदर्भ देत SC चा इशारा'...तर लाडकी बहीण योजना थांबवण्याचे आदेश देतो'; 35 हजार कोटींचा संदर्भ देत SC चा इशाराSupreme Court On Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने आर्थसंकल्पामध्ये 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
Read more »

...अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल; अजित पवार यांनी का केले असं वक्तव्य...अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल; अजित पवार यांनी का केले असं वक्तव्यAjit pawar : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. या योजनेबाबत अजित पवार यांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 21:58:31