T20 World Cup India vs Canada : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. आता टीम इंडियाचा ग्रुपमधला शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध 15 जूनला खेळवण्यात येणार आहे. हा सामना फ्लोरिडामध्ये रंगणार असून भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हन काही बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये शनिवारी म्हणजे 15 जूनला टीम इंडियाचा सामना कॅनडाशी होणार आहे. टीम इंडियाचे पहिले तीन सामने न्यूयॉर्कमध्ये खेळवण्यात आले होते. आता चौथा सामना फ्लोरिडामध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या तीन सामन्यात टीम इंडियाना आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेचा पराभव करत विजयाची हॅटट्रीक केली आहे.टीम इंडियाच्या फलंदाजांना न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडिअमवर धावा घेण्यासाठी झुंजावं लागलं होतं.
पण तीनही सामन्यात तो एकेरी धावांवर बाद झाला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात 1 धाव, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 4 धावा आणि अमेरिकाविरुद्धच्या सामन्यात विराट शुन्यावर बाद झाला. अशात कॅनडाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देऊन यशस्वी जयस्वालला संधी मिळण्याची शक्यता आहे. यशस्वी जयस्वाल रोहित शर्माबरोबर टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करु शकतो. तिसऱ्या क्रमांकावर ऋषभ पंत दमदार कामगिरी करतोय. तर चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवलाही चांगला सूर गवसला आहे.
India Vs Canada Yuzvendra Chahal Kuldeep Yadav Team India Playing XI Indian Cricket Team Team India Playing XI Against Canada Virat Kohli Ravindra Jadeja टी20 वर्ल्ड कप 2024 भारत वि. कॅनडा
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅकटीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.
Read more »
Virat Kohli: लाईव्ह सामन्यात भयंकर संतापला विराट कोहली, थेट अंपायरशीच भिडला आणि पुढे....!Virat Kohli: हा सामना सुरु असताना अनेक मोठ्या घडामोडी घडलेल्या पहायला मिळाल्या. यावेळी सामन्यात विराट कोहली अंपायरशी भिडताना देखील दिसल्या.
Read more »
KKR vs SRH : आऊट झाल्यावर कोपऱ्यात बसून ढसाढसा रडला 'हा' खेळाडू, नेमकी चूक कोणाची?Rahul Tripathi In Tears : आपल्याच चुकीमुळे धावबाद झाल्याने राहुल त्रिपाठी ड्रेसिंग रुमच्या पायऱ्यांवरच बसून ढसाढसा रडला.
Read more »
T20 World cup : भारताविरुद्ध सामन्याआधी पाकिस्तानला 'जोर का झटका', हा स्टार खेळाडू जायबंदीImad Wasim Ruled Out : पाकिस्तानचा सलामीचा सामना युएसएसोबत (PAK vs USA) होणार आहे. अशातच आता पहिल्या सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय.
Read more »
फिटनेसमुळे नाही तर 'या' कारणामुळे Virat Kohli घेणार निवृत्ती, मायकल वॉनने सांगितलं धडकी भरवणारं कारणMichael Vaughan On Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली कोणत्या कारणामुळे निवृत्ती (Retirement) घेणार यावर मायकल वॉर्नने मोठं वक्तव्य केलं आहे.
Read more »
Rohit Sharma ची सोशल मीडियावर खरमरीत पोस्ट, म्हणतो 'एक दिवस विश्वासाला तडा जाईल पण...'Rohit Sharma On Viral Video : टीम इंडियाचा कॅप्टन आणि मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याने सोशल मीडियावर पोस्ट करत स्टार स्पोर्टसच्या (star sports) कॅमेरामॅनवर नाराजी व्यक्त केलीये.
Read more »